Message List: 11,307
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 10141 | VIF 2-Nagpur-Savner-21-12-2022 | Nagpur (2) सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10142 | VIF 2-Amravati-Dabhada-21-12-2022 | Amravati (2) धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10143 | VIF 1-Wardha-Daroda-21-12-2022 | Wardha (1) हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी .. संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10144 | VIF-1-Yavatmal-Ghatanji-21-12-2022 | Yavatmal (1) घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10145 | VIF-1-Nanded-Mahur-21-12-2022 | Nanded (1) माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10146 | VIF-1-Nagpur-Kalmeshwar-21-12-2022 | Nagpur (1) कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10147 | VIF-1-Amravati-Talegaon-21-12-22 | Amravati (1) धामणगाव रे. तालुक्यातील तळेगाव दंशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 20-12-2022 | Disable |
|
| 10148 | December 3rd Week Advisory Lakhimpur | प्रिय किसान साथियों, आगामी 19 से 25 दिसंबर के दौरान लखीमपुर के वायुमंडलीय तापमान में और गिरावट आयेगीI दिन का अधिकतम तापमान 21 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 9 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगाI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 25 से 80 प्रतिशत तक रहेगी, सुबह के समय कोहरा छाने और धुंध रहने की संभावना हैI दिन के समय आसमान साफ रहेगाI 20 दिसम्बर को बदल छाये रहेंगे लेकिन और वर्षा की सम्भावना नहीं हैI इस समय काटे जाने वाले गन्नो के खेत में नमी की जाँच करते रहें और कीट तथा बिमारियों के लक्षण दिखने पर उसका उपचार करेंI गन्ने की जड़ के पास से कटाई करेंI गन्ने की छिलाई के बाद सूखी पत्तियों को खेत में ही बिछा कर उसे सड़ायें जिससे खेत में ही कार्बनिक खाद तैयार होI इस काम के लिए वेस्ट डीकोम्पोसर का उपयोग किया जा सकता हैI गन्ना काटने के बाद पैडी और पैडी गन्ने को काटने के बाद लेडी अवश्य लें इससे लागत में 30 प्रतिशत तक कमी आती हैI पैडी या लेडी फसलों में गैप फिलिंग अवश्य करें जिससे पैदावार अधिक हो और लाभ को बढाया जा सकेI अंतः फसल के रूप में लिए जा रहे सरसों, तोरिया, लाही आदि फसलों में बुवाई के 30 दिन के बाद सिंचाई अवश्य करें जिससे फूल खिलने और दानों के बनने में मदद मिलेI सरसों की अन्तः फसल में चैंपा (एफिड) के प्रकोप से बचाव के लिए मेटासिड 100 मिली को 400 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से छिडकाव करेंI आलू की फसल में अब आलू बनने लगे हैंI आलू की फसल को ब्लाइट रोग से बचाने के लिए 500 ग्राम एन्ट्राकोल दवा 250 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से पढों पर छिडकाव करेंI प्याज और लहसुन में खर- पतवार नियंत्रण करेंI इस समय चीनी मिल से निकलने वाली मैली का उपयोग अपने खेतों में अवश्य करें इससे मिट्टी में माइक्रो न्यूट्रीएंट की कमी पूरी होती हैI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 15-12-2022 | Disable |
|
| 10149 | December 3rd week advisory Shahjahanpur | प्रिय किसान साथियों, आगामी 19 से 25 दिसंबर के दौरान शाहजहांपुर के वायुमंडलीय तापमान में और गिरावट आयेगीI दिन का अधिकतम तापमान 21 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 9 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगाI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 25 से 80 प्रतिशत तक रहेगी, सुबह के समय कोहरा छाने और धुंध रहने की संभावना हैI दिन के समय आसमान साफ रहेगाI 20 दिसम्बर को बदल छाये रहेंगे लेकिन और वर्षा की सम्भावना नहीं हैI इस समय काटे जाने वाले गन्नो के खेत में नमी की जाँच करते रहें और कीट तथा बिमारियों के लक्षण दिखने पर उसका उपचार करेंI गन्ने की जड़ के पास से कटाई करेंI गन्ने की छिलाई के बाद सूखी पत्तियों को खेत में ही बिछा कर उसे सड़ायें जिससे खेत में ही कार्बनिक खाद तैयार होI इस काम के लिए वेस्ट डीकोम्पोसर का उपयोग किया जा सकता हैI गन्ना काटने के बाद पैडी और पैडी गन्ने को काटने के बाद लेडी अवश्य लें इससे लागत में 30 प्रतिशत तक कमी आती हैI पैडी या लेडी फसलों में गैप फिलिंग अवश्य करें जिससे पैदावार अधिक हो और लाभ को बढाया जा सकेI अंतः फसल के रूप में लिए जा रहे सरसों, तोरिया, लाही आदि फसलों में बुवाई के 30 दिन के बाद सिंचाई अवश्य करें जिससे फूल खिलने और दानों के बनने में मदद मिलेI सरसों की अन्तः फसल में चैंपा (एफिड) के प्रकोप से बचाव के लिए मेटासिड 100 मिली को 400 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से छिडकाव करेंI आलू की फसल में अब आलू बनने लगे हैंI आलू की फसल को ब्लाइट रोग से बचाने के लिए 500 ग्राम एन्ट्राकोल दवा 250 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से पढों पर छिडकाव करेंI प्याज और लहसुन में खर- पतवार नियंत्रण करेंI इस समय चीनी मिल से निकलने वाली मैली का उपयोग अपने खेतों में अवश्य करें इससे मिट्टी में माइक्रो न्यूट्रीएंट की कमी पूरी होती हैI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 15-12-2022 | Disable |
|
| 10150 | Advisory December 3rd Week Hardoi | प्रिय किसान साथियों, आगामी 19 से 25 दिसंबर के दौरान हरदोई के वायुमंडलीय तापमान में और गिरावट आयेगीI दिन का अधिकतम तापमान 21 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 9 डिग्री सेंटीग्रेड तक रहेगाI इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 25 से 80 प्रतिशत तक रहेगी, सुबह के समय कोहरा छाने और धुंध रहने की संभावना हैI दिन के समय आसमान साफ रहेगाI 20 दिसम्बर को बदल छाये रहेंगे लेकिन और वर्षा की सम्भावना नहीं हैI इस समय काटे जाने वाले गन्नो के खेत में नमी की जाँच करते रहें और कीट तथा बिमारियों के लक्षण दिखने पर उसका उपचार करेंI गन्ने की जड़ के पास से कटाई करेंI गन्ने की छिलाई के बाद सूखी पत्तियों को खेत में ही बिछा कर उसे सड़ायें जिससे खेत में ही कार्बनिक खाद तैयार होI इस काम के लिए वेस्ट डीकोम्पोसर का उपयोग किया जा सकता हैI गन्ना काटने के बाद पैडी और पैडी गन्ने को काटने के बाद लेडी अवश्य लें इससे लागत में 30 प्रतिशत तक कमी आती हैI पैडी या लेडी फसलों में गैप फिलिंग अवश्य करें जिससे पैदावार अधिक हो और लाभ को बढाया जा सकेI अंतः फसल के रूप में लिए जा रहे सरसों, तोरिया, लाही आदि फसलों में बुवाई के 30 दिन के बाद सिंचाई अवश्य करें जिससे फूल खिलने और दानों के बनने में मदद मिलेI सरसों की अन्तः फसल में चैंपा (एफिड) के प्रकोप से बचाव के लिए मेटासिड 100 मिली को 400 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से छिडकाव करेंI आलू की फसल में अब आलू बनने लगे हैंI आलू की फसल को ब्लाइट रोग से बचाने के लिए 500 ग्राम एन्ट्राकोल दवा 250 लीटर पानी में घोल कर प्रति एकड की दर से पढों पर छिडकाव करेंI प्याज और लहसुन में खर- पतवार नियंत्रण करेंI इस समय चीनी मिल से निकलने वाली मैली का उपयोग अपने खेतों में अवश्य करें इससे मिट्टी में माइक्रो न्यूट्रीएंट की कमी पूरी होती हैI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 15-12-2022 | Disable |
|