Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10621 VIF 2 Telangana Text Advisory 11 May 2022 రైతు సోదరులకు సూచన ::: ఈ వారం ఉష్నోగ్రత్తలు కనిష్టం 28-31oC గా ఉంటుంది. అదేవిధంగా గరిష్టంగా 37-43oC గా ఉంటుంది.వేసవి లో లోతు దుక్కులు చేయండి దీన్ని వల్ల వచ్చే కాలం లో చీడ -పీడ ఉదృతి తక్కువ ఉండటమే కాకుండా పైరుకు పోషకాలు అంది ఆరోగ్య కరంగా పెరుగుతాయి. అలాగే FYM అనగా పెంటను తప్పనిసరి గా కొట్టుకోవాలి. పంట మార్పిడి పాటించాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 10-05-2022 Disable
10622 VIF 1 Nanded Text Advisory 11 May 2022 माहूर तालुक्यातील तुलसी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10623 VIF 2 Amravati Text Advisory 11 May 2022 धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10624 VIF 1 Amravati Text Advisory 11 May 2022 धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10625 VIF 2 Yavatmal Advisory 11 May 2022 नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10626 VIF 1 Yavatmal Text Advisory 11 May 2022 घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10627 VIF 2 Wardha Text Advisory 11 May 2022 हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10628 VIF 1 Wardha Text Advisory 11 May 2022 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10629 VIF 2 Nagpur Text Advisory 11 May 2022 सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 38 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार आणि रविवारी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
10630 VIF 1 Nagpur Text Advisory 11 May 2022 कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करा. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable