Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8061 Amravati (2)-धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8062 Wardha (1) - शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8063 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8064 Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8065 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8066 Amravati (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 25-01-2023 08:30:00 SCHEDULED
8067 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜನವರಿ 23 ರಿಂದ 29 ರವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನವು ಕಳೆದ ವಾರಕ್ಕಿಂತ ಹಗಲಿನಲ್ಲಿ ತಂಪಾಗಿರುತ್ತದೆ ಆದರೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಬೆಚ್ಚಗಿರುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 27 ರಿಂದ 30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 17 ರಿಂದ 19 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದರೂ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 20 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇದು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದ ಸಮಯವಾಗಿರುವ ಕಾರಣ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತಬಹುದು ಅಥವಾ ನರ್ಸರಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ನಾಟಿ ಮಾಡಬಹುದು. ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುವ ಹಾಗೂ ಕಬ್ಬು ನಾಟಿಯ ಮೊದಲು ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜದ ವಯಸ್ಸು 9 ತಿಂಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರಬಾರದು ಹಾಗೂ ನರ್ಸರಿಯ ಗಿಡಗಳಿಗೂ ಸಹ 35 ದಿನಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಆಗಿರಬಾರದು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸುವಾಗ ಪ್ರತೀ ಎಕರೆಗೆ 25 ಟನ್ನಷ್ಟು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಎಫ್.ವೈ,ಎಮ್ನ್ನು ಸೇರಿಸಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಇದರ ನಡುವೆ ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ 3 ರಿಂದ 4 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಫಸಲು ಬರುವ ಬೆಳೆಯನ್ನು (ತರಕಾರಿ ಅಥವಾ ಬೇಳೆ) ಬೆಳೆಯಿರಿ. ಇದರಿಂದ ಬೆಳೆ ಕಟಾವಿನ ನಂತರ ಉಳಿದ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡುವುದರಿಂದ ಮಣ್ಣಿನ ಫಲವತ್ತತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿಯೇ ಕತ್ತರಿಸಿ.. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ, ಇದರಿಂದ ಲಾಭವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ 20 ಮಿಲಿ ಎಥೆರಲ್ ಅನ್ನು 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ಉತ್ತಮವಾಗಿ ಮೊಳಕೆಯೊಡೆಯುತ್ತವೆ. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಗೇ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಕಳೆ ತೆಗೆಯುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರೋಗ ಅಥವಾ ಕೀಟಗಳು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ, ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ತಜ್ಞರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತ್ತು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 22-01-2023 11:00:00 SCHEDULED
8068 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜನವರಿ 23 ರಿಂದ 29 ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬಿಸಿಲು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 28 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 12 ರಿಂದ 14 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದತೆಯು ಶೇಕಡಾ 35 ರಿಂದ 85ರ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದರೂ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಉತ್ತರ-ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 15 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇದು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದ ಸಮಯವಾಗಿರುವ ಕಾರಣ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತಬಹುದು ಅಥವಾ ನರ್ಸರಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ತಂದು ನಾಟಿ ಮಾಡಬಹುದು. ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುವ ಹಾಗೂ ಕಬ್ಬು ನಾಟಿಯ ಮೊದಲು ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜದ ವಯಸ್ಸು 9 ತಿಂಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರಬಾರದು ಹಾಗೂ ನರ್ಸರಿಯ ಗಿಡಗಳಿಗೂ ಸಹ 35 ದಿನಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಆಗಿರಬಾರದು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸುವಾಗ ಪ್ರತೀ ಎಕರೆಗೆ 25 ಟನ್ನಷ್ಟು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಎಫ್.ವೈ,ಎಮ್ನ್ನು ಸೇರಿಸಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಇದರ ನಡುವೆ ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ 3 ರಿಂದ 4 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಫಸಲು ಬರುವ ಬೆಳೆಯನ್ನು (ತರಕಾರಿ ಅಥವಾ ಬೇಳೆ) ಬೆಳೆಯಿರಿ. ಇದರಿಂದ ಬೆಳೆ ಕಟಾವಿನ ನಂತರ ಉಳಿದ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡುವುದರಿಂದ ಮಣ್ಣಿನ ಫಲವತ್ತತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿಯೇ ಕತ್ತರಿಸಿ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ, ಇದರಿಂದ ಲಾಭವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ 20 ಮಿಲಿ ಎಥೆರಲ್ ಅನ್ನು 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ಉತ್ತಮವಾಗಿ ಮೊಳಕೆಯೊಡೆಯುತ್ತವೆ. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಗೇ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಕಳೆ ತೆಗೆಯುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರೋಗ ಅಥವಾ ಕೀಟಗಳು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ, ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ತಜ್ಞರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತ್ತು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 22-01-2023 11:00:00 SCHEDULED
8069 ମୁଗ ବୁଣିବାର ୧୮ ରୁ ୨୦ ଦିନ ହୋଇଯାଇଥିଲେ, କୋଡାଖୋସା କରି ସେଥିରେ ଥିବା ଅନାବନା ଘାସକୁ ଭଲଭାବରେ ବାଛି ଦିଅନ୍ତୁ | ଅଥବା ରାସାୟନିକ ପ୍ରକ୍ରିୟାରେ ଏକର ପ୍ରତି ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ୪୦୦ ମି.ଲି କୁଇଜାଲଫୋପ୍ଇଥାଇଲ୍ (୫ EC) ଘାସ ମରା ଔଷଧକୁ ଭଲଭାବରେ ମିଶାଇ ଫସଲରେ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | ଯଦି ପାଉଁଶିଆ ରୋଗ ଲାଗିଥାଏ ତେବେ ଏକର ପ୍ରତି ୮୦୦ ଗ୍ରାମ ଗନ୍ଧକ ( Sulphur 80℅ WP) ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | ଅଥବା ଏକର ପ୍ରତି ୩00 ଗ୍ରାମ କ୍ୟାପିଟାନ ୩0% ସହ ହେକ୍ସାକୋନାଜୋଲ୍ ୫% w.p କୁ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | ଯଉପୋକ ଏବଂ ଧଳାମାଛି ହେବାର ସମ୍ଭାବନା ଥିବାରୁ ହଳଦିଆ ଅଠାଯୁକ୍ତ ଯନ୍ତ୍ର କୁ ଲଗାଇଲେ ସେହି ପୋକ ମାନଙ୍କର ସଂଖ୍ୟା ବା ପ୍ରାଦୁର୍ଭାବ ଜଣାପଡ଼ିଥାଏ | ଯଦି ପ୍ରତି ଅଠାଯୁକ୍ତ ଯନ୍ତ୍ରରେ ୧୦ ରୁ ୧୫ ପୋକ ମିଳିଯାନ୍ତି ତେବେ ଏକର ପ୍ରତି ୪୦ ଗ୍ରାମ ଥାୟୋ ମିଥୋକ୍ସାମ୍ କିମ୍ବା ୩୦ ମି.ଲି ଇମିଡ଼ାକ୍ଲୋରପିଡ୍ ( ୧୭.୮ ଏସ.ଏଲ) କୀଟନାଶକ ଔଷଧକୁ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ଭଲଭାବରେ ମିଶାଇ ଫସଲରେ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | Odia Orissa 19-01-2023 12:00:00 SCHEDULED
8070 प्रिय किसान साथियों, आगामी 23 से 29 जनवरी के दौरान तापमान में बढ़ोत्तरी होगी और दिन का अधिकतम तापमान 22 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड तक बढेगाI इससे पाला पड़ने की सम्भावना समाप्त हो जाएगीI वायुमंडल में आर्द्रता 70 से 90% तक रहेगीI 23 से 25 जनवरी के बीच वर्षा की सम्भावना है और सप्ताह के शेष दिनों में बादल छाये रहेंगेI इस दौरान पूर्व दिशा से 4 से 12 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI खड़े गन्ने के खेत में कीट तथा बिमारियों के लक्षण दिखने पर उसका उपचार करेंI बसंत कालीन गन्ने की बोवाई के लिए अच्छे और निरोगी बीजों का चयन करेंI गन्ने की जड़ के पास से कटाई करें और गन्ने की छिलाई के बाद सूखी पत्तियों को खेत में ही बिछा कर उसे सड़ायेंI सुखी पत्तियों पर 20 मिली एथ्रल प्रति एकड की दर से स्प्रे करें इससे पैडी के फुटाव में मदद मिलती हैI शरद कल में बोये गए गन्ने की अवधि अगर 100 से 125 दिनों की हो गयी हो तो इसमें 75 किलोग्राम एन.पी.के. का प्रयोग प्रति एकड़ की दर से करेंI सरसों की अन्तः फसल के पकने के लिए तैयार है अतः उसमे जरुरत के अनुसार हल्की सिंचाई करते रहेंI नमी की जरुरत को मापने के लिए सोइल मोइस्चर इंडिकेटर का उपयोग करेंI प्याज और लहसुन और आलू के खेतों में नमी बनाये रखें औरर खेत का नियमित निरिक्षण करते रहेंI बसंत कालीन गन्ने की फसल लेने के लिए जो खेत खाली हैं उनके मिट्टी की जाँच करायें और अगली फसल लेने के लिए खेत की बेहतर तयारी करेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 20-01-2023 08:07:00 SCHEDULED