Message Schedule List : 9649
S. No. Message Language Created By Date Time Status Action
8851 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 25-01-2022 13:00:00 COMPLETED
8852 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 25-01-2022 13:00:00 COMPLETED
8853 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 25-01-2022 13:00:00 COMPLETED
8854 सिंचित गेहूँ की फसल को बोवनी के समय के हिसाब से 40-45 दिन (कल्ले फूटने से समय) और 60-65 दिन (तने में गाँठ पड़ते समय) बाद सिंचाई अवश्य दें ऐसा करने से वातावरण के तापक्रम में भी अधिक कमी आने से भी फसल को नुकसान नहीं होगा I चने की फसल में भी अगर फूल आ रहे हों तो सिंचाई न करें I चने में सिंचाई या तो फूल आने के पूर्व या दाना भरने के समय करने की अनुशंसा है I चने की फसल में फली छेदक कीट का प्रकोप दिखने पर 6 फिरोमोन ट्रैप्स प्रति एकड़ लगायें I चिड़ियों के बैठने के लिए बर्ड-पर्च लगायें I वायरस आधारित कीटनाशक एन.पी.वी. @ 250 एल.ई./हेक्टे.का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Marathi MP 05-01-2022 18:00:00 COMPLETED
8855 రైతు సోదరులకు సూచన ::: శనగ పంట లో ఎండు తెగులు ఉదృతి నివారణ కై మెటలాక్సిల్ + క్లోరోతలోనిల్ (ఫోలియో గోల్డ్ )అనే మందు ను లేదా metalaxyl +mancozeb (రిడామిల్ గోల్డ్ )450 గ్రా. లేదా capton + hexaconazole (తాకత్ ) 300 gr.ఎకరానికి 400 ml చెప్పున 200 లి నీటిలో+ 20 gr ప్లాంటమైసిన్ తో కలుపుకొని మొదల్లు తడిచేలా పిచికారీ చేసుకోవాలి. శనగ పంట లో యూరియా చల్లుకోవాలాలనుకుంటున్న రైతులు, 20 kg ల యూరియా కి 2 kg ల కార్బడైంజీమ్ + మంకోజెబ్ (సాఫ్ ) కలుపుకొని, చల్లుకుంటే ఎండు తెగులు అదుపులో ఉంటుంది. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Marathi Telangana 30-12-2021 09:30:00 COMPLETED
8856 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 30-12-2021 09:30:00 COMPLETED
8857 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 30-12-2021 09:30:00 COMPLETED
8858 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 30-12-2021 09:30:00 COMPLETED
8859 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 30-12-2021 09:30:00 COMPLETED
8860 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Telugu MH 30-12-2021 09:30:00 COMPLETED