Message Schedule List : 8024
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8001 शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Telugu MH 09-11-2020 08:00:00 COMPLETED
8002 शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १२ अंश से. ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Telugu MH 09-11-2020 08:00:00 COMPLETED
8003 तुळशी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Telugu MH 03-11-2020 13:30:00 COMPLETED
8004 कळमेश्वर येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Telugu MH 03-11-2020 13:29:00 COMPLETED
8005 दारोडा येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Telugu MH 03-11-2020 13:28:00 COMPLETED
8006 तळेगाव (द) येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Telugu MH 03-11-2020 13:25:00 COMPLETED
8007 घाटंजी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Telugu MH 03-11-2020 13:25:00 COMPLETED
8008 तुळशी येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १७℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Telugu MH 02-11-2020 14:31:00 COMPLETED
8009 दारोडा येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १६℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Telugu MH 02-11-2020 14:25:00 COMPLETED
8010 कळमेश्वर येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १६℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Telugu MH 02-11-2020 14:21:00 COMPLETED