Message List: 12,220
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10691 VIL 2-Amravati - Dabhada-08-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10692 VIL 1-Wardha-Daroda-08-03-2023 Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10693 VIL 1-Yavatmal-Ghatanji-08-03-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10694 VIL 1-Nanded -Mahur-08-03-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10695 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-08-03-2023 VIL Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10696 VIL 1- Amravati-Talegaon-08-03-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 06-03-2023 Disable
10697 Advisory for Mandya ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ 06 ರಿಂದ 12 ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯಾಗಲಿದ್ದು ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ. ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 18 ರಿಂದ 19 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 12 ರಿಂದ 72ರ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ, ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮೋತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 17 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನವು ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ 2ಗ್ರಾಮ್ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45+ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಔಷಧಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ಗೆ ಬೆರೆಸಿ 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವಿನ ಎರಡು ವಾರಗಳ ಒಳಗೆ 65ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ+ 225ಕೆ ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ +85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್+ 10 ಕೆಜಿ ಜಿಂಕ್ + 10 ಕೆ ಜಿ ಕಬ್ಬಿಣಾಂಶವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 75-100 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 100 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ, ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ಇತರ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 02-03-2023 Disable
10698 Advisory for Belgaum ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ 06 ರಿಂದ 12ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 34 ರಿಂದ 35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 17 ರಿಂದ 18 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 17 ರಿಂದ 70ರ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ಶುಭ್ರ ಆಕಾಶ ಇರಲಿದ್ದು ಒಣ ಹವೆ ಮುಂದುವರೆಯುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮೋತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 4 ರಿಂದ 12 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನವು ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ 2ಗ್ರಾಮ್ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45+ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಔಷಧಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ಗೆ ಬೆರೆಸಿ 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದ ಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವಿನ ಎರಡು ವಾರಗಳ ಒಳಗೆ 65ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ+ 225ಕೆ ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ +85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್+ 10 ಕೆಜಿ ಜಿಂಕ್ + 10 ಕೆ ಜಿ ಕಬ್ಬಿಣಾಂಶವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 75-100 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 100 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ, ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ಇತರ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 02-03-2023 Disable
10699 Crop advisory Second week March Shahjahanpur प्रिय किसान साथियों, आगामी 6 से 12 मार्च के दौरान शाहजहांपुर जिले में मौसम और गर्म होगाI दिन का अधिकतम तापमान 34 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड के आस-पास रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 17 से 60% तक रहेगीI 12 मार्च को हलके बादल रहने की संभावना हैI सप्ताह के दौरान पस्चिमोतर दिशा से 6 से २0 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंतकालीन गन्ना बुवाई के लिए यह समय बहुत अनुकूल है. गन्ना बुवाई से पहले किसान साथी खेत के मिट्टी की जाँच अवश्य कराएं. इसके बाद खेत में 25 टन/एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद मिलाएं. गन्ने के दो आँख वाले स्वस्थ्य बीजो को उपचार करने के बाद ही खेत में लगाये. बीज उपचार के लिए 100 ग्राम थायोफयीनेट मेथाइल के साथ 100 मिली इमिडा क्लोरोपिड को 150 लीटर पानी में घोलें और गन्ने के बीजों को इसमें कम से कम एक घंटे तक डुबो कर रखेंI. गन्ना बुवाई के समय प्रति एकड़ की दर से 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो न्युत्रिएन्ट के साथ मिला कर खूडों में डालेंI बुवाई के बाद बीजों को मिट्टी से ढक कर हल्की सिंचाई करेंI जिन किसान भाइयो ने एसटीपी नर्सरी लगे है तथा उसकी उमर 25-30 दिन हो गये है वोह सीद्लिंग्स ट्रांसप्लांट करें. ऐसे किसान जो गन्ने की कटाई कर रहे हैं और गन्ने की पेडी लेना चाहते हैं, उनसे अनुरोध हैं की गन्ने को जड़ से काटने के बाद सूखी पत्तियों को खेत में ही फैला दें और वेस्ट डीकंपोजर की सहायता से खेत में ही सड़ाकर खाद बना लें. गन्ने काटने के दो सप्ताह के अन्दर 50 Kg यूरिया 75 Kg डी.ए.पी 50 किग्रा पोटाश 10 किग्रा जिंक 10 किग्रा फेरस को प्रति एकर की दर से खुडो में डालें तथा मिटटी से ढक दें . खेत में गैप फिलिंग के लिए नर्सरी में तैयार गन्ने के पौधों को लगायें जिससे पैदावार आधिक हो सके. जिन किसानो ने शरदकाल में गन्ने की बुवाई की है और उनकी फसल 190 दिन की हो गयी है तो 10 किग्रा पी.एस.बी को 5-10 क्विंटल गोबर की खाद में 48 घंटो तक मिलाकर रखने के बाद प्रति एकड़ की दर से खूडो में डालें. यह समय शूट बोरर तथा टॉप बोरर के लिए अनुकूल है. ऐसे में गन्ने के खेतो में इसके लक्षण दीखाई देने पर प्रभावित गन्ने को जड़ से उखाड़ कर नष्ट करें. मौसम को ध्यान में रखते हुए सरसों और आलू की कटाई और उनके भण्डारण की पूरी तैयारी अच्छे से करें. सरसों और आलू की फसल लेने के बाद उसमे ढैंचा या सनई की बुवाई करें जिससे फसल चक्र के साथ ही हरी खाद खेत में तैयार हो सके. ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 02-03-2023 Disable
10700 Crop advisory second week of March Lakhimpur प्रिय किसान साथियों, आगामी 6 से 12 मार्च के दौरान लखीमपुर जिले में मौसम और गर्म होगाI दिन का अधिकतम तापमान 34 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड के आस-पास रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 17 से 60% तक रहेगीI 12 मार्च को हलके बादल रहने की संभावना हैI सप्ताह के दौरान पस्चिमोतर दिशा से 6 से २0 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंतकालीन गन्ना बुवाई के लिए यह समय बहुत अनुकूल है. गन्ना बुवाई से पहले किसान साथी खेत के मिट्टी की जाँच अवश्य कराएं. इसके बाद खेत में 25 टन/एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद मिलाएं. गन्ने के दो आँख वाले स्वस्थ्य बीजो को उपचार करने के बाद ही खेत में लगाये. बीज उपचार के लिए 100 ग्राम थायोफयीनेट मेथाइल के साथ 100 मिली इमिडा क्लोरोपिड को 150 लीटर पानी में घोलें और गन्ने के बीजों को इसमें कम से कम एक घंटे तक डुबो कर रखेंI. गन्ना बुवाई के समय प्रति एकड़ की दर से 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो न्युत्रिएन्ट के साथ मिला कर खूडों में डालेंI बुवाई के बाद बीजों को मिट्टी से ढक कर हल्की सिंचाई करेंI जिन किसान भाइयो ने एसटीपी नर्सरी लगे है तथा उसकी उमर 25-30 दिन हो गये है वोह सीद्लिंग्स ट्रांसप्लांट करें. ऐसे किसान जो गन्ने की कटाई कर रहे हैं और गन्ने की पेडी लेना चाहते हैं, उनसे अनुरोध हैं की गन्ने को जड़ से काटने के बाद सूखी पत्तियों को खेत में ही फैला दें और वेस्ट डीकंपोजर की सहायता से खेत में ही सड़ाकर खाद बना लें. गन्ने काटने के दो सप्ताह के अन्दर 50 Kg यूरिया 75 Kg डी.ए.पी 50 किग्रा पोटाश 10 किग्रा जिंक 10 किग्रा फेरस को प्रति एकर की दर से खुडो में डालें तथा मिटटी से ढक दें . खेत में गैप फिलिंग के लिए नर्सरी में तैयार गन्ने के पौधों को लगायें जिससे पैदावार आधिक हो सके. जिन किसानो ने शरदकाल में गन्ने की बुवाई की है और उनकी फसल 190 दिन की हो गयी है तो 10 किग्रा पी.एस.बी को 5-10 क्विंटल गोबर की खाद में 48 घंटो तक मिलाकर रखने के बाद प्रति एकड़ की दर से खूडो में डालें. यह समय शूट बोरर तथा टॉप बोरर के लिए अनुकूल है. ऐसे में गन्ने के खेतो में इसके लक्षण दीखाई देने पर प्रभावित गन्ने को जड़ से उखाड़ कर नष्ट करें. मौसम को ध्यान में रखते हुए सरसों और आलू की कटाई और उनके भण्डारण की पूरी तैयारी अच्छे से करें. सरसों और आलू की फसल लेने के बाद उसमे ढैंचा या सनई की बुवाई करें जिससे फसल चक्र के साथ ही हरी खाद खेत में तैयार हो सके. ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 02-03-2023 Disable