Message Schedule List : 9019
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8031 नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8032 घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8033 हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8034 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8035 सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 38 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार आणि रविवारी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8036 कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करा. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8037 सोयाबीन के अधिक उत्पादन हेतु बुवाई से पहले खेत की तैयारी अच्छी तरह से करना अतिआवश्यक है I खेतो में 3-4 वर्ष अंतराल पर एक बार खेतों में मिट्टी पलटने वाले हल से ग्रीष्म कालीन गहरी जुताई करें I एवं खेत को धूप लगने के लिए खुला छोड़ दें | ऐसा करने से भूमि में उपस्थित कीटों, रोगों एवं खरपतवार के बीज नष्ट हो जाते हैं I एवं मृदा में भुरभुरापन आता है एवं जल धारण शक्ति बढ़ती है साथ ही भूमि संरचना में सुधार भी होता है | इससे मृदा में पोषक तत्वों की सुलभता बढ़ती है और नमी का संरक्षण भी होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi MP 10-05-2022 11:15:00 SCHEDULED
8038 सोयाबीन के अधिक उत्पादन हेतु बुवाई से पहले खेत की तैयारी अच्छी तरह से करना अतिआवश्यक है I खेतो में 3-4 वर्ष अंतराल पर एक बार खेतों में मिट्टी पलटने वाले हल से ग्रीष्म कालीन गहरी जुताई करें I एवं खेत को धूप लगने के लिए खुला छोड़ दें | ऐसा करने से भूमि में उपस्थित कीटों, रोगों एवं खरपतवार के बीज नष्ट हो जाते हैं I एवं मृदा में भुरभुरापन आता है एवं जल धारण शक्ति बढ़ती है साथ ही भूमि संरचना में सुधार भी होता है | इससे मृदा में पोषक तत्वों की सुलभता बढ़ती है और नमी का संरक्षण भी होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi MP 10-05-2022 11:00:00 SCHEDULED
8039 सोयाबीन के अधिक उत्पादन हेतु बुवाई से पहले खेत की तैयारी अच्छी तरह से करना अतिआवश्यक है I खेतो में 3-4 वर्ष अंतराल पर एक बार खेतों में मिट्टी पलटने वाले हल से ग्रीष्म कालीन गहरी जुताई करें I एवं खेत को धूप लगने के लिए खुला छोड़ दें | ऐसा करने से भूमि में उपस्थित कीटों, रोगों एवं खरपतवार के बीज नष्ट हो जाते हैं I एवं मृदा में भुरभुरापन आता है एवं जल धारण शक्ति बढ़ती है साथ ही भूमि संरचना में सुधार भी होता है | इससे मृदा में पोषक तत्वों की सुलभता बढ़ती है और नमी का संरक्षण भी होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi MP 10-05-2022 10:00:00 SCHEDULED
8040 सोयाबीन के अधिक उत्पादन हेतु बुवाई से पहले खेत की तैयारी अच्छी तरह से करना अतिआवश्यक है I खेतो में 3-4 वर्ष अंतराल पर एक बार खेतों में मिट्टी पलटने वाले हल से ग्रीष्म कालीन गहरी जुताई करें I एवं खेत को धूप लगने के लिए खुला छोड़ दें | ऐसा करने से भूमि में उपस्थित कीटों, रोगों एवं खरपतवार के बीज नष्ट हो जाते हैं I एवं मृदा में भुरभुरापन आता है एवं जल धारण शक्ति बढ़ती है साथ ही भूमि संरचना में सुधार भी होता है | इससे मृदा में पोषक तत्वों की सुलभता बढ़ती है और नमी का संरक्षण भी होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi MP 10-05-2022 10:30:00 SCHEDULED