Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10001 বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (Amjuli, 19/01/23) জিলা: ওদালগুৰি বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ১৯ৰ পৰা ২৫ জানুৱাৰীলৈ, ২০২৩) VI Smart Agri Project ৰ প্ৰিয় ট্ৰিনিটি ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক । স্মাৰ্ট কৃষি পৰামৰ্শলৈ স্বাগতম। ওদালগুৰি জিলাৰ আমজুলিত অৱস্থিত Automatic Weather Station (AWS) ৰ পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ওচৰৰ অঞ্চলবোৰত, ১৯ৰ পৰা ২৫ জানুৱাৰীলৈ, ২০২৩ বতৰ সামান্য ভাৱে ডাৱৰীয়াৰ পৰা ফৰকাল হৈ থাকিব। সপ্তাহটোত সর্বোচ্চ তাপমাত্ৰা ২৩-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু সর্বনির্বম্ন তাপমাত্ৰা প্ৰায় ১১-১৩ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হৈ থাকিব বুলি ধাৰনা কৰা হয়। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৮০ % আৰু ৪০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৭-১১ কি: মি: বেগেৰে ঘাইকৈ উত্তৰ আৰু উত্তৰ-পূব দিশৰ পৰা বলিব। চাহ খেতিৰ বাবে: • LP কটা চাহ বাগিচাৰ মাটিবোৰত ফৰ্কিং (Forking) কৰিব লাগে অৰ্থাত মাটি খুচৰি দিব লাগে। এই কাৰ্য্যৰ পিছত মাটি ডৰা সমান কৰি দিব লাগে। • ফৰ্কিং (Forking) কৰা সময়ত লুপাৰ (Looper) পোকৰ সম্ভাৱ্য আক্ৰমণ হোৱা বাগিচাৰ অংশবোৰত মাটিত থকা লেটাবোৰ সংগ্ৰহ কৰি নষ্ট কৰি দিব লাগে। • যদি বাগান বোৰত লুপাৰ (Looper) বা ৰেড স্লাগৰ (Red Slug) আক্ৰমণ বেছি হোৱা দেখা গৈছে, তেন্তে তাৎক্ষণিক ভাৱে Quinalphos 25EC @ ১ : ৪০০ মাত্ৰাত মিহলাই স্প্ৰে কৰিব লাগে। • চাহ বাগিচাৰ খালী ঠাইত ছাঁ গছ (Shade tree) ৰোপণ কৰাৰ বাবে এয়া সঠিক সময়। • UP / LOS বাগান বোৰত চাহ গছত আৰ্দ্ৰতাৰ চাপ প্ৰতিৰোধ কৰিবলৈ MOP আৰু মেগনেছিয়াম ছালফেট ৰ (Magnesium Sulphate) মিশ্ৰণৰ (১%কৈ) Foliar স্প্ৰে কৰি থাকিব লাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • কৃষকসকলে ৰঙালাওৰ বীজ সিঁচা আৰম্ভ কৰিব পাৰে যাতে এপ্ৰিল মাহলৈকে শস্য চপোৱাব পৰা হয় । এক বিঘা মাটিৰ বাবে বীজৰ পৰিমাণ ২৫০ গ্ৰাম । • ফুলকবি খেতিত পলু বা অন্যান্য পাত খোৱা কীট-পতংগৰ প্ৰতিৰোধমূলক ব্যৱস্থাৰ বাবে প্ৰতি লিটাৰ পানীত ১.৫ মিলিলিটাৰ মালাথিয়ন ৫০ ইচি (Malathion 50 EC) স্প্ৰে কৰিব লাগে। • শীতকালিন শাক পাচলী খেতিত প্রয়োজন অনুসৰিহে কীটনাশক ঔষধ ব্যৱহাৰ কৰিব। • নতুনকৈ ৰোৱা শাক-পাচলীৰ খেতিত এদিনৰ মূৰে মূৰে জলঞ্চিনৰ ব্যৱস্থা লব পাৰে । বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ। Assam Assam 18-01-2023 Disable
10002 गेहू मे सिचाई पर सलाह किसान भाई खेत में नमी का अनुमान लगा कर सिचाई करे I गेहूँ में अगर गाँठ पड़ने या फूल आने की अवस्था हो तो पानी की कमी न होने दे व सिंचाई जी व्यवस्था करें I गेहु की फसल के फूल अवस्था में होने पर मिट्टी में पर्याप्त नमी होनी चाहिए I बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेँहू में इल्ली का प्रकोप देखा जा रहा है इसके नियंत्रण के लिए लेमडा सायलोथ्रिन 300 ml या इंडोसकार्ब 333 ml प्रति हेक्टेयर की दर से छिड़काव करें। गेहूँ की बालियों में दाने यदि काले पड़ रहे हों, उनमें दुर्गन्ध आ रही हो, तो इसका तात्पर्य है कि फ़सल में करनाल बंट या लूज़ स्मट का प्रकोप हो रहा है. इनके नियंत्रण के लिए यथसंभव शीघ्र ग्रसित पौधों को नष्ट कर के फ़सल पर प्रोपिकोनाजोल फफूंदनाशक के 0.1 % घोल का छिड़काव करें. इस छिड़काव करने से लीफ ब्लाइट रोग के नियंत्रण में भी. सहायता मिलेगी Madhya Pradesh MP 18-01-2023 Disable
10003 VIL-Adilabad-Jainad-18-01-2023 VIL-Adilabad- Jainad - రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు పత్తి- వచ్చే సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు రాకుండా ఉండేందుకు మిగిలిన పత్తి కాయలను తీయడం జనవరి చివరి నాటికి పూర్తి చేయాలి. దూది కొనకండి. తీయడం పూర్తయిన వెంటనే పత్తి మొక్కలను పెకిలించి సేకరించి పొలాన్ని సిద్ధం చేయాలి. పత్తిని సక్రమంగా పారవేయాలంటే ష్రెడర్ యంత్రాన్ని ఉపయోగించాలి. పత్తి సేకరణ మరియు నిల్వ కేంద్రాల వద్ద తదుపరి సీజన్‌లో కాయతొలుచు పురుగు వ్యాప్తి/ముట్టడిని తగ్గించడానికి గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగులను శుభ్రపరచడం మరియు సామూహికంగా పట్టుకోవడం అవసరం. టర్న్- ముందుగానే విత్తిన / ముందుగానే పరిపక్వత చెందే రకాల పరిపక్వ టర్ పంటను కోయండి మరియు నూర్పిడి చేయండి. పండించిన ఉత్పత్తులను సురక్షితంగా నిల్వ చేయాలి. గ్రాము: నీటిపారుదల సౌకర్యం అందుబాటులో ఉంటే పంట అధిక దిగుబడి కోసం 65-70 రోజుల దశలో రక్షిత నీటి పొరలను ఇవ్వాలి. నీరు ఇచ్చే సమయంలో పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. అలాగే, పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% డిఎపి పిచికారీ చేయాలి. డెత్/మూలకు ముడత వ్యాధి సోకిన పెసర పంట నివారణకు, ప్రభావిత మొక్కలను పెకిలించి నాశనం చేసి, ఆవు పేడతో ట్రైకోడెర్మాను కలిపి పొలంలో తెగులు సోకిన ప్రాంతాలకు వేయాలి లేదా 1 లీటర్ ట్రైకోడెర్మా కలిపి తడిపివేయాలి. 100 లీటర్ల నీటితో. ఘాటే గొంగళి పురుగుల ఉధృతిని పర్యవేక్షించడానికి ఫెరోమోన్ ట్రాప్‌లను హెక్టారుకు 8 చొప్పున వేయాలి. వలలో 8-10 వయోజన చిమ్మటలు వరుసగా 3 రోజులు కనిపిస్తే నియంత్రణ చర్యలు తీసుకోవాలి. ముందుగా విత్తిన మినుము పంటలో కాయ తొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి హెక్టారుకు 8-10 ఫెరోమోన్ ఉచ్చులు వేయాలి. పుష్పించే దశలో 5 శాతం లెమన్‌గ్రాస్‌ను పిచికారీ చేయాలి మరియు ఆర్థిక నష్టం సంకేతాల స్థాయిలు చేరుకున్నప్పుడు, క్వినాల్‌ఫాస్ 25 AC 20 ml లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం SGతో 5-6 mg చొప్పున పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 17-01-2023 Disable
10004 VIL- Adilabad-Bela-18-01-2023 VIL- Adilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు పత్తి- వచ్చే సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు రాకుండా ఉండేందుకు మిగిలిన పత్తి కాయలను తీయడం జనవరి చివరి నాటికి పూర్తి చేయాలి. దూది కొనకండి. తీయడం పూర్తయిన వెంటనే పత్తి మొక్కలను పెకిలించి సేకరించి పొలాన్ని సిద్ధం చేయాలి. పత్తిని సక్రమంగా పారవేయాలంటే ష్రెడర్ యంత్రాన్ని ఉపయోగించాలి. పత్తి సేకరణ మరియు నిల్వ కేంద్రాల వద్ద తదుపరి సీజన్‌లో కాయతొలుచు పురుగు వ్యాప్తి/ముట్టడిని తగ్గించడానికి గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగులను శుభ్రపరచడం మరియు సామూహికంగా పట్టుకోవడం అవసరం. టర్న్- ముందుగానే విత్తిన / ముందుగానే పరిపక్వత చెందే రకాల పరిపక్వ టర్ పంటను కోయండి మరియు నూర్పిడి చేయండి. పండించిన ఉత్పత్తులను సురక్షితంగా నిల్వ చేయాలి. గ్రాము: నీటిపారుదల సౌకర్యం అందుబాటులో ఉంటే పంట అధిక దిగుబడి కోసం 65-70 రోజుల దశలో రక్షిత నీటి పొరలను ఇవ్వాలి. నీరు ఇచ్చే సమయంలో పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. అలాగే, పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% డిఎపి పిచికారీ చేయాలి. డెత్/మూలకు ముడత వ్యాధి బారిన పడిన మినుము పంటను నియంత్రించడానికి, ప్రభావిత మొక్కలను పెకిలించి నాశనం చేసి, ఆవు పేడతో ట్రైకోడెర్మాను కలిపి పొలంలో తెగులు సోకిన ప్రాంతాలకు లేదా 1 లీటరు ట్రైకోడెర్మా కలిపిన తడితో తడిపివేయాలి. 100 లీటర్ల నీటితో. ఘాటే గొంగళి పురుగుల ఉధృతిని పర్యవేక్షించడానికి ఫెరోమోన్ ట్రాప్‌లను హెక్టారుకు 8 చొప్పున వేయాలి. వలలో 8-10 వయోజన చిమ్మటలు వరుసగా 3 రోజులు కనిపిస్తే నియంత్రణ చర్యలు తీసుకోవాలి. ముందుగా విత్తిన మినుము పంటలో కాయ తొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి హెక్టారుకు 8-10 ఫెరోమోన్ ఉచ్చులు వేయాలి. పుష్పించే దశలో 5 శాతం లెమన్‌గ్రాస్‌ను పిచికారీ చేయాలి మరియు ఆర్థిక నష్టం సంకేతాల స్థాయిలు చేరుకున్నప్పుడు, క్వినాల్‌ఫాస్ 25 AC 20 ml లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం SGతో 5-6 mg చొప్పున పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 17-01-2023 Disable
10005 VIL 3- Parbhani-Pingli-18-01-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे.तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 17-01-2023 Disable
10006 VIL 3-Nanded - Loni- 18-01-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 17-01-2023 Disable
10007 VIL 2- Yavatmal-Ner-18-01-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 17-01-2023 Disable
10008 VIL 2-Wardha-Ajansara-18-01-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 17-01-2023 Disable
10009 VIL 2-Amravati-Dabhada-18-01-2023 Amravati (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे @ ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 17-01-2023 Disable
10010 VIL 2- Nagpur-Saoner-18-01-2023 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी- पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उरलेल्या कापसाच्या बोंडाची वेचणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण करावी. कपाशीची फरदळ घेऊ नये. वेचणी पूर्ण झाल्यावर लगेच कपाशीची झाडे उपटून जमा करावी व शेत तयार करावे. कपाशीची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी श्रेडर मशीन चा वापर करावा. कापूस संकलन आणि साठवण केंद्रांवर पुढील हंगामात अळीचा प्रसार/ प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रौढांसाठी स्वच्छता आणि मास ट्रापिंग करणे आवश्यक आहे. तूर- लवकर पेरणी केलेल्या / लवकर येणाऱ्या जातीच्या परिपक्व तुर पिकाची कापणी व मळणी करावी. कापणी केलेल्या उत्पादनाची सुरक्षित साठवन करावी. हरभरा: सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी ६५-७० दिवसाच्या अवस्थेत संरक्षणात्मक पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाणी देतांना शेतात साचनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पीक फुलोरा अवस्थेत असतांना २% DAP ची फवारणी करावी. हरभरा पिकास मर/मुळकुज रोगास बळी पडलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी बाधित झाडे उपटून नष्ट करावेत व त्यानंतर शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून शेतातील प्रादुर्भाव झालेल्या जागी टाकावी किंवा १ लिटर ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी. घाटे अळी च्या प्रदुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी फेरोमेन सापळे ८ प्रति हेक्टर लावावे. सापळ्यात ८-१० प्रौढ पतंग सलग 3 दिवसात दिसल्यास नियंत्रणाचे उपाय करावे. अगोदर पेरणी केलेल्या हरभरा पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८-१० फेरोमेन सापळे प्रति हेक्टर लावावे. फुलांच्या अवस्थेत ५ टक्के निंबोळीची एक फवारणी आणि आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास क्विनोल्फोस २५ इसी २० मिली किंवा इमामेकटीण बेनझोंएट ५ टक्के एसजी प्रति ५-६ मिली ग्राम प्रति पंप मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 17-01-2023 Disable