Message Schedule List : 9627
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
811 | नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल ३० ते ३२ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन हलका ते मध्यम स्वरूपाचा ऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा. यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
812 | VIL-Adilabad-Bela-11-09-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 13, 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది.రైతులకు సూచనలు:-థైమెథాక్సామ్ 25 % WG 10 లీటర్ల నీటికి 2 గ్రా (హెక్టారుకు 100 గ్రా) లేదా స్పినేటోరమ్ 11.7 SC 10 లీటర్ల నీటికి 8.4 ml (హెక్టారుకు 420 మి.లీ) ప్రస్తుత ధరల ప్రకారం పత్తి పంటకు ఆర్థికంగా సోకినట్లు తేలితే. వర్షం ప్రారంభమైన తర్వాత, స్పష్టమైన మరియు ప్రశాంత వాతావరణ పరిస్థితులను ఊహించి చల్లడం చేయాలి. పత్తి పంట 60 నుండి 90 రోజుల వయస్సు ఉన్న ప్రాంతాల్లో, కాయతొలుచు పురుగు ఉద్ధృతి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, ఫ్లోనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రా 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 200 గ్రా) లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 SL 10 లీటర్ల నీటికి 3 మి.లీ. (హెక్టారుకు 150 మి.లీ) వీటిలో ఏదైనా ఒక క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో ఈ పురుగు ఉధృతిని గమనించినట్లయితే, తెగులు సోకిన మొక్కలను పొలం వెలుపల వేరుచేసి నాశనం చేయాలి. ఈ తెగుళ్లు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్నట్లయితే రసాయన నియంత్రణ కోసం థిక్లోప్రిడ్ 21.7 SC (హెక్టారుకు 750 మి.లీ) లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 1.90% EC (హెక్టారుకు 425 మి.లీ) లేదా ఎసిటామిప్రిడ్ 25 % + బైఫెంత్రిన్ 25 % WG (హెక్టారుకు 250 గ్రా) లేదా క్లోరంట్రానిలిప్రోల్ 18.50 % ఎస్సీ (హెక్టారుకు 150 మి.లీ) ఏదైనా ఒక రసాయనంతో పాటు, 25-30 పసుపు నీలం జిగట ఉచ్చులు, 5-6 వాసన ఉచ్చులు మరియు 25-30 సాక్షి స్టాప్లను ఎకరానికి వేయాలి. . అమావాస్య లేదా పౌర్ణమి రోజున పిచికారీ చేయాలి, ఎందుకంటే ఈ సమయంలో పురుగుల సంతానోత్పత్తి కాలం, కీటకాలను బాగా నియంత్రించవచ్చు. నిరంతర వర్షం లేదా అడపాదడపా వర్షాలు కురుస్తున్నప్పుడు నేల పోషకాలను నిర్వహించడానికి హ్యూమిక్ యాసిడ్ లేదా బాక్టీరియా స్లర్రీని పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలో వేయాలి. అలాగే, అప్డేట్ చేయబడిన వెర్షన్లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు చేర్చబడ్డాయి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి మొబైల్ నంబర్ 7798008855ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
813 | VIL -Adilabad-Jaianad-11-09-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, సెప్టెంబర్ 14, 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది.రైతులకు సూచనలు:-థైమెథాక్సామ్ 25 % WG 10 లీటర్ల నీటికి 2 గ్రా (హెక్టారుకు 100 గ్రా) లేదా స్పినేటోరమ్ 11.7 SC 10 లీటర్ల నీటికి 8.4 ml (హెక్టారుకు 420 మి.లీ) ప్రస్తుత ధరల ప్రకారం పత్తి పంటకు ఆర్థికంగా సోకినట్లు తేలితే. వర్షం ప్రారంభమైన తర్వాత, స్పష్టమైన మరియు ప్రశాంత వాతావరణ పరిస్థితులను ఊహించి చల్లడం చేయాలి. పత్తి పంట 60 నుండి 90 రోజుల వయస్సు ఉన్న ప్రాంతాల్లో, కాయతొలుచు పురుగు ఉద్ధృతి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, ఫ్లోనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రా 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 200 గ్రా) లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 SL 10 లీటర్ల నీటికి 3 మి.లీ. (హెక్టారుకు 150 మి.లీ) వీటిలో ఏదైనా ఒక క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలో ఈ పురుగు ఉధృతిని గమనించినట్లయితే, వ్యాధి సోకిన మొక్కలను పొలం వెలుపల వేరుచేసి నాశనం చేయాలి. ఈ తెగుళ్లు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్నట్లయితే రసాయన నియంత్రణ కోసం థిక్లోప్రిడ్ 21.7 SC (హెక్టారుకు 750 మి.లీ) లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 1.90% EC (హెక్టారుకు 425 మి.లీ) లేదా ఎసిటామిప్రిడ్ 25 % + బైఫెంత్రిన్ 25 % WG (హెక్టారుకు 250 గ్రా) లేదా క్లోరంట్రానిలిప్రోల్ 18.50 % ఎస్సీ (హెక్టారుకు 150 మి.లీ) ఏదైనా ఒక రసాయనంతో పాటు, 25-30 పసుపు నీలం జిగట ఉచ్చులు, 5-6 వాసన ఉచ్చులు మరియు 25-30 సాక్షి స్టాప్లను ఎకరానికి వేయాలి. . అమావాస్య లేదా పౌర్ణమి రోజున పిచికారీ చేయాలి, ఎందుకంటే ఈ సమయంలో పురుగుల సంతానోత్పత్తి కాలం, కీటకాలను బాగా నియంత్రించవచ్చు. నిరంతర వర్షం లేదా అడపాదడపా వర్షాలు కురుస్తున్నప్పుడు నేల పోషకాలను నిర్వహించడానికి హ్యూమిక్ యాసిడ్ లేదా బాక్టీరియా స్లర్రీని పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలో వేయాలి. అలాగే, అప్డేట్ చేసిన వెర్షన్లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి మొబైల్ నంబర్ 7798008855ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
814 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा.यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
815 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा.यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
816 | Nanded-1नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुल किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा.यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 11-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
817 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 सितमबर से 13 सितमबर के दौरान दिन में 33 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। धान का भूरा फुदका ( ब्राउन प्लांट हापर BPH ) इस कीट का आक्रमण सितम्बर माह के प्रथम सप्ताह मे होता है, इसको देखने के लिए जहाँ धान मे पानी भरा हुआ होता है उसके ऊपर पौधे के तने पर भूरे रंग के फुदके दिखाई देते है। यदि एक स्थान पर 5से10 कीट एकत्रित दिखे तो समझना चाहिए की कीट ने इकोनॉमिक थ्रेशहोल्ड की सीमा पार कर ली है अतः तत्काल ही जैविक अथवा रसायनिक दवाओं का प्रयोग करके कीट का नियंत्रण किया जाना चाहिए इसके जैविक नियंत्रण के लिये नीम तेल 1500 ppm 5 मिली लीटर + चिपको 0.5 मिली लीटर प्रति लीटर पानी के हिसाब से छिड़काब करे। इस कीट के रायसनिक नियंत्रण के लिये फ्लोनिकैमिड 50 डब्ल्यूजी 60 से 80 ग्राम प्रति एकड़ का उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 10-09-2024 | 11:10:00 | SCHEDULED |
|
818 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 सितमबर से 13 सितमबर के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। धान का भूरा फुदका ( ब्राउन प्लांट हापर BPH ) इस कीट का आक्रमण सितम्बर माह के प्रथम सप्ताह मे होता है, इसको देखने के लिए जहाँ धान मे पानी भरा हुआ होता है उसके ऊपर पौधे के तने पर भूरे रंग के फुदके दिखाई देते है। यदि एक स्थान पर 5से10 कीट एकत्रित दिखे तो समझना चाहिए की कीट ने इकोनॉमिक थ्रेशहोल्ड की सीमा पार कर ली है अतः तत्काल ही जैविक अथवा रसायनिक दवाओं का प्रयोग करके कीट का नियंत्रण किया जाना चाहिए इसके जैविक नियंत्रण के लिये नीम तेल 1500 ppm 5 मिली लीटर + चिपको 0.5 मिली लीटर प्रति लीटर पानी के हिसाब से छिड़काब करे। इस कीट के रायसनिक नियंत्रण के लिये फ्लोनिकैमिड 50 डब्ल्यूजी 60 से 80 ग्राम प्रति एकड़ का उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 10-09-2024 | 11:00:00 | SCHEDULED |
|
819 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम व दक्षिण दिशेने वारे ताशी 6 ते 17 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 25-30 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 75% आहे. हवेतील आद्रता 86 ते 94% राहील. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, तसेच बियाणे रोग व कीड मुक्त असावे. सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा. या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 07-09-2024 | 08:05:00 | SCHEDULED |
|
820 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम व दक्षिण दिशेने वारे ताशी 6 ते 17 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 25-30 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 75% आहे. हवेतील आद्रता 86 ते 94% राहील. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, तसेच बियाणे रोग व कीड मुक्त असावे. सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा. या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 07-09-2024 | 08:00:00 | SCHEDULED |
|