Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8051 सरसों की फसल में फूल आने से समय (बोवनी के लगभग 30-35 दिन बाद) व दाना भरते समय (बोवनी के लगभग 60-65 दिन बाद) जल आवश्यकता के प्रति संवेदनशील होती है I अतः पहली सिंचाई फूल आने के समय अवश्य करें I बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है वाइट रस्ट के लक्षण दिखने पर डाईथेन एम् 45 या रिडोमिल के 0.2 % घोल का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 25-01-2023 12:00:00 SCHEDULED
8052 बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेँहू में आर्मी वर्म का प्रकोप देखा जा रहा है इसके नियंत्रण के लिए क्विनालफोस 25 ई.सी. 1600 मि.ली. या डाईक्लोरोवास 85 एस.एल.500 मि.ली. प्रति हेक्टे. की दर छिड़काव करें I चने की फसल में भी अगर फूल आ रहे हों तो सिंचाई न करें I चने में सिंचाई या तो फूल आने के पूर्व या दाना भरने के समय करने की अनुशंसा है I चने की फसल में फली छेदक कीट का प्रकोप दिखने पर 6 फिरोमोन ट्रैप्स प्रति एकड़ लगायें I चिड़ियों के बैठने के लिए बर्ड-पर्च लगायें I वायरस आधारित कीटनाशक एन.पी.वी. @ 250 एल.ई./हेक्टे.का छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi MP 25-01-2023 11:55:00 SCHEDULED
8053 बादाम लगाने के 20 से 25 दिनों के बीच इनकी तुड़ाई कर लेनी चाहिए होना खरपतवारों का चयन सावधानी से करें फिर पेड़ के आधार से 5 सेंटीमीटर की दूरी पर 100 किलोग्राम जिप्सम उर्वरक प्रति एकड़ डालें और मिट्टी में मिलाकर हल्का छिड़काव करें । प्रति एकड़ 2000 लीटर पानी में 400 मिली क्वासाल्फोथाइल (5 ईसी) शाकनाशी मिलाकर पत्तों पर छिड़काव करें । बीज बोते समय सुहागा खाद न लगाया गया हो तो 500 ग्राम बोरेक्स खाद को 2000 लीटर पानी में अच्छी तरह मिलाकर प्रति एकड़ 20 से 25 दिनों के अंदर छिड़काव करें। पाउडरी मिल्ड्यू रोग होने पर 2000 लीटर पानी में 400 ग्राम कार्बेन्डाजिम या 400 ग्राम थायोफेनेट मिथाइल या 400 मिली डाईफेनोकोनाजोल कवकनाशी को 2000 लीटर पानी में मिलाकर प्रति एकड़ में डालें ।कीड़ों के संक्रमण की संभावना पर पीले आठ-नुकीले उपकरण को रखकर कीड़ों की संख्या या व्यापकता निर्धारित की जा सकती है । आठ कतार वाली मशीन में 10 से 15 पतंगे पाए जाने पर 40 ग्राम थायोमेथोक्साम प्रति एकड़। या इमिडाक्लोप्रिड के 30 एमएल (17.8 SL) कीटनाशक को 2000 लीटर पानी में अच्छी तरह मिलाकर छिड़काव करें। Hindi Orissa 25-01-2023 10:20:00 SCHEDULED
8054 VIL- Adilabad- Bela-25-01-2023- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 34 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - గ్రాము - ప్రస్తుతం, మినుము పంట 2% D లోటును చూపుతోంది. ఎ. పి. లేదా ఎకరాకు ఒక కిలో 13:0:45 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇంటిగ్రేటెడ్ పెస్ట్ కంట్రోల్: ఘాట్ పురుగును సర్వే చేయడానికి ట్రాప్‌లో హెలి ఎరను ఉపయోగించాలి. పొలంలో ఎకరానికి 4-5 ఉచ్చులను పంటకు ఒక అడుగు ఎత్తులో నాటుకోవాలి. వరుసగా 3 రోజులు ఆర్థిక నష్ట పరిమితి కంటే (ఒక ఉచ్చుకు 8-10) చిమ్మటల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటే వెంటనే చర్యలు తీసుకోవాలి. పొలంలో 20 హెక్టార్ల విస్తీర్ణంలో బర్డ్‌హౌస్‌లు ఏర్పాటు చేయాలి. ఘాటే మాగ్గోట్స్ యొక్క ఆర్థిక నష్టం స్థాయి 1-2 లార్వా మీటరు లైన్‌కు లేదా 5 శాతం సోకిన ఘాట్‌లకు మించి ఉంటే నిర్వహణ చర్యలు తీసుకోవాలి. బొటానికల్ పెస్టిసైడ్స్: 5 శాతం నింబోలి సారాన్ని 50 నుండి 60 మి.లీ.ల చొప్పున పిచికారీ చేయడం ప్రారంభ దశలో ప్రయోజనకరంగా ఉంది. జీవ నిర్వహణ: కాయతొలుచు పురుగును సమర్థవంతంగా నియంత్రించేందుకు ఒక్కో పంపులో 75 నుంచి 100 ml HANPV వైరస్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. మొదటి మరియు రెండవ దశ లార్వాలను నియంత్రించాలి. రసాయన నియంత్రణ: గ్రాము తొలుచు పురుగు యొక్క ఆర్థిక నష్టం యొక్క రోగలక్షణ నిర్వహణ కోసం, ప్రోక్లెయిమ్ 5 నుండి 6 ml ప్రతి పంపు లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 శాతం నీటిలో కరిగే కణికలు) 10 లీటర్ల నీటికి 3 గ్రా. గోధుమలు- మునిగిపోయే దశలో చాలా ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటకు ముంపు దశలో అంటే కిరీటం వేళ్ళు పెరిగే దశలో నీరు పెట్టాలి. ఆ తర్వాత రెండు మూడు రోజుల్లో హెక్టారుకు 50 కిలోలు, లేదంటే ఎరువులు వేయాలి. సకాలంలో విత్తిన గోధుమ పంటకు పరిమిత నీరు అందుబాటులో ఉంటే, నీటిపారుదల యొక్క క్లిష్టమైన దశలలో అంటే పుష్పించే (65-70 రోజులు) మరియు మొలకెత్తే దశలో (80-85 రోజులు) పంటకు నీరు ఇవ్వాలి. గోధుమ పంటకు నీటిపారుదల నిర్వహణ అనేది పంట నాటిన 21 రోజుల తర్వాత రక్షిత నీటిని అందించడం. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8055 VIL-Adilabad-Jainad-25-01-2023- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - గ్రాము - ప్రస్తుతం, మినుము పంట 2% D లోటును చూపుతోంది. ఎ. పి. లేదా ఎకరాకు ఒక కిలో 13:0:45 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇంటిగ్రేటెడ్ పెస్ట్ కంట్రోల్: ఘాట్ పురుగును సర్వే చేయడానికి ట్రాప్‌లో హెలి ఎరను ఉపయోగించాలి. పొలంలో ఎకరానికి 4-5 ఉచ్చులను పంటకు ఒక అడుగు ఎత్తులో నాటుకోవాలి. వరుసగా 3 రోజులు ఆర్థిక నష్ట పరిమితి కంటే (ఒక ఉచ్చుకు 8-10) చిమ్మటల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటే వెంటనే చర్యలు తీసుకోవాలి. పొలంలో 20 హెక్టార్ల విస్తీర్ణంలో బర్డ్‌హౌస్‌లు ఏర్పాటు చేయాలి. ఘాటే మాగ్గోట్‌ల ఆర్థిక నష్టం స్థాయి మీటరుకు 1-2 లార్వా లేదా 5 శాతం సోకిన ఘాట్‌లకు మించి ఉంటే నిర్వహణ చర్యలు తీసుకోవాలి. బొటానికల్ పెస్టిసైడ్స్: 5 శాతం నింబోలి సారాన్ని 50 నుండి 60 మి.లీ.ల చొప్పున పిచికారీ చేయడం ప్రారంభ దశలో ప్రయోజనకరంగా ఉంది. జీవ నిర్వహణ: కాయతొలుచు పురుగును సమర్థవంతంగా నియంత్రించేందుకు ఒక్కో పంపులో 75 నుంచి 100 ml HANPV వైరస్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. మొదటి మరియు రెండవ దశ లార్వాలను నియంత్రించాలి. రసాయన నియంత్రణ: గ్రాము తొలుచు పురుగు యొక్క ఆర్థిక నష్టం యొక్క రోగలక్షణ నిర్వహణ కోసం, ప్రొక్లెయిమ్ 5 నుండి 6 ml ప్రతి పంపు లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 శాతం నీటిలో కరిగే కణికలు) 10 లీటర్ల నీటికి 3 గ్రా. గోధుమలు- మునిగిపోయే దశలో చాలా ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటకు ముంపు దశలో అంటే కిరీటం వేళ్ళు పెరిగే దశలో నీరు పెట్టాలి. ఆ తర్వాత రెండు మూడు రోజుల్లో హెక్టారుకు 50 కిలోలు, లేదంటే ఎరువులు వేయాలి. సకాలంలో విత్తిన గోధుమ పంటకు పరిమిత నీరు అందుబాటులో ఉంటే, నీటిపారుదల యొక్క క్లిష్టమైన దశలలో అంటే (65-70 రోజులు) మరియు మొలకెత్తే దశలో (80-85 రోజులు) పంటకు నీరు ఇవ్వాలి. గోధుమ పంటకు నీటిపారుదల నిర్వహణ అనేది పంట నాటిన 21 రోజుల తర్వాత రక్షిత నీటిని అందించడం. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8056 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8057 Nanded (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8058 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8059 Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8060 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED