Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10041 VIF-2-Wardha-Ajansara-11-01-2023 Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10042 सरसों में कीट प्रबंधन आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है I इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा/फसल अवशेष/खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है I सरसों में माहु का प्रकोप जनवरी माह में बादल वाले मौसम में अधिक होता है इस कीट के शिशु एवं वयस्क काले, पीले और हरे रंग के होते हैं जो पौधे के विभिन्न भागों से रस चूसते हैं पौधों की बढ़वार रुक जाती है और पौधे कमज़ोर हो जाते हैं I माहु कीट के नियंत्रण हेतु डाईमिथोएट 30 ई.सी. 1.0 ली. या मिथाईल ओ डेमेटोन 25 ई.सी. 1.0 ली. या थाईमिथोक्साम 25 डब्ल्यू.जी. @ 100 ग्राम प्रति हेक्टेयर का छिड़काव करें Iसरसों की फसल में कम तापमान होने पर वाइट रस्ट का प्रकोप बढ़ने की आशंका होती है. इसके लक्षण दिखने पर इप्रोडियोन 50 डब्ल्यू.पी. 3 किलो/हेक्टे. या मेटेलेक्सिल + मेन्कोजेब 2.5 किलो/हेक्टे. का छिड़काव करेंI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Rajasthan Rajasthan User 10-01-2023 Disable
10043 VIF-2-Yavatmal-Mozar-11-01-2023 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10044 VIF-2-Nagpur-Saoner-11-01-2023 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 13 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10045 VIF-2-Amravati-Dabhada-11-01-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10046 VIF-1-Wardha-Daroda-11-01-2023 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10047 VIF-1-Yavatmal-Ghatanji-11-01-2023 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10048 VIF-1-Nanded-Mahur-11-01-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 10 ते 12 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10049 VIF-1-Nagpur-Kalmeshwar-11-01-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 13 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
10050 VIF-1-Amravati-Talegaon-11-01-2023 Amravati (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 13 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकात बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable