Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7921 प्याज और लहसुन में थ्रीप के हमले की जाँच के लिए 6-8 नीले चिपके कार्ड प्रति एकड़ लगाएं| अगर इनका हमला दिखाई दें I प्याज की फसल में थ्रिप्स के नियंत्रण के लिए प्रोफेनोफोस 50% ईसी @ 2 मिलीलीटर / लीटर पानी में या कार्बोसल्फान 25% ईसी @ 1 मिलीलीटर / लीटर पानी का छिड़काव करें। आलू की खुदाई करते समय सावधानी बरतें नमी की कम मात्रा होने के पश्चात खुदाई करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi MP 22-02-2023 12:30:00 SCHEDULED
7922 चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है। यदि गेंहु की फसल में जब गेहूं के दाने पककर सख्त हो जाएं और नमी की मात्रा 20 प्रतिशत से कम हो जाए तो कम्बाइन हार्वेस्टर से कटाई, मढ़ाई एवं ओसाई एक साथ की जा सकती है। स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मोबा. न. 8251071818 Hindi MP 22-02-2023 12:10:00 SCHEDULED
7923 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7924 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7925 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 22 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7926 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 20 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7927 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7928 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7929 VIL-Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుండి 22 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుండి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు -పెసర పంటలో వరుసగా రెండు లార్వాల ఆర్థిక నష్టం లేదా 5 శాతం నష్టం వాటిల్లితే క్వినాల్‌ఫాస్ 25 శాతం స్ట్రీమ్ 20 మి.లీ లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 ఎస్‌సి 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. కందిపంటకు ఖాళీని పూడ్చే దశలోనే నీరు పెట్టాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడిని అనుమతించవద్దు. తగ్గవచ్చు. పక్షులను అరికట్టడానికి రైతులు పప్పు పంటలలో బర్డ్ స్టాప్‌లను ఏర్పాటు చేయాలి. శనగ పంటలో, హెక్టారుకు కనీసం 4-5 కామగండ్ల ఉచ్చులను అమర్చాలి మరియు కామగండ్ల కాయలను (ఎరలు) క్రమం తప్పకుండా మార్చాలి. శనగ పంట పండే కాలంలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు, కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు నూనెను దూరంగా ఉంచాలి మరియు కోయాలి. పండిన శనగలను కోసి, నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. గోధుమ పంటకు ముఖ్యమైన దశల్లో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పక్వానికి వచ్చే దశ (95-100 రోజులు)లో నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 22-02-2023 08:30:00 SCHEDULED
7930 VIL-Adilabad- Jainad- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు -పెసర పంటలో వరుసగా రెండు లార్వాల ఆర్థిక నష్టం లేదా 5 శాతం నష్టం వాటిల్లితే క్వినాల్‌ఫాస్ 25 శాతం స్ట్రీమ్ 20 మి.లీ లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 ఎస్‌సి 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. • మినుము పంటకు గ్యాప్ ఫిల్లింగ్ దశలో నీరు పెట్టాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడిని అనుమతించవద్దు. తగ్గవచ్చు. పక్షులను అరికట్టడానికి రైతులు పప్పు పంటలలో బర్డ్ స్టాప్‌లను ఏర్పాటు చేయాలి. శనగ పంటలో, హెక్టారుకు కనీసం 4-5 కామగండ్ల ఉచ్చులను అమర్చాలి మరియు కామగండ్ల కాయలను (ఎరలు) క్రమం తప్పకుండా మార్చాలి. శనగ పంట పండే కాలంలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు, కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు నూనెను దూరంగా ఉంచాలి మరియు కోయాలి. పండిన శనగలను కోసి, నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. గోధుమ పంటకు ముఖ్యమైన దశల్లో అంటే పుష్పించే దశ (65-70 రోజులు), ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పక్వానికి వచ్చే దశ (95-100 రోజులు)లో నీరు పెట్టాలి. గోధుమ పంటలో తంబెరా మరియు ఆకు ముడత సోకితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి 20 నుండి 25 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వులు మొలకెత్తిన 7-8 రోజుల తర్వాత వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 22-02-2023 08:30:00 SCHEDULED