Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 10651 | VIF 2 Telangana Text Advisory 25 April 2022 | రైతు సోదరులకు సూచన ::: వేసవి లో లోతు దుక్కులు చేయండి దీన్ని వల్ల వచ్చే కాలం లో చీడ -పీడ ఉదృతి తక్కువ ఉండటమే కాకుండా పైరుకు పోషకాలు అంది ఆరోగ్య కరంగా పెరుగుతాయి. అలాగే FYM అనగా పెంటను తప్పనిసరి గా కొట్టుకోవాలి. పంట మార్పిడి పాటించాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా | Telangana | Telangana | 25-04-2022 | Disable |
|
| 10652 | VIF 2 Yavatmal Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 42 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10653 | VIF 2 Amravati Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10654 | VIF 2 Wardha Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंणगघाट तालुक्यातील अंजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10655 | VIF 2 Nagpur Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10656 | VIF 1 Yavatmal Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... घांटजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. बुधवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10657 | VIF 1 Amravati Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10658 | VIF 1 Nanded Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. मंगळवार आणि बुधवारी पाऊस पडण्याची शकत्या आहे शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10659 | VIF 1 Wardha Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|
| 10660 | VIF 1 Nagpur Text Advisory 25 April 2022 | नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 22-04-2022 | Disable |
|