Message Schedule List : 9697
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8701 नमस्कार, आपसे निवेदन है की वोडाफ़ोन फाउंडेशन के छात्रवृत्ति कार्यक्रम से सम्बंधित "ऑनलाइन सर्वे" में अपना राय नीचे दिए गए लिंक को क्लिक करके दें :- https://www.research.net/r/6VKN9N9 यह लिंक आप के ईमेल में भी भेजा गया है । धन्यवाद। Marathi Dummy Test 12-05-2022 18:02:00 SCHEDULED
8702 नमस्कार, आपसे निवेदन है की वोडाफ़ोन फाउंडेशन के छात्रवृत्ति कार्यक्रम से सम्बंधित "ऑनलाइन सर्वे" में अपना राय नीचे दिए गए लिंक को क्लिक करके दें :- https://www.research.net/r/6VKN9N9 यह लिंक आप के ईमेल में भी भेजा गया है । धन्यवाद। Marathi Dummy Test 12-05-2022 17:42:00 SCHEDULED
8703 नमस्कारए आपसे निवेदन है की वोडाफ़ोन फाउंडेशन के जिज्ञासा प्रोजेक्ट से सम्बंधित ष्ऑनलाइन सर्वेष् में अपना राय नीचे दिए गए लिंक को क्लिक करके दें :- https://www.research.net/r/V9ZBKZB यह लिंक आपके ईमेल में भी भेजा गया है। धन्यवाद। Marathi Dummy Test 12-05-2022 17:34:00 SCHEDULED
8704 মে মাহত পাত তোলোতে মন কৰিবলগীয়া কথা : ১) এই সময়ত সকলোবোৰ বাগান ৬/৭ দিনৰ মুৰত পাত তুলিব লাগে I “জনম পাত”ৰ ওপৰত পাত চিঙিব লাগে I “গোল পাত” বা Fish Leaf ৰ ওপৰত পাত চিঙিলে পাত তোলা টেবুলখন লাহে লাহে ওখ হৈ পৰে আৰু গছৰ উৎপাদন কমি যায় I ২) পাত তোলোতে “ ষ্টেন্ডাৰ্ড প্লাকিং (Standard Plucking)” পদ্ধতি অৰ্থাৎ এটি কলি এটা ডাঙৰ পাত, এটি কলি দুটি পাত, এটি কলি তিনিটা কুমলীয়া ডাঙৰ পাত, আৰু এটা পাতৰ সৈতে থকা এটা কুমলীয়া বান্জী পাতহে তোলা উচিত I যিবোৰ বাগানত হেল’পেল্টিচ, এফিড, গ্ৰীন ফ্লাই আদি পোকে আৰু ব্লিষ্টাৰ ব্লাইটৰ দৰে বেমাৰে বেছিকৈ আক্ৰমণ কৰে তেতিয়া “ ব্লেক প্লাকিং(Black Plucking) ” অৰ্থাৎ মেল নোখোৱা ক’লিটোৰ বাদে বাকী পাত তোলা দাগিৰ ওপৰৰ সকলো পাত তুলিব লাগে I ৩) যদি কেতিয়াবা শিলাবৃষ্টিৰ ফলত নতুবা পাত খোৱা পোক লুপাৰ (জোক পোক) আদিৰ বাবে টিপিং দাগিৰ ওপৰৰ আৰু তলৰ পাত নষ্ট বা নাইকিয়া হয় তেতিয়া “ ষ্টেট আপ প্লাকিং (Step Up Plucking) ” অৰ্থাৎ টিপিং দাগিৰ ওপৰত থকা এটা ডাঙৰ পাতৰ ওপৰত পাত তুলি নতুনকৈ এখন পাত তোলা টেবুল বনাব লাগে I Marathi Assam 12-05-2022 10:00:00 SCHEDULED
8705 రైతు సోదరులకు సూచన ::: ఈ వారం ఉష్నోగ్రత్తలు కనిష్టం 28-31oC గా ఉంటుంది. అదేవిధంగా గరిష్టంగా 37-43oC గా ఉంటుంది.వేసవి లో లోతు దుక్కులు చేయండి దీన్ని వల్ల వచ్చే కాలం లో చీడ -పీడ ఉదృతి తక్కువ ఉండటమే కాకుండా పైరుకు పోషకాలు అంది ఆరోగ్య కరంగా పెరుగుతాయి. అలాగే FYM అనగా పెంటను తప్పనిసరి గా కొట్టుకోవాలి. పంట మార్పిడి పాటించాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telugu Telangana 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8706 माहूर तालुक्यातील तुलसी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8707 धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8708 धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8709 नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED
8710 घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 11-05-2022 08:30:00 SCHEDULED