Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8021 VIL- Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 34 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంట కోయకుండా.. చివరిగా పత్తి కోత పూర్తయిన వెంటనే మేకలు, గొర్రెలను మేతకు వదలాలి. దీని వల్ల పత్తిపై వచ్చే సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి తగ్గుతుంది. శనగ పంట పుష్పించే పొలాల్లో నీటి ఒత్తిడిని వర్తింపజేయాలి. ఇంకా, లోటు ప్రారంభమైనప్పుడు, 70% లోటును భర్తీ చేయాలి. మినుము పంటపై ఘాట్ ఆర్మీవార్మ్ ఉద్ధృతి ఉంటే, అంటే మీటరుకు 1 నుండి 2 ఘర్వాట్‌లు లేదా 5 శాతం ఘాట్ నష్టం కనిపిస్తే, పది లీటర్లకు 50 మి.లీ అజాడియాక్టిన్ 300 పిపిఎమ్ కలిపి పిచికారీ చేయాలి. ఎకరాకు 8 నుంచి 10 బర్డ్ స్టాప్‌లు తప్పనిసరిగా పంటలో వేయాలి. నీటిపారుదల అందుబాటులో ఉంటే, వేసవి వేరుశెనగను విస్తృత వఫా పద్ధతిలో విత్తుకోవచ్చు. నవంబరు నెలలో విత్తిన గోధుమలను కాడ దశ మరియు పుష్పించే దశ, ధాన్యం యొక్క పాల దశ మరియు ధాన్యం మెరిసే దశలలో విత్తిన తర్వాత నీరు పెట్టాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8022 VIL- Adilabad- Jainad- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 14 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - పత్తి పంట కోయకుండా.. చివరిగా పత్తి కోత పూర్తయిన వెంటనే మేకలు, గొర్రెలను మేతకు వదలాలి. దీని వల్ల పత్తిపై వచ్చే సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఉధృతి తగ్గుతుంది. శనగ పంట పుష్పించే పొలాల్లో నీటి ఒత్తిడిని వర్తింపజేయాలి. ఇంకా, లోటు ప్రారంభమైనప్పుడు, 70% లోటును భర్తీ చేయాలి. మినుము పంటపై ఘాట్ ఆర్మీవార్మ్ ఉద్ధృతి ఉంటే, అంటే మీటరుకు 1 నుండి 2 ఘర్వాట్‌లు లేదా 5 శాతం ఘాట్ నష్టం కనిపిస్తే, పది లీటర్లకు 50 మి.లీ అజాడియాక్టిన్ 300 పిపిఎమ్ కలిపి పిచికారీ చేయాలి. ఎకరాకు 8 నుంచి 10 బర్డ్ స్టాప్‌లు తప్పనిసరిగా పంటలో వేయాలి. నీటిపారుదల అందుబాటులో ఉంటే, వేసవి వేరుశెనగను విస్తృత వఫా పద్ధతిలో విత్తుకోవచ్చు. నవంబరు నెలలో విత్తిన గోధుమలను కాడ దశ మరియు పుష్పించే దశ, ధాన్యం యొక్క పాల దశ మరియు ధాన్యం మెరిసే దశలలో విత్తిన తర్వాత నీరు పెట్టాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8024 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8025 Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8026 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8027 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8028 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 17 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8029 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 18 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED
8030 Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 17 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी पिकाचे फरदड घेऊ नये कपाशीची शेवटची वेचणी आटोपताच शेळ्या-मेंढ्या चरण्यास सोडाव्या. यामुळे पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. ज्या शेतात हरभरा पीक फुलावर आहे अशावेळी पाण्याचा ताण द्यावा. पुढे घाटे धरण्यास सुरुवात झाली 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास म्हणजे 1 ते 2 अळ्या प्रती मीटर अंतरावर किंवा 5 टक्के घाट्याचे नुकसान आढळल्यास अझेडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली प्रती दहा लीटर मिसळून फवारणी करावी. पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे अवश्य लावावेत. ओलीताची सोय असेल तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी रुंद वाफा पद्धतीने करता येईल. नोव्हेंबर महिन्यात पेरणी केलेल्या गव्हास पेरणीनंतर कांडी अवस्था आणि फुलोर अवस्थेत दाण्याची दुधाळ अवस्था आणि दाण्याची चीकाची अवस्था या वाढीच्या अवस्थेत सिंचन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-02-2023 08:30:00 SCHEDULED