Message List: 11,476
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
91 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-01-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १७ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
92 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-14-01-2025 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
93 VIL 2-Yavatmal-Mozar-14-01-2025 Yavatmal (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
94 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14-01-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
95 VIL 2-Wardha-Hinganghat-Daroda-14-01-2026 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
96 VIL 1-Wardha-Hinganghat-Daroda-14-01-2026 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
97 VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-14-01-2026 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
98 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-14-01-2026 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 12-01-2026 Enable
99 Weather forecast & Pest Management process of Vegetable ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଜାନୁଆରୀ ରୁ ୧୬ ଜାନୁଆରୀ ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୨°C-୨୬°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ପନିପରିବା କିଆରୀରେ ଶୋଷକ କୀଟ ପାଇଁ ହଳଦିଆ ଅଠା ଜନ୍ତା ପୋତନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ଚାରିଦିନ ଅନ୍ତରରେ ୩୦୦ppm ର ନିମତେଲ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୩୦ମି.ଲି. ବ୍ରହ୍ମସ୍ତ୍ର ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (୫କି.ଗ୍ରା. ନିମପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଅମୃତଭଣ୍ଡା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଜଡ଼ା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଆମ୍ବପତ୍ର +୧୦ଲି.ଗାଈ ପରିସ୍ରା କୁ ନେଇ ପ୍ରସ୍ତୁତ କରାଯାଇଥାଏ ) ୩. ବାଇଗଣ ଫସଲ କରିଥିଲେ ଗଛର ତଳପଟୁ ୪ଟି ଲେଖାଏ ପତ୍ର ବାହାର କରି ମୂଳରେ ସୂର୍ଯ୍ୟକିରଣର ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୪. ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଲାଉ, ଟମାଟୋ, କଲର ଫସଲର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ଘାସବଛା ଓ ଜୀବମୃତ ଢାଳନ୍ତୁ। ୫. ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୬.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ଗୋବର ଖତରେ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ପ୍ରଯୋଗ କରନ୍ତୁ। ୭.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-01-2026 Enable
100 Weather forecast & Pest Management process of Vegetable ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୦ ଜାନୁଆରୀ ରୁ ୧୬ ଜାନୁଆରୀ ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୨°C-୨୬°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ପନିପରିବା କିଆରୀରେ ଶୋଷକ କୀଟ ପାଇଁ ହଳଦିଆ ଅଠା ଜନ୍ତା ପୋତନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ଚାରିଦିନ ଅନ୍ତରରେ ୩୦୦ppm ର ନିମତେଲ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୨. ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୩୦ମି.ଲି. ବ୍ରହ୍ମସ୍ତ୍ର ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (୫କି.ଗ୍ରା. ନିମପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଅମୃତଭଣ୍ଡା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଜଡ଼ା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଆମ୍ବପତ୍ର +୧୦ଲି.ଗାଈ ପରିସ୍ରା କୁ ନେଇ ପ୍ରସ୍ତୁତ କରାଯାଇଥାଏ ) ୩. ବାଇଗଣ ଫସଲ କରିଥିଲେ ଗଛର ତଳପଟୁ ୪ଟି ଲେଖାଏ ପତ୍ର ବାହାର କରି ମୂଳରେ ସୂର୍ଯ୍ୟକିରଣର ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୪. ବାଇଗଣ, ଭେଣ୍ଡି, ଲାଉ, ଟମାଟୋ, କଲର ଫସଲର ବୃଦ୍ଧି ପାଇଁ ଘାସବଛା ଓ ଜୀବମୃତ ଢାଳନ୍ତୁ। ୫. ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୬.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ଗୋବର ଖତରେ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ପ୍ରଯୋଗ କରନ୍ତୁ। ୭.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 10-01-2026 Enable