Message List: 11,307
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10071 VIF-3-Nanded-Loni-04-01-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 21 अंश तर कमाल 28 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10072 VIF-2-Wardha-Ajansara-04-01-2023 Wardha (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 19 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10073 VIF-2- Yavatmal-Mozar-04-01-2023 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10074 VIF-2- Nagpur-Saoner-04-01-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 17 अंश तर कमाल 24 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10075 VIF-2- Amravati-Dabhada-04/01/2023 Amravati (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 19 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10076 VIF-1- Wardha-Daroda-04-01-2023 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 16 अंश तर कमाल 27 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10077 VIF-1-Yavatmal-Ghatanji-04-01-2023 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 15 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10078 VIF-1- Nanded-Mahur-04-01-2023 Nanded (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 18 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10079 VIF-1- Nagpur-Kalmeshwar-04/01/2023 Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 14 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10080 VIF-1-Amravati-Talegaon-04-01-2023 Amravati (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 17 अंश तर कमाल 27 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable