Message Schedule List : 9833
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
8091 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8092 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8093 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8094 | Amravati (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8095 | Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8096 | Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 9 ते 14 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8097 | Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8098 | Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8099 | Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 18-01-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
8100 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮುಂಬರುವ ಜನವರಿ 16 ರಿಂದ 22 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿದೆ. ದಿನದ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನ 29 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೆಡ್ವರೆಗೆ ಇರಲಿದ್ದು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನ 13 ರಿಂದ 14 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ವಾರದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವು ಶೇಕಡಾ 20 ರಿಂದ 50 ರಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ 2 ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮದಿಂದ ಒಣ ಹವೆ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇದು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದ ಸಮಯವಾಗಿದ್ದು, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತಬಹುದು ಅಥವಾ ನರ್ಸರಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ನಾಟಿ ಮಾಡಬಹುದು. ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತುವ ಹಾಗೂ ಕಬ್ಬು ನಾಟಿಯ ಮೊದಲು ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸುವಾಗ ಪ್ರತೀ ಎಕರೆಗೆ 25 ಟನ್ನಷ್ಟು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಎಫ್.ವೈ,ಎಮ್ನ್ನು ಸೇರಿಸಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಕಬ್ಬಿನ ಬೀಜದ ವಯಸ್ಸು 9 ತಿಂಗಳಿಗಿAತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇರಬಾರದು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಇದರ ನಡುವೆ ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ 3 ರಿಂದ 4 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಫಸಲು ಬರುವ ಬೆಳೆಯನ್ನು (ತರಕಾರಿ ಅಥವಾ ಬೇಳೆ) ಬೆಳೆಯಿರಿ. ಇದರಿಂದ ಬೆಳೆ ಕಟಾವಿನ ನಂತರ ಉಳಿದ ತ್ಯಾಜ್ಯವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡುವುದರಿಂದ ಮಣ್ಣಿನ ಫಲವತ್ತತೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿಯೇ ಕತ್ತರಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ, ಇದರಿಂದ ಲಾಭವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಯಂತ್ರದ ಮೂಲಕ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರೆ, ರಟೂನ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಯಂತ್ರದ ಸಹಾಯದಿಂದ, ಸರಿಯಾಗಿ ಕಟಾವು ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೇರುಗಳನ್ನು ಕೊಯ್ಲು ಮಾಡಿ ಇದರಿಂದ ಆರೋಗ್ಯಕರವಾದ ಕಬ್ಬಿನ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ನಿಮ್ಮ ಕೈಗೆ ಸಿಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ ಮೂರು ಬಾರಿ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಇದು 33 ಪ್ರತಿಶತದವರೆಗೆ ಮುಂದಿನ ಬಿತ್ತನೆಯ ವೆಚ್ಚವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುತ್ತದೆ ಮತ್ತು ಬೆಳೆಯಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಲಾಭವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಗೇ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಕಳೆ ತೆಗೆಯುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿರುವ ತೇವಾಂಶವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಇನ್ನು ಕಬ್ಬಿನ ಹೊಲಕ್ಕೆ ಹನಿ ನೀರಾವರಿ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ನೀರು ಹಾಯಿಸಿದಲ್ಲಿ ಬೇರುಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯವಿದ್ದಷ್ಟು ನೀರು ದೊರೆತು ಬೆಳೆ ಚನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರೋಗ ಅಥವಾ ಕೀಟಗಳು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ, ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ತಜ್ಞರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತ್ತು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 13-01-2023 | 10:00:00 | SCHEDULED |
|