Message List: 11,713
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 10031 | VIL 3-Parbhani-Pingli-29-03-2023 | Parbhani (3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मीली. प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. द्राक्ष – काढणीस योग्य असलेल्या द्राक्ष पिकाची काढणी करावी. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला – काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाचे तसेच टरबूज खरबुज इत्यादी पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळिंब फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डाळींबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10032 | VIL 3-Parbhani-Pingli-29-03-2023 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मीली. प्रती लिटर या प… [9:44 am, 28/03/2023] Neelima Pahurkar: नांदेड 1- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10033 | VIL 3-Nanded-Loni-29-03-2023 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10034 | VIL 1- Nanded-Mahur-23-03-2023 | Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10035 | VIL 2- Yavatmal-Ner-23-03-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी तीळ पिक- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तीळ पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. फळझाडे – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, ७, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीचे मगदुरानुसार पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10036 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-29-03-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी तीळ पिक- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तीळ पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. फळझाडे – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, ७, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीचे मगदुरानुसार पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! . | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10037 | VIL 2- Wardha-Ajansara-29-03-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगांघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी भुईमुग - उन्हाळी भुईमुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. गरजेनुसार अंतर मशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे आणि पिक सुरुवातीच्या ६ -८ आठवद्यापार्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी मुग- उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी तीळ पिक आणि सूर्यफ़ुल- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तील पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. गहु - उन्हाळी गहुपिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + पा. मी गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, 7, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास दुहेरी ओळ पद्धतीने 7 ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत दयावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10038 | VIL 1- Wardha-Daroda-29-03-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी भुईमुग - उन्हाळी भुईमुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. गरजेनुसार अंतर मशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे आणि पिक सुरुवातीच्या ६ -८ आठवद्यापार्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी मुग- उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी तीळ पिक आणि सूर्यफ़ुल- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तील पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. गहु - उन्हाळी गहुपिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + पा. मी गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, 7, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास दुहेरी ओळ पद्धतीने 7 ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत दयावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10039 | VIL 2-Nagpur-Saoner-29-03-2023 | Nagpur (2) -नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- संत्रा - मागील आठवड्यात गारपिट झाली. गारपिटमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडांना जखमा होतात. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो पेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी १ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट) व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत भिजत घालावा. सकाळी दोन्ही बादल्यांमधील मिश्रण काठीच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून तिसऱ्या बादलीत एकत्र करावे जेणेकरून मोरचूद विरघळला जाईल. अशा पद्धतीने तयार केलेला बोर्डोपेस्टचा लेप खोडावरील जखमावर लावावा. मिरची – फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टरबूज आणि खरबूज – गारपिटीने नुकसानग्रस्त फळे नष्ट करावीत जवस – परिपक्व अवस्थेतील जवस पिकाची कापणी आणि मळणी करावी जनावरांचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे आणि जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|
| 10040 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-29-03-2023 | Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- संत्रा - मागील आठवड्यात गारपिट झाली. गारपिटमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडांना जखमा होतात. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो पेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी १ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट) व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत भिजत घालावा. सकाळी दोन्ही बादल्यांमधील मिश्रण काठीच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून तिसऱ्या बादलीत एकत्र करावे जेणेकरून मोरचूद विरघळला जाईल. अशा पद्धतीने तयार केलेला बोर्डोपेस्टचा लेप खोडावरील जखमावर लावावा. मिरची – फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टरबूज आणि खरबूज – गारपिटीने नुकसानग्रस्त फळे नष्ट करावीत जवस – परिपक्व अवस्थेतील जवस पिकाची कापणी आणि मळणी करावी जनावरांचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे आणि जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 28-03-2023 | Disable |
|