Message List: 11,266
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | सरसों की फसल पर सलाह Dewas | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16th December से 25 December के दौरान दिन में 26 और रात में 10 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। सरसों की फसल में फूल आने से समय (बोवनी के लगभग 30-35 दिन बाद) व दाना भरते समय (बोवनी के लगभग 60-65 दिन बाद) जल आवश्यकता के प्रति संवेदनशील होती है I अतः पहली सिंचाई फूल आने के समय अवश्य करें I सिंचाई कर देने से वातावरण में तापक्रम में अत्यधिक कमी होने से भी फसल को नुकसान नहीं होगा सरसों की फसल में माहू (एफिड) के प्रकोप के जैविक नियंत्रण के लिये खेत में 5 से 6 पीले चिपचिपे कार्ड प्रति एकड़ अवश्य लगायें एवं नीम सीड करनाल एक्सट्रेक्ट (5%) या नीम तेल (2 %) का छिडकाव कर प्रभावी प्रबंधन कर सकते स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Madhya Pradesh | MP | 15-12-2025 | Enable |
|
| 2 | દિવેલા પાકમાં જીવાતો અને તેનું નિયંત્રણ | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 15 ડિસેમ્બર થી 21 ડિસેમ્બર 2025 સુધીમાં તાપમાન 27 °C થી 29 °C (સેલ્સિયસ) ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 5 થી 6 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. ભેજનું પ્રમાણ મહત્તમ સરેરાશ 67 % અને લઘુત્તમ સરેરાશ 57 % ની આસપાસ રહેલું છે. આ હવામાનને ધ્યાને લઈ દિવેલાના પાકમો કાતરાના ઉપદ્રવની શક્યતા છે. તેના નિયંત્રણ માટે જો કાતરાનો ઉપદ્રવ ઓછો હોય તો પાનની નીચેના ભાગે કાતરાના સમૂહ જોવા મળે તે પાન તોડીને જમીનમો ડાટીને નાશ કરવો જો ઉપદ્રવ વધુ હોય તો ક્લોરપાયરીફોસ ૨૦ મીલીલિટર દવા પંપમો ભેળવી દિવેલા પાક ઉપર છંટકાવ કરવો. | Gujarat | Gujrat | 15-12-2025 | Enable |
|
| 3 | VIL-Adilabad-Jainad-14-12-2025- | VIL-Adilabad-Jainad-14-12-2025- రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2025 డిసెంబర్ 14 నుండి 23 డిసెంబర్ 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 15 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. అలాగే, వాతావరణం ఎక్కువగా శుభ్రంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి నిల్వ ప్రాంతంలో 1-2 కామ్గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. పత్తి కోత పూర్తయిన ప్రాంతంలో, రైతులు పంట అవశేషాలను రుబ్బుకోవడానికి మరియు వాటిని సేకరించడానికి రోటేవేటర్ లేదా ష్రెడర్ను ఉపయోగించాలి మరియు పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గొయ్యి తవ్వి, అన్ని పంట అవశేషాలను దానిలో వేసి వారి కంపోస్ట్ను తయారు చేసి తదుపరి సీజన్కు ఉపయోగించాలి. దయచేసి అవశేషాలను కాల్చవద్దు. శనగ పంటలో, కలుపు నిర్వహణ పూర్తి కావడానికి 30 రోజుల్లోపు 1-2 సార్లు కోత కోయడం మరియు కలుపు తీయడం చేయాలి. కంది పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు ముడత పురుగు ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి HaNPV 60 ml లేదా Nimark 50 ml లేదా పంపుకు ట్రేసర్ 7-8 ml బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది, దానిని మొబైల్లో డౌన్లోడ్ చేసుకోండి. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855కు ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 13-12-2025 | Enable |
|
| 4 | VIL-Adilabad-Bela-14-12-2025 | VIL-Adilabad-Bela-14-12-2025- రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలా వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2025 డిసెంబర్ 14 నుండి 2025 డిసెంబర్ 23 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 15 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. అలాగే, వాతావరణం ఎక్కువగా శుభ్రంగా ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయాన్ని అభ్యసించడానికి, ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పత్తి నిల్వ ప్రాంతంలో 1-2 కామ్గంధ్ ఉచ్చులను ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. పత్తి కోత పూర్తయిన ప్రాంతంలో, రైతులు పంట అవశేషాలను రుబ్బుకోవడానికి మరియు వాటిని సేకరించడానికి రోటేవేటర్ లేదా ష్రెడర్ను ఉపయోగించాలి మరియు పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గొయ్యి తవ్వి, అన్ని పంట అవశేషాలను దానిలో వేసి వారి కంపోస్ట్ను తయారు చేసి తదుపరి సీజన్కు ఉపయోగించాలి. దయచేసి అవశేషాలను కాల్చవద్దు. శనగ పంటలో, కలుపు నిర్వహణ పూర్తి కావడానికి 30 రోజుల్లోపు 1-2 సార్లు కోత కోయడం మరియు కలుపు తీయడం చేయాలి. కంది పంటలో కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు ముడత పురుగు ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి HaNPV 60 ml లేదా Nimark 50 ml లేదా పంపుకు ట్రేసర్ 7-8 ml బయోలాజికల్ క్రిమిసంహారక మందును పిచికారీ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది, దానిని మొబైల్లో డౌన్లోడ్ చేసుకోండి. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్లో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855కు ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 13-12-2025 | Enable |
|
| 5 | VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-14-12-2025 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|
| 6 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-14-12-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|
| 7 | VIL 4-Nagpur-Umred-Aptur-14-12-2025 | Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|
| 8 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-14-12-2025 | Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|
| 9 | VIL2-Nagpur-Saoner-14-12-2025 | Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|
| 10 | VIL 3-Parbhani-Pingli-14-12-2025 | Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक २३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरुन शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. हरभरा पिकात ३० दिवसाच्या आत १-२ डवरणी व निंदणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा ट्रेसर ह्या जैविक कीटकनाशकाची ७-८ मिली प्रति पंप ह्याची फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-12-2025 | Enable |
|