Message Schedule List : 9627
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
971 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 28/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
972 | Nagpur -Saoner -Manegaon Advisory -28-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि ३०,३१ औग्स्ट, १,२,३ सप्टेंबर पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
973 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 28/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:30:00 | CANCELLED ! |
|
974 | Advisory:- 27/06/2024:VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:00:00 | SCHEDULED |
|
975 | Advisory:- 27/06/2024:VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:00:00 | CANCELLED ! |
|
976 | Advisory:- 27/06/2024:VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 23 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:३१ नंतर पाऊसाची शक्यता राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9158261922 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 28-08-2024 | 08:00:00 | SCHEDULED |
|
977 | VIL 1- Wardha- Daroda - 28/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 °C तर कमाल 30 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 28-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
978 | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 28 ઑગસ્ટ થી 3 સપ્ટેમ્બર 2024 સુધીમાં તાપમાન 27.5 થી 30.5 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 88 થી 92 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 4 થી 13 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા 30 ઑગસ્ટ સુધી વધારે રહેલી છે ત્યારબાદ વરસાદ ની ગતિ ધીમી પડશે. મગફળી ના પાકમાં વધુ વરસાદ થાય અને જમીન કઠણ થઈ ગઈ હોય ત્યારે ઘણી વખત મગફળી પીળી પડી જતી હોય છે. આમાં હવાની અવર જવર ન થવાથી તથા નાઇટ્રોજન ઉણપથી પીળી પડી જવાની શક્યતા હોય તો જ અમોનિયમ સલ્ફેટ કે યુરિયા જેવા નાઇટ્રોજન ખાતર આપી આંતર ખેડ કરવાથી મગફળીની પીળાશ દૂર થઈ જશે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. | Gujrati | Gujrat | 27-08-2024 | 18:35:00 | SCHEDULED |
|
979 | VIL 2- Wardha- Ajansara - 28/08/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टावर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 °C तर कमाल 29 ते 32 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: कापूस व तुर पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज होऊन पिके मुलुल झाली असतील तर अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स मिसळून आळवणी करावी. कापसाचे पीक ८०-९० दिवसाचे झाले असल्यास पिकाचा मुख्य शेंडा खुडावा यामुळे पिकाची कायिक वाढ मर्यादित राहते, बोंडांची संख्या वाढून चांगली वाढ होते, यासोबतच बोंड सड कमी होऊन कीड-रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे असल्यास ती उपटून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक व्हायरस मावा आणि पांढऱ्या माशी मार्फत प्रसारित होत असल्याने या रसशोषक कीडिंचे व्यवस्थापन करावे. यासाठी पिवळे-निळे चिकट सापळे लावावे आणि ५% निम अर्कची फवारणी करावी. सोयाबीनमध्ये पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास दशपर्णी अर्क, अमिल अर्क फवारावा. फवारणी करताना कोणत्याही कीड नाशकामध्ये तननाशक मिसळू नये. फवारणी करण्या अगोदर आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे गरजेचे आहे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप, प्ले स्टोअरवरून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर ॲपमध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 28-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
980 | জিলা: যোৰহাট ( ষ্টেচন: নামচিছু_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ২৯ আগষ্টৰ পৰা ৪ ছেপ্টেম্বৰলৈ, ২০২৪) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। যোৰহাট জিলাৰ নামচিছুত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) ৰ পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ২৯ আগষ্টৰ পৰা ৪ ছেপ্টেম্বৰলৈ, ২০২৪ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ৩০-৩৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৫-২৬ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৫ % আৰু ৬০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৫ কিলোমিটাৰ বেগত দক্ষিণ-পশ্চিম আৰু উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • পাততোলা কাৰ্য্য খিনি ৭-৮ দিনৰ ৰাউণ্ডত তুলিব পৰাকৈ চেষ্টা কৰিব যাতে চাহপাতৰ কোৱালিটিত কোনো প্ৰভাৱ নপৰে। • চাহ খেতিত পানী জমা হোৱা এলেকাবোৰ চিহ্নিত কৰিব আৰু নলাৰ বাবে প্ৰয়োজনীয় ব্যৱস্থা লব। ঠেক নলাবোৰ পৰিষ্কাৰ কৰি ৰাখিব। • বাগিচা বোৰত পানী ওলাই নোযোৱা পৰিস্থিতি হলে Black rot , Red rust আদি ৰোগ হব পাৰে । অস্থায়ী ড্ৰেইনৰ সহায়ত পানী নিষ্কাশন কৰিব লাগে। এই ৰোগ নিয়ন্ত্ৰণ কৰিবলৈ অনুমোদিত মাত্ৰাত COC আৰু Hexaconazole স্প্ৰে কৰিব পাৰে। • নিৰপেক্ষ বতৰৰ পৰিস্থিতিত Foliar spraying কৰিব পাৰে। তাৰ বাবে ১% urea , MOP আৰু Zinc sulphate, ১০০ লিটাৰ পানীত মিহলাই ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ সময়ত ১৫ দিনৰ মূৰে মূৰে spray কৰিব লাগে । • এই সময়ত অপতৃণৰে বাগানখন ভৰি পৰিব পাৰে। মিকানিয়া, টেংগালতা আদি লতাজাতীয় হাবি বোৰ মাটিৰ শিপাৰ পৰাই উভালি পেলাই ৰাখিব লাগে যাতে পাত তোলাত সমস্যা নহয়। অন্যান্য শস্যৰ বাবে: • নিৰপেক্ষ বতৰৰ পৰিস্থিতিত আগতীয়াকৈ কৰা ফুলকবিৰ বীজ ৰোপণৰ কাৰ্য্য অব্যাহত ৰাখিব পাৰে। এক বিঘা মাটিত পুলি ৰোপণ কৰিবলৈ বীজতলিত প্ৰায় ৮৫ গ্ৰাম বীজ সিঁচিব লাগে। • মূলা খেতিৰ বাবে বালি চহিয়া মাটি প্ৰয়োজন। মাটি তৈয়াৰ কৰা পিছত পচন সাৰ প্ৰয়োগ কৰিব লাগে। সোনকালে কৰা মূলা খেতিৰ বীজ সিঁচা কার্য্য আগষ্ট মাহৰ পৰা ছেপ্টেম্বৰ মাহৰ ভিতৰত কৰিব লাগে।আগতীয়াকৈ মূলা খেতিৰ বাবে অনুমোদিত প্ৰকাৰৰ বীজ যেনে Pusa Deshi, Pusa Himani, আদি সংগ্ৰহ কৰিব পাৰে। এক বিঘা মাটিৰ বাবে বীজৰ পৰিমাণ ১.৩ কেজি। প্ৰতি বিঘাত ২.৬ টন FYM, ৭.৩৫ কেজি Urea, ৪২.০ কেজি SSP আৰু ২২.৭ কেজি MOP সাৰ প্ৰয়োগ কৰিব লাগে। বীজ সিঁচাৰ আগতে প্ৰতি কেজি বীজত ২-২.৫ গ্ৰাম Carboxin দি শোধন কৰিব লাগে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । | Assamese | Assam | 29-08-2024 | 08:00:00 | SCHEDULED |
|