Message Schedule List : 9815
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7261 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 29 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. उस- फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या सुरु उस पिकास (८ ते १० आठवड्यांनी) हेक्टरी २ पोती युरिया देऊन ओलीत करावे. संत्रा -पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. हळद- पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळद पिकाची काढणी करून शिजवल्यानंतर (Boiling) उघड्या जागेत वाळवायला न ठेवता शेड मध्ये वाळवावी. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7262 नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचूनचू राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईभुमूग- भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकते नुसार ८ ते १० दिवसाच्या अंराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ वातावरणा मुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रणा करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. केळी -तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्सू म हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेस रात्रीच्या वेळी ओलीत करावे. केळी झाडांना पीक अवस्थेनुसार प्रती झाड २५० ते १०० ग्रॅम निंबोळी पेंड द्यावे. संत्रा - तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्मा हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन कराव. कांदा - कांदा काडणीच्या १० ते १५ दिवस अगोदर पाणी / ओलीत देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० % टक्के पर्यंत माना पडल्यानंतर करावी. कांदा काढणी व साठवणी: परिपक्व झालेल्या कांदा पिकाची काढणी करून, त्याची सुरसुक्षित ठिकाणी साठवणूकणू करावी. वांगे - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणा मुळे वांगी पिकातील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापणासाठी सायपरमेथ्रीन २५० % ई.सी. 30 मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7263 Nnaded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हळद : सध्य स्थितीत हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यवर साठवण करू नये. काढणी केलेल्य मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. आंबा काढणीस तयार असलेल्या आंबा फळ पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह पाऊस, व गारपीट झालेल्य फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्य फांद्याची छाटणी करावी. केळी - नवीन लागवड केलेल्य व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वार , पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत. डाळिंब- चिरलेली व नुकसानग्रस्थ फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. डाळींब बागेस आवश्यकतेनूस र व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. संत्रा /मोसांबी - मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा /मोसांबी बागेस तण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नवीन लागवड केलेल्य व लहान सांत्र /मोसांबी झाडांना काठीने आधार द्यावा. संत्रा /मोसांबी बागेस आवश्यकतेनूसार व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. चारा पिके - तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यसह पावसाची शक्यत असल्य मूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा व तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7264 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 29 अंश तर कमाल 31 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. • शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाया, आगे पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी )पकावर ताण बसु नये यासाठी गरजेनूसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओ लीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पा:यात मसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. अद्यास्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसाट फरक पडू शकतो. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, चवळी, टीन्डी कडी, लौकj) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणार्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माइट्स आणि पावडर मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोखण्सायाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7265 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 28 अंश तर कमाल 31 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पा:यात मसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. अद्यास्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, चवळी, काकडी, लौकj) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणार्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडरी मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोख:यासाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7266 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 29 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. उस- फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या सुरु उस पिकास (८ ते १० आठवड्यांनी) हेक्टरी २ पोती युरिया देऊन ओलीत करावे. संत्रा -पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. हळद- पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळद पिकाची काढणी करून शिजवल्यानंतर (Boiling) उघड्या जागेत वाळवायला न ठेवता शेड मध्ये वाळवावी. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7267 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम नगोनिया जिला झालावाड़ ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 02 मई से 08 मई के दौरान दिन में 37 और रात में 25 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है । पिछले सप्ताह में 39.2 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है । आगामी सप्ताह मे बुधवार को 55 % बारिश होने की सभांवना है। पिछले सप्ताह हुई बेमौसम बारिश के कारण रस चूसक कीड़े ग्रीष्मकालीन मूंग की पतियों, तनो का रस चूसकर फसल को हानि पहुचा सकते हैंI इन कीड़ों की रोकथाम हेतु प्रति एकड़ 6 पीले चिपचिपे कार्ड (येलो स्टिकी ट्रैप ) लगाए एवं अधिक प्रकोप होने पर एमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल का 500 मी.ली. मात्रा मे मिल कर प्रति हेक्टयर की दर से छिड़काव करना चाहिएI पिछले सप्ताह हुई बारिश एवं आगामी सप्ताह में भी बारिश की संभावना को ध्यान रखते हुए किसान भाई एवं बहने बेमौसम बारिश का लाभ लेते हुए गेंहू की पराली की समस्या का हल कर सकते हैं किसान भाई खेत की नमी ka उपयोग कर गेहूं के फसल अवशेष (पराली) को फसल अपघटक (वेस्ट डी कंपोजर) की मदद से खेत में सड़ा कर कंपोस्ट में बदल सकते हैं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए। Hindi Rajasthan User 02-05-2023 17:30:00 SCHEDULED
7268 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचूनचू राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईभुमूग- भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्यातयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकते नुसार ८ ते १० दिवसाच्या अंराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणा मुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रणा करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. केळी -तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्सू म हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेस रात्रीच्या वेळी ओलीत करावे. केळी झाडांना पीक अवस्थेनुसार प्रती झाड २५० ते १०० ग्रॅम निंबो निं ळी पेंड द्यावे. संत्रा - तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्सू म हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन कराव. कांदा - कांदा काडणीच्या १० ते १५ दिवस अगोदर पाणी / ओलीत देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० % टक्के पर्यंत माना पडल्यानंतर करावी. कांदा काढणी व साठवणी: परिपक्व झालेल्या कांदा पिकाची काढणी करून, त्याची सुरसुक्षित ठिकाणी साठवणूकणू करावी. वांगे - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणा मुळे वांगी पिकातील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापणासाठी सायपरमेथ्रीन २५० % ई.सी. 30 मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 03-05-2023 08:30:00 SCHEDULED
7269 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम अनवालिकला जिला झालावाड़ ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 02 मई से 08 मई के दौरान दिन में 36 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है । पिछले सप्ताह में 31.2 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है । आगामी सप्ताह मे मंगलवार से बुधवार को 40 से 45 % बारिश होने की सभांवना है। पिछले सप्ताह हुई बेमौसम बारिश के कारण रस चूसक कीड़े ग्रीष्मकालीन मूंग की पतियों, तनो का रस चूसकर फसल को हानि पहुचा सकते हैंI इन कीड़ों की रोकथाम हेतु प्रति एकड़ 6 पीले चिपचिपे कार्ड (येलो स्टिकी ट्रैप ) लगाए एवं अधिक प्रकोप होने पर एमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल का 500 मी.ली. मात्रा मे मिल कर प्रति हेक्टयर की दर से छिड़काव करना चाहिएI पिछले सप्ताह हुई बारिश एवं आगामी सप्ताह में भी बारिश की संभावना को ध्यान रखते हुए किसान भाई एवं बहने बेमौसम बारिश का लाभ लेते हुए गेंहू की पराली की समस्या का हल कर सकते हैं किसान भाई खेत की नमी ka उपयोग कर गेहूं के फसल अवशेष (पराली) को फसल अपघटक (वेस्ट डी कंपोजर) की मदद से खेत में सड़ा कर कंपोस्ट में बदल सकते हैं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए। Hindi Rajasthan User 02-05-2023 17:22:00 SCHEDULED
7270 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बाघेर जिला झालावाड़ ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 02 मई से 08 मई के दौरान दिन में 35 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है । पिछले सप्ताह में 31.2 मिलीमीटर बारिश दर्जे हुई है । आगामी सप्ताह मे मंगलवार से बुधवार को 40 से 45 % बारिश होने की सभांवना है। पिछले सप्ताह हुई बेमौसम बारिश के कारण रस चूसक कीड़े ग्रीष्मकालीन मूंग की पतियों, तनो का रस चूसकर फसल को हानि पहुचा सकते हैंI इन कीड़ों की रोकथाम हेतु प्रति एकड़ 6 पीले चिपचिपे कार्ड (येलो स्टिकी ट्रैप ) लगाए एवं अधिक प्रकोप होने पर एमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल का 500 मी.ली. मात्रा मे मिल कर प्रति हेक्टयर की दर से छिड़काव करना चाहिएI पिछले सप्ताह हुई बारिश एवं आगामी सप्ताह में भी बारिश की संभावना को ध्यान रखते हुए किसान भाई एवं बहने बेमौसम बारिश का लाभ लेते हुए गेंहू की पराली की समस्या का हल कर सकते हैं किसान भाई खेत की नमी ka उपयोग कर गेहूं के फसल अवशेष (पराली) को फसल अपघटक (वेस्ट डी कंपोजर) की मदद से खेत में सड़ा कर कंपोस्ट में बदल सकते हैं। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए। Hindi Rajasthan User 02-05-2023 17:20:00 SCHEDULED