Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8461 జైనాద్ మండల రైతు సోదరులకు సూచన :: సోలిడరిడాడ్ వారి ఆధునిక ఆటోమేటెడ్ వాతావరన కేంద్ర సమాచారము మేరకు, గత వారం లో కురిసిన వాన 26 మిల్లీ మీటర్లు గా ఉంది. ఈ వారం సైతం వానలు కురిసే అవకాశం 46-75% గా ఉంది. అధిక వర్షాలు కురిసాయి కావున రైతు సోదరులు కాలువలు ఏర్పాటు చేసుకొని పంటచేరల్లో ఆగిన నీటిని వర్షాలు తగ్గిన వెంటనే తొలగించుకోవాలి. ఆకాశం మేఘావృతమై ఉండడం వల్ల తెగుళ్లు సోకే ప్రమాదం ఉంది కావున ఎక్కడైతే నీరు నిల్వ ఉండి ఆకులు ఎర్రబరాయో అట్లాంటి పంటచేలలో రైతు సోదరులు విధిగా 600 గ్రాములు కాపర్ ఆక్సి క్లోరైడ్ మరియు 20 గ్రాముల ప్లాంటమైసిన్ అనే మందును 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని మొదలు తడిచేలా పిచికారి చేసుకోవాలి. అవసరమైనట్లయితే 19 .19. 19. నీటిలో కరిగే ఎరువులను మరియు అగ్రోమిన్ మాథ్స్ ఫార్ములా సిక్స్ వంటి ఎరువులను ఎకరానికి రెండు కేజీల చొప్పున 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని పిచికారి చేసుకోవాలి ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Marathi Telangana 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8462 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8463 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8464 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8465 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8466 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8467 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8468 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8469 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED
8470 मागील काही दिवसात झालेल्या सतत पावसामुळे कपाशीवर आक्स्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होऊ लागतो, झाड एकाएकी मलूल होते आणि पिवळे पडून सुकायला लागते. यासाठी काळजी म्हणून जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी. पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा. झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्सिक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी जास्त पावसामुळे कपाशीच्या वाढ व्यवस्थितरित्या झाली नाही. कपाशीच्या योग्य वाढीसाठी नत्र युक्त खताची मात्रा द्यावी. निंदण करुन पीक तणरहित करावे. जेणे करुन दिलेली खतमात्रा मुख्य पिकास उपयोगी पडेल. त्याचबरोबर सुक्ष्म अन्नद्रव्य साठी मयक्रोन्युट्रीयंट फोर्म्युला 4 किंवा फोर्म्युला 6 ची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 24-08-2022 08:30:00 SCHEDULED