Message List: 12,220
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10401 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-12-04-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - भुईमूग पिकाला आऱ्या सुटण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. उपलब्ध सिंचन पद्धतीचा वापर करावा. तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणाकरिता टेबूकोनाझोल 25 टक्के डब्ल्यू. जी. 10 ते 15 ग्राम प्रती 10 लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. फूलकिड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी 5 फुलकिडे प्रति शेंडा दिसल्यास क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही, 28 मी.ली./10 लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30 ईसी 13 मिली 10लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबीवरील वरील चौकोनी ठीपक्याचा पतंग कीड व्यवस्थापनासाठी, क्लोरपायरीफॉस 20 ईसी 40 मिली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. एप्रिल महिन्यात काळ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून झाड संपूर्ण ओले होईल अशा रीतीने फवारणी करावी जेणेकरून काळी माशी प्रौढ निघणे आणि 50 % अंड्यातून पिल्ले निघण्याच्या अवस्थेत या किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होईल. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स 5 मी.ली., प्रती 9 लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर 50 आणि 70 दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकामध्ये फुलकिडे, फळे पोखरणारी अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी आढळल्यास सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 ओडी 12.0 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
10402 VIL 2-Amravati-Dabhada-12-04-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- तीळ - पिकास जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. तीळ पिकावरील तुडतुडे आणि पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण करण्यास क्विनोलफोस २५ % प्रवाही २० मि.ली, या कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - भुईमुग पिकला आर्‍या तयार होण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देउ नये. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकतेनुसार ८ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रना करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी, १० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रनाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ 2.5मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - फायटोप्थोरा रोग व्यवस्थापन: झाडाच्या खुंटामधून डिंकाचा स्त्राव दिसून आल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून टाकावा व ती जागा पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्राम १ लिटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणाने धुवावे व त्या ठिकाणी मेफेनोक्सम एमझेड ६८ मेटालाक्झेल एम ४ % + मॅन्कोझेब ६४ % डब्ल्यूपी पेस्ट लावावी. संत्रा फळ गळ व्यवस्थापन: फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मी ली १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसानी कोरड्या वातावरणात फवारावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
10403 VIL 1-Amravati- Dhamangaon-Talegaon-12-04-2023 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पिकास जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. तीळ पिकावरील तुडतुडे आणि पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण करण्यास क्विनोलफोस २५ % प्रवाही २० मि.ली, या कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - भुईमुग पिकला आर्‍या तयार होण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देउ नये. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकतेनुसार ८ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रना करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी, १० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रनाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ 2.5मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - फायटोप्थोरा रोग व्यवस्थापन: झाडाच्या खुंटामधून डिंकाचा स्त्राव दिसून आल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून टाकावा व ती जागा पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्राम १ लिटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणाने धुवावे व त्या ठिकाणी मेफेनोक्सम एमझेड ६८ मेटालाक्झेल एम ४ % + मॅन्कोझेब ६४ % डब्ल्यूपी पेस्ट लावावी. • संत्रा फळ गळ व्यवस्थापन: फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मी ली १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसानी कोरड्या वातावरणात फवारावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
10404 Mandya Advisory April 10 to 16 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಎಪ್ರಿಲ್ 10 ರಿಂದ 16 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ.. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 35 ರಿಂದ 37 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 20 ರಿಂದ 21 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 14 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 22 ರಿಂದ 25 ಕಿಮೀ ಪ್ರತಿ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಜೋರಾದ ಗಾಳಿ ಬೀಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 20 ರಿಂದ 80 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಬಿಸಿಯಾದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ರೈತರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ನೀಡುವ ಸಲಹೆ ಏನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಈ ಸಮಯವು ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಹೊಂಡಗಳನ್ನು ಮಾಡಲು ತುಂಬಾ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಉಳಿಸ ಬಹುದು ಅಥವಾ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಡಬಹುದು.. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಮತ್ತು ಬಿಳಿ ಗ್ರಬ್‌ಗೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಲೈಟ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಟ್ರಯ್‌ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬಹುದು ಒಣ ಹವಾಮಾನದಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹರಡುವಿಕೆಯ ಅಪಾಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45 + ಕಾರ್ಬನ್‌ಡೈಜಿನ್ ರಾಸಾಯನಿಕವ್ನು 2 ಗ್ರಾಮ್ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಡನೆ ಮಾಡಿ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 06-04-2023 Disable
10405 Belagavi Advisory April 10 to 16 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಎಪ್ರಿಲ್ 10 ರಿಂದ 16ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ.. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 37 ರಿಂದ 39 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 26 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 16 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 30 ರಿಂದ 80 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಬಿಸಿಯಾದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ರೈತರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ನೀಡುವ ಸಲಹೆ ಏನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಈ ಸಮಯವು ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಹೊಂಡಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ತುಂಬಾ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಉಳಿಸ ಬಹುದು ಅಥವಾ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಇಡಬಹುದು.. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಮತ್ತು ಬಿಳಿ ಗ್ರಬ್‌ಗೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಲೈಟ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಟ್ರಯ್‌ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬಹುದು ಒಣ ಹವಾಮಾನದಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹರಡುವಿಕೆಯ ಅಪಾಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45 + ಕಾರ್ಬನ್‌ಡೈಜಿನ್ ರಾಸಾಯನಿಕವ್ನು 2 ಗ್ರಾಮ್ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಡನೆ ಮಾಡಿ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 06-04-2023 Disable
10406 वेस्ट दीकंपोसर पर सलाह Vidisha वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I ग्राम Pali जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 4 अप्रैल से 10 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये I किसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे I पूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 06-04-2023 Disable
10407 वेस्ट दीकंपोसर पर सलाह Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I ग्राम Sadakhedi जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 4 अप्रैल से 10 अप्रैल के दौरान दिन में 35 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है । वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये I किसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे I पूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 06-04-2023 Disable
10408 वेस्ट दीकंपोसर पर सलाह Bolai Shajapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I ग्राम Bolai जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 4 अप्रैल से 10 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये I किसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे I पूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 06-04-2023 Disable
10409 वेस्ट दीकंपोसर पर सलाह Satgoan Shajapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I ग्राम Satgoan जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 4 अप्रैल से 10 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 22 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है । वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये I किसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे I पूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 06-04-2023 Disable
10410 वेस्ट दीकंपोसर पर सलाह Tigariya Shajapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I ग्राम Tigariya जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 4 अप्रैल से 10 अप्रैल के दौरान दिन में 36 और रात में 21 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताहन 1.6mm बारिश हुई है। इस सप्ताह में बारिश होने की सभांवना नहीं है। वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये I किसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे I पूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 06-04-2023 Disable