Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1021 VIL2-Amravati-Dhamangaon-Dabhada-14-05-2025 Amravati(2)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक 14 ते 23 मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 व कमाल ३९ ते 41 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-05-2025 Enable
1022 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-14-05-2025 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक 14 ते 23 मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 व कमाल ३९ ते 41 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक १६ मे २०२५ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9128261922 धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1023 VIL2-Nagpur-Saoner-14-05-2025 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २९ व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1024 VIL1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-05-2025 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २९ व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1025 VIL 4-Nagpur-Umred-14-05-2025 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २९ व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर तर दिनांक १७ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-05-2025 Enable
1026 VIL 1-Nanded-Mahur-14-05-2025 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० व कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर तर दिनांक १६ व १८ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1027 VIL 3-Nanded-Loni-14-05-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते २९ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर तर दिनांक १५ व १७ मे २०२५ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1028 VIL-Parbhani-Pingli-14-05-2025 Parbhani(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ व कमाल ३७ ते ४० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक १४, १५ व १७ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-  सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात. पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-05-2025 Enable
1029 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-14.05.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar: -14.05.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० व कमाल ३७ ते ४० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ किंवा ८९७५४८५७९६ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-05-2025 Enable
1030 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14.05.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: -14.05.2025 :-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ ते २३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे तर वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक १५ व १६ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही भागात तीळ पिकाची काढणी सुरु आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा तीळ पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात तीळ पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडतात त्यामुळे वेळेवर काढणी करावी व पाऊसापासून सुरक्षितेसाठी योग्य कोरड्या ठिकाणी त्याची साठवणूक करावी. सध्या भुईमूंग पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून दाणे परिपक्व अवस्थेत आहे तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. दाणे परिपक्वच्या कालावधीत शेतकऱ्यांनी दाणे परिपक्व्तेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावे. शेतातील काडीकचरा व पिकाचे अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यास शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर किंवा S-९ कल्चर किंवा जीवामृतचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन मोकळी असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ किंवा ८९७५४८५७९६ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-05-2025 Enable