Message Schedule List : 9833
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8121 VIL-Adilabad- Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుంచి 18 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల మండలం ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. రైతులకు సూచనలు ఈ మేఘావృతమైన వాతావరణం కారణంగా, పత్తి, చిక్‌పా వంటి పంటలపై వివిధ రకాల కీటకాల నియంత్రణ చర్యలను తెలుసుకోండి. 1) ట్రైకోగ్రామా కార్డు- పత్తి పంటలో కాయతొలుచు పురుగు నివారణకు దరఖాస్తు. కార్డ్‌పై అతికించిన గుడ్ల నుండి ట్రైకోగ్రామా చిలోనిస్ 12 గంటలలోపు పొదుగుతుంది మరియు చిమ్మట పెట్టిన గుడ్లను తెరిచి దాని స్వంత గుడ్లను పెడుతుంది. ఈ విధంగా హెక్టారుకు ఒకటి నుంచి లక్షన్నర వరకు గుడ్లు విడుదల చేయాలి. దీనితో పాటు, పని వాసన ఉచ్చులు వేయాలి. కాబట్టి, మన పంటల్లో కాయతొలుచు పురుగు ఎంత ఉంటుందో అంచనా వేయవచ్చు. పత్తిని ఎక్కువ పరిమాణంలో తీయకూడదు. 2) ప్రస్తుతం టూరి పంట పాక్షికంగా ధాన్యం పోడుల్లో నింపే దశలో ఉంది. ఈ దశలో కాయ తొలుచు పురుగు వల్ల పంట దెబ్బతింటుంది. గుడ్ల నుండి పొదిగే లార్వా కాయలను గుచ్చుకుని లోపల ఉన్న గింజలను తింటాయి మరియు ఒక గొంగళి పురుగు దాదాపు 30 నుండి 40 కాయలను దెబ్బతీస్తుంది. నివారణగా, కోరాజాన్ @ 60 మి.లీ ఎకరానికి క్లోరాంట్రానిలిప్రోల్ కలిపిన పంట పప్పుదినుసు దశలో ఉన్నప్పుడు పిచికారీ చేయాలి. 3) లైట్ ట్రాప్స్ - చిక్‌పా పంటలపై గొంగళి పురుగులు లేదా ఇతర చిమ్మటలను నియంత్రించడానికి లైట్ ట్రాప్‌లను ఉపయోగించాలి. పక్షులను ఆపాలి. అన్ని రకాల రసాలను పీల్చే పురుగుల నియంత్రణ కోసం, ప్రతి పిచికారీని ఒకే పురుగుమందుని ఉపయోగించకుండా ప్రత్యామ్నాయంగా ఉపయోగించాలి. ఫిప్రోనిల్ 5 శాతం ఫ్లో 30 మి.లీ, ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 శాతం 2.5 మి.లీ లేదా ఫ్లూనికామైడ్ 50 శాతం w 3 గ్రా లేదా ఎసిటామిప్రిడ్ 20 sp 1 గ్రా. మొదలైనవాటిని ఉపయోగించాలి. ధన్యవాదాలు! Telugu Telangana 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8122 Parbhani (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 15 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8123 Nanded (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 11:30:00 SCHEDULED
8124 Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8125 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8126 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 13 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8127 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8128 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8129 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED
8130 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 10 ते 12 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 11-01-2023 08:30:00 SCHEDULED