Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7851 ଯଦି ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ବର୍ତ୍ତମାନ 50-55 ଦିନର ହୋଇଥାଏ ତେବେ ଏକର ପ୍ରତି 500 ଗ୍ରାମ୍ ବୋରାକ୍ସ ସାର କୁ ହାଲୁକା ଗରମ (ଉଷୁମ) ପାଣି ରେ ଭଲ ଭାବରେ ମିଶାଇ ତାହାକୁ 200 ଲିଟର ପାଣି ରେ ଦ୍ରବୀଭୂତ କରି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଏହା ସହିତ ଏକର ପ୍ରତି 13 କିଗ୍ରା ୟୁରିଆ ସାର କୁ ଗଛ ଠାରୁ 10 ସେ ମି ଦୁରତା ରେ ଧାଡି ରେ ପ୍ରୟୋଗ କରି ହୁଡାଙ୍କ ଟେକି ଦିଅନ୍ତୁ। ପ୍ରୟୋଗ କରାଯାଇଥିବା ସାର ର ସୁବିନିଯୋଗ ନିମନ୍ତେ ଏକ ଜଳ ସେଚନ କରିବା ନିତାନ୍ତ ଆବଶ୍ଯକ। Hindi Orissa 08-03-2023 19:30:00 SCHEDULED
7852 1 kg urea + 1 kg MOP + 200 ml Green Miracle கலந்த கலவையை 100 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து ஒரு ஏக்கருக்கு செடிகளில் நன்றாக நனையும்படி தெளிப்பதன் மூலம் தேயிலை செடியை வறட்சியின் பிடியிலிருந்து பாதுகாக்க முடியும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Tamil Nadu 09-03-2023 10:20:00 SCHEDULED
7853 ஏப்ரல் மே மாதங்களில் கவாத்து செய்வதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் மண் பரிசோதனை செய்வது அவசியமானது. இந்த பரிசோதனையின் அடிப்படையில் தேவைப்படும் தேயிலை தோட்டங்களில் டோலமைட் பரப்பி கார அமில நிலையை சரி செய்வது அவசியமாகும். ஏக்கருக்கு தேவைப்படும் அளவானது கார அமில நிலை 4-ற்கும் குறைவாக உள்ள தோட்டங்களில் 1600 கிலோவும், 4.1 முதல் 4.3 வரை உள்ள தோட்டங்களில் 1200 கிலோவும், 4.4 முதல் 4.7 வரை உள்ள தோட்டங்களில் 800 கிலோவும், 4.7 முதல் 5 வரை உள்ள தோட்டங்களில் 400 கிலோவும் தேவைப்படும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Tamil Nadu 09-03-2023 10:10:00 SCHEDULED
7854 VIL-Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుంచి 38 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేలలోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు ఈరోజు భూసార పరీక్ష అంటే ఏమిటో అర్థం చేసుకోండి. వ్యవసాయ నేలలో పోషక పదార్ధాలను తనిఖీ చేయడానికి భౌతిక, రసాయన మరియు జీవ విశ్లేషణ ప్రక్రియను భూసార పరీక్ష అంటారు. భూసార పరీక్ష లక్ష్యాలు: 1) రసాయన ఎరువులు మరియు పోషకాల అవసరాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవడం. 2) భూమి యొక్క ఉత్పాదక సామర్థ్యాన్ని అర్థం చేసుకోవడం. 3) నేల ఆకృతి సెలైన్ లేదా సెలైన్ గురించి తెలుసుకోవడం. 4) రసాయనికంగా తగిన ఎరువులు మరియు ఎరువులను నిర్ణయించడం. 5) సమీకృత పోషక నిర్వహణపై సమాచారం. భూసార పరీక్ష యొక్క ప్రాముఖ్యత. 1) పొలంలో నేలను పరిశీలించి, దానికి అవసరమైన ఎరువులను సమతౌల్యంగా ఇవ్వడం ద్వారా నేల ఉత్పాదకత నిలకడగా ఉండి, ఉత్పాదకత పెరుగుతుంది. 2) సరైన పరిమాణంలో ఎరువులు వేయడం వల్ల ఎరువుల ధర ఆదా అవుతుంది. 3) పంటలకు అవసరమైన పోషకాల సమతుల్యతను కాపాడుతుంది. 4) అందుబాటులో ఉన్న ఎరువులను పూర్తిగా వినియోగించుకోవచ్చు. 5) నేల ఆకృతి మరియు లవణీయత యొక్క లక్షణాల మూల్యాంకనం నుండి నేల గురించి సమాచారాన్ని పొందవచ్చు. 6) నేల రకాన్ని బట్టి పంటలను ఎంపిక చేసుకొని ప్రణాళిక వేసుకోవచ్చు. పొలంలో గోధుమ కాడలు, కూతలు మరియు కలప వ్యర్థాలను కాల్చవద్దు. ఇది కంపోస్ట్ సిద్ధం చేయడానికి ఉపయోగించాలి. ధన్యవాదాలు Telugu Telangana 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7855 VIL-Adilabad-Jainad- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea Foundation యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుండి 37 డిగ్రీల వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ద్వారా ఈ వారం వాతావరణ సూచన సెల్సియస్. రైతులకు సూచనలు ఈరోజు భూసార పరీక్ష అంటే ఏమిటో అర్థం చేసుకోండి. వ్యవసాయ నేలలో పోషక పదార్ధాలను తనిఖీ చేయడానికి భౌతిక, రసాయన మరియు జీవ విశ్లేషణ ప్రక్రియను భూసార పరీక్ష అంటారు. భూసార పరీక్ష లక్ష్యాలు: 1) రసాయన ఎరువులు మరియు పోషకాల అవసరాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవడం. 2) భూమి యొక్క ఉత్పాదక సామర్థ్యాన్ని అర్థం చేసుకోవడం. 3) నేల ఆకృతి సెలైన్ లేదా సెలైన్ గురించి తెలుసుకోవడం. 4) రసాయనికంగా తగిన ఎరువులు మరియు ఎరువులను నిర్ణయించడం. 5) సమీకృత పోషక నిర్వహణపై సమాచారం. భూసార పరీక్ష యొక్క ప్రాముఖ్యత. 1) పొలంలో నేలను పరిశీలించి, దానికి అవసరమైన ఎరువులను సమతౌల్యంగా ఇవ్వడం ద్వారా నేల ఉత్పాదకత నిలకడగా ఉండి, ఉత్పాదకత పెరుగుతుంది. 2) సరైన పరిమాణంలో ఎరువులు వేయడం వల్ల ఎరువుల ధర ఆదా అవుతుంది. 3) పంటలకు అవసరమైన పోషకాల సమతుల్యతను కాపాడుతుంది. 4) అందుబాటులో ఉన్న ఎరువులను పూర్తిగా వినియోగించుకోవచ్చు. 5) నేల ఆకృతి మరియు లవణీయత యొక్క లక్షణాల మూల్యాంకనం నుండి నేల గురించి సమాచారాన్ని పొందవచ్చు. 6) నేల రకాన్ని బట్టి పంటలను ఎంపిక చేసుకొని ప్రణాళిక వేసుకోవచ్చు. పొలంలో గోధుమ కాడలు, కూతలు మరియు కలప వ్యర్థాలను కాల్చవద్దు. ఇది కంపోస్ట్ సిద్ధం చేయడానికి ఉపయోగించాలి. ధన్యవాదాలు Telugu Telangana 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7856 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नांदेड मधील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7857 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7858 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7859 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 08-03-2023 08:30:00 SCHEDULED
7860 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 08-03-2023 08:30:00 SCHEDULED