Message Schedule List : 9705
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8331 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... किट प्रबंधन सबंधी माहिती पुढीलप्रमाणे, कपाशीतील आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी/डब्ल्यूजी २५ ते ३० ग्राम आणि त्यानंतर ७ दिवसाच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम प्रती एकर प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्राम प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच ट्रायकोग्रामा कार्ड 5 प्रती एकर या प्रमाणात लावावी. प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 12-10-2022 08:30:00 SCHEDULED
8332 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... किट प्रबंधन सबंधी माहिती पुढीलप्रमाणे, कपाशीतील आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी/डब्ल्यूजी २५ ते ३० ग्राम आणि त्यानंतर ७ दिवसाच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम प्रती एकर प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्राम प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच ट्रायकोग्रामा कार्ड 5 प्रती एकर या प्रमाणात लावावी. प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 12-10-2022 08:30:00 SCHEDULED
8333 Nanded (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... किट प्रबंधन सबंधी माहिती पुढीलप्रमाणे, कपाशीतील आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी/डब्ल्यूजी २५ ते ३० ग्राम आणि त्यानंतर ७ दिवसाच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.• कपाशीमध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम प्रती एकर प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्राम प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच ट्रायकोग्रामा कार्ड 5 प्रती एकर या प्रमाणात लावावी. प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 12-10-2022 08:30:00 SCHEDULED
8334 Nagpur (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... किट प्रबंधन सबंधी माहिती पुढीलप्रमाणे, कपाशीतील आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी/डब्ल्यूजी २५ ते ३० ग्राम आणि त्यानंतर ७ दिवसाच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.• कपाशीमध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम प्रती एकर प्रमाणात किटकनाशकाची फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्राम प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच ट्रायकोग्रामा कार्ड 5 प्रती एकर या प्रमाणात लावावी. प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 12-10-2022 08:30:00 SCHEDULED
8335 Amravati (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... किट प्रबंधन सबंधी माहिती पुढीलप्रमाणे,  कपाशीतील आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी/डब्ल्यूजी २५ ते ३० ग्राम आणि त्यानंतर ७ दिवसाच्या अंतराने प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमध्ये रस शोषक  किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असेल तर, नियंत्रणासाठी फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ८० ग्रॅम प्रती एकर  प्रमाणात किटकनाशकाची  फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, शेतात २ कामगंध सापळे प्रती एकर लावावे. कामगंध सापळ्यामध्ये सलग ३ रात्री ६ ते ८ पतंग आढळून आल्यास किंवा प्रादुर्भाव ग्रस्त हिरवी बोंडे आढळून आल्यास प्रोफेनोफॉस ५० % ईसी ६०० मिली प्रती एकर किंवा  इमामेक्टीन बेन्झोएट 5 % एसजी 100 ग्राम प्रती एकर या प्रमाणात  फवारणी करावी. तसेच ट्रायकोग्रामा कार्ड 5 प्रती एकर या प्रमाणात लावावी. प्रकाश सांपळ्यांचा वापर करावा. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए (नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड) ४ मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 12-10-2022 08:30:00 SCHEDULED
8336 सरसों की फसल को शुरुआती अवस्था में कीट एवं रोगों से बचाव के लिए रोगमुक्त, स्वस्थ एवं प्रमाणित बीज का ही प्रयोग करें I बीज को उपचारित करके ही बुवाई करें I इसके लिए कार्बनडाज़िम फफूंदीनाशक से 2 ग्राम दवा प्रति किलो बीज की दर से बीजोपचार करे एवं मृदाजनित अन्य रोगों की रोकथाम के लिए ट्राइकोडर्मा से 10 ग्राम प्रति किलो बीज की दर से बीजोपचार करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 11-10-2022 11:15:00 SCHEDULED
8337 गेहूँ एवं चना की उन्नत खेती हेतु खेत की तैयारी करने का उचित समय है I गेहूं की खेत की तैयारी तथा सिंचाई जल उपयोगिता बढ़ाने के लिए खरीफ की फसल काटते ही एक सप्ताह के अंदर जुताई करना लाभदायक होता है I अतः पहली जुताई मिट्टी पलटने वाले हल से तथा बाद में डिस्क हैरो या कल्टीवेटर से 2-3 जुताई कर खेत को समतल एवं भुरभुरा बना लेI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi MP 11-10-2022 11:10:00 SCHEDULED
8338 Hello. Please provide your feedback on Vodafone Foundation’s Jaadu Ginni Ka programme by clicking here https://www.research.net/r/NJCLHQQ Kannada Dummy Test 07-10-2022 11:32:00 SCHEDULED
8339 प्रिय किसान साथियों, आगामी 10 से 16 अक्टूबर के दौरान लखीमपुर और हरदोई जिलो के तापमान में कमी आयेगीI दिन का अधिकतम तापमान 28 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 22 डिग्री सेंटीग्रेड तक होगाI इस दौरान वायु मंडल में आर्द्रता 60 से 90 प्रतिशत तक रहेगी तथा 10 से 12 अक्टूबर के दौरान वर्षा की सम्भावना रहेगीI सप्ताह के दौरान 5 से 10 किलोमीटर प्रति घंटे की रफ़्तार से पूर्व उत्तर से दक्षिण पश्चिम दिशा की ओर हवा चलने की सम्भावना हैI जो किसान शरद कालीन गन्ने की बुवाई करना चाहते हैं तो उनसे अनुरोध है कि खेत की तैयारी के साथ मिट्टी की जाँच अवश्य करायेंI ऐसे खेतों का चुनाव करें जो थोड़े ऊँचे हों और जिसमे बारिश के समय पानी लगने की सम्भावना न होI खेत तैयार करते समय 25 टन प्रति हेक्टेयर की दर से गोबर की सड़ी खाद को भी खेत मिलायेंI बीजों के चयन में सावधानी बरतें और केवल एक आख वाले स्वस्थ बीजो को ही खेत में लगायेंI बीज वाले गन्ने की उम्र 9 माह से अधिक की नहीं होनी चाहिएI बीजों को लगाने से पहले उनका हेक्सा स्टॉप से उपचार अवश्य करेंI गन्ने की बुवाई दो लाइनों के बीच 4 से साढ़े 4 फुट की दूरी बना कर करेंI खाली स्थान पर अंतः फसल के रूप में टमाटर, लहसन, आलू, सरसों, तोरिया की बुवाई करके आमदनी को बढाया जा सकता हैI बुवाई के बाद 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो नुट्रीएंट्स के साथ मिला कर खेत में डालेंI जिन किसान साथियों के खेत अभी खाली नहीं है उनके द्वारा गन्ने की नर्सरी लगाई जा सकती हैI 25 से 30 दिनों के बाद इन पौधों की रोपाई की जा सकती हैI नर्सरी के लिए बीज अगेती किस्म के गन्ने का ही लेंI पिछले साल बोये गए गन्ने के पौधे अब परिपक्व हो रहें हैंI गन्नो का पूरा वजन लेने के लिए जरुरी है कि खेत में नमी बनी रहेI खेत का नियमित निरीक्षण करें पायरीला, ग्रास होपर, जैसे कीटो के साथ खर-पतवार को नियंत्रित करते रहेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Hindi Uttar Pradesh 07-10-2022 08:01:00 SCHEDULED
8340 జైనాద్ మండల రైతు సోదరులకు సూచన :: సోలిడరిడాడ్ వారి ఆధునిక ఆటోమేటెడ్ వాతావరన కేంద్ర సమాచారము మేరకు, గత వారం లో కురిసిన వాన 0 మిల్లీ మీటర్లు గా ఉంది. ఈ వారం సైతం వానలు కురిసే అవకాశం 75-80%గా ఉంది.ఆకాశం మేఘావృతమై ఉండడం వల్ల తెగుళ్లు సోకే ప్రమాదం ఉంది కావున పంటచేలలో రైతు సోదరులు విధిగా 600 గ్రాములు కాపర్ ఆక్సి క్లోరైడ్ మరియు 20 గ్రాముల ప్లాంటమైసిన్ అనే మందును 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని మొదలు తడిచేలా పిచికారి చేసుకోవాలి. అవసరమైనట్లయితే 19 .19. 19. నీటిలో కరిగే ఎరువులను మరియు అగ్రోమిన్ మాథ్స్ ఫార్ములా సిక్స్ వంటి ఎరువులను ఎకరానికి రెండు కేజీల చొప్పున 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని పిచికారి చేసుకోవాలి ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telugu Telangana 06-10-2022 10:45:00 SCHEDULED