Message Schedule List : 9833
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
8251 | రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల మండల ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. నష్టంపై రైతులు అప్రమత్తంగా ఉండాలి:- మేఘావృతమైన వాతావరణం ఒక్కసారిగా మారడం వల్ల పత్తి, తురుము వంటి పంటలపై గొంగళి పురుగులు పడే అవకాశం ఉంది. దీనికి నివారణగా ముందుగా 1500 పీపీఎం అజాడైరెక్టిన్ను నిర్ణీత మోతాదులో పిచికారీ చేయాలి. పప్పుధాన్యపు తొలుచు పురుగు నివారణకు ఎండ తీవ్రత తక్కువగా ఉన్నప్పుడు ఉదయం లేదా సాయంత్రం హెచ్ఎన్పివిని పిచికారీ చేయాలి. పంటల మధ్య వీలైనన్ని ఎక్కువ బర్డ్ స్టాప్లను ఉంచండి. ట్రైకోగ్రామా చిలోనిస్ అనేది పత్తి కాయతొలుచు పురుగును నియంత్రించడానికి ఒక గుడ్డు పరాన్నజీవి మరియు జీవ నియంత్రణ ఏజెంట్. ఇది బోల్వార్మ్లకు వ్యతిరేకంగా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. అలాగే ఇరవై రెండు రోజుల తర్వాత ఫెరోమోన్ ట్రాప్లోని పాత మాత్ర స్థానంలో కొత్త మాత్ర వేయాలి. మినుము పంటలో డైబ్యాక్ నివారణకు ట్రైకోడెర్మా విరిడిని తవ్వాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8252 | రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనద్ మండల ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. నష్టంపై రైతులు అప్రమత్తంగా ఉండాలి:- మేఘావృతమైన వాతావరణం ఒక్కసారిగా మారడం వల్ల పత్తి, తురుము వంటి పంటలపై గొంగళి పురుగులు పడే అవకాశం ఉంది. దీనికి నివారణగా ముందుగా 1500 పీపీఎం అజాడైరెక్టిన్ను నిర్ణీత మోతాదులో పిచికారీ చేయాలి. పప్పుధాన్యపు తొలుచు పురుగు నివారణకు ఎండ తీవ్రత తక్కువగా ఉన్నప్పుడు ఉదయం లేదా సాయంత్రం హెచ్ఎన్పివిని పిచికారీ చేయాలి. పంటల మధ్య వీలైనన్ని ఎక్కువ బర్డ్ స్టాప్లను ఉంచండి. ట్రైకోగ్రామా చిలోనిస్ అనేది పత్తి కాయతొలుచు పురుగును నియంత్రించడానికి ఒక గుడ్డు పరాన్నజీవి మరియు జీవ నియంత్రణ ఏజెంట్. ఇది బోల్వార్మ్లకు వ్యతిరేకంగా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. అలాగే ఇరవై రెండు రోజుల తర్వాత ఫెరోమోన్ ట్రాప్లోని పాత మాత్ర స్థానంలో కొత్త మాత్ర వేయాలి. మినుము పంటలో డైబ్యాక్ నివారణకు ట్రైకోడెర్మా విరిడిని తవ్వాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8253 | Nanded (3) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8254 | Parbhani (3) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8255 | Yawatmal (2) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8256 | Wardha (2) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8257 | Nagpur (2) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8258 | Amravati (2) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8259 | Yawatmal (1) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|
8260 | Wardha (1) शेतकऱ्यांसाठी सूचना: अचानक बदलत्या ढगाळ वातावरणामुळे कपाशी, तूर या पिकांवर अळी पडण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रथम 1500 पीपीएम क्षमतेचे अझाडिरेक्टीनची फवारणी दिलेल्या प्रमाणात करावी. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण करण्यास एच एन पी व्ही या जैवीक औषधाची सकाळी किंवा सायंकाळी उन्हाची तिव्रता कमी असतांनाच फवारणी करावी. पिकांमधे जास्तीत जास्त पक्षी थांबे लावावे. कापसावरील बोंडअळीचे नियंत्रण करण्यास ट्रायकोग्रामा चिलोनिस हे अंडी परजीवी आणि जैविक नियंत्रणात असलेले एजंट आहे. हे बोंड अळीवर प्रभावी आहे. तसेच फेरोमोन ट्रॅप मधील जुनी गोळी बावीस दिवसांनी बदलुन नवीन गोळी लावावी. हरभरा पिकात मर रोगाला प्रतीबंध करण्यास ट्रायकोडर्मा विरडीचे ड्रेचिंग करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2022 | 08:00:00 | SCHEDULED |
|