Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7961 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 20 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7962 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7963 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7964 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 14 ते 17   अंश तर कमाल 35 ते 39  अंशसेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.  शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवतनिर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7965 Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो..कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 33 ते 37  अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. मातीपरिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झालीआणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतातहेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २०पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्हीविषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिकनुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवाइमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7966 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातीलतळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचाअंदाज असा, तापमान किमान  16 ते 20  अंश तरकमाल 34 ते 39 अंश सेल्सियसएवढे राहील.  शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचावापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी.  माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-02-2023 08:30:00 SCHEDULED
7967 प्याज की समय से बोई गई फसल में थ्रीप्स के आक्रमण की निरंतर निगरानी करते रहे I प्याज में थ्रीप्स के हमले की जाँच के लिए 6-8 नीले चिपके कार्ड प्रति एकड़ लगाएं I अगर इनका हमला दिखाई दें तो फिपरोनिल 30 मि.ली. को प्रति 15 लीटर पानी में घोल कर स्प्रे करें, या प्रोफैनफोस 10 मि.ली. को प्रति 10 लीटर की स्प्रे 8-10 दिनों के फासले पर करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Uttar Pradesh 10-02-2023 17:00:00 SCHEDULED
7968 ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ୩୦ରୁ ୩୫ ଦିନର ହୋଇଥିଲେ କୋଡାଖୁସା କରି ଭଲଭାବରେ ଅନାବନା ଘାସ ବାଛି ଦିଅନ୍ତୁ | ଏହାପରେ ଏକର ପ୍ରତି ୧୫କି.ଗ୍ରା ୟୁରିଆ ସାରକୁ ଗଛର ମୂଳରୁ ୨ରୁ ୩ ଇଞ୍ଚ ଛାଡି ଧାଡିରେ ପ୍ରୟୋଗ କରି ଗଛର ମୂଳକୁ ମାଟି ଟେକି ଦିଅନ୍ତୁ ଏବଂ ଜଳସେଚନ କରନ୍ତୁ | ମୁଗ ମୁଗ ଫସଲରେ ଫୁଲ ଆସିଯାଇଥିଲେ ଏକର ପ୍ରତି ୪କି.ଗ୍ରା ୧୯-୧୯-୧୯ NPK ସାରକୁ ୨୦୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କଲେ ଅଧିକ ଅମଳ ମିଳିଥାଏ | ଜମିରେ ବତର ଦେଖି ଜଳ ସେଚନ କରନ୍ତୁ | ରୋଗ ଓ ପୋକ ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ପୂର୍ବରୁ ଦିଆଯାଇଥିବା ବିଧିକୁ ଅନୁସରଣ କରିପାରିବେ | Odia Orissa 10-02-2023 09:55:00 SCHEDULED
7969 ଜମିର ବତର ଦେଖି ଜଳସେଚନ କରନ୍ତୁ | ବିଳମ୍ବରେ ବୁଣିଥିବା ଚାଷୀମାନେ ପୂର୍ବରୁ ଦିଆଯାଇଥିବା ଜିପ୍‌ସମ୍ ଏବଂ ବୋରାକ୍ସର ପ୍ରୟୋଗ ବିଧିକୁ ଅନୁସରଣ କରିପାରିବେ | ବର୍ତ୍ତମାନ ସମୟରେ ଯଦି ଗଛ ୩୦ ରୁ ୩୫ ଦିନର ହୋଇଥାଏ ତେବେ ସଅଳ ଟୀକା ରୋଗର ସମ୍ଭାବନା ରହିଛି | ଏହି ରୋଗର ପରିଚାଳନା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୪୦୦ ଗ୍ରାମ କ୍ଲୋରୋପଥାଲୋନିଲ୍ କିମ୍ବା ୫୦୦ ଗ୍ରାମ ମାନକୋଜେବ୍ କିମ୍ବା ୩୦୦ ମି.ଲି ହେକ୍ସାକୋନାଜୋଲ ନାମକ ଫିମ୍ପିନାଶକ ଔଷଧକୁ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | ବୁଣିବାର ୩୦ରୁ ୩୫ ଦିନ ପରେ ନାଲି ସଁବାଳୁଆ ପୋକ ମୁଖ୍ୟତଃ ଚିନାବାଦାମର ପତ୍ର ଗୁଡିକୁ ଖାଇ ନଷ୍ଟ କରିଦେଇଥାଏ | ଏହି ପୋକକୁ ଦମନ କରିବାକୁ ହେଲେ ଏକର ପ୍ରତି ୪୦୦ ମି.ଲି କ୍ଲୋରୋପାଇରିଫୋସ୍ କିମ୍ବା ଫିପ୍ରୋନିଲ୍ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | Odia Orissa 10-02-2023 09:50:00 SCHEDULED
7970 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಫೆಬ್ರುವರಿ 13 ರಿಂದ 19 ರವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಬಿಸಿಲು ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ರಿಂದ 43 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 15 ರಿಂದ 16 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದತೆಯು ಶೇಕಡಾ 12 ರಿಂದ 52ರ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3 ರಿಂದ 21 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಶುಭ್ರ ಆಕಾಶ ಇರಲಿದ್ದು ಒಣ ಹವೆ ಮುಂದುವರೆಯುತ್ತದೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ.. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ರಟೂನ್ ಬೆಳೆಗೆ ಎರಡು ತಿಂಗಳಾಗಿದ್ದರೆ ನೀವು ಅದರ ಬುಡಕ್ಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿದ್ದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ.. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 10-02-2023 10:00:00 SCHEDULED