Message List: 12,220
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10781 VIL-Adilabad-Bela-15-02-2023 Adilabad- Bela - రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుండి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుండి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - 1) పొలంలో వ్యర్థాలను బంధించవద్దు. వాటిని కంపోస్టుగా వాడాలి. మట్టిలో కుళ్ళిన పదార్థాన్ని జోడించడం వల్ల సేంద్రీయ కార్బన్ పరిమాణం పెరుగుతుంది. 2) ఆవు పేడను ఉపయోగించి నాణ్యమైన వర్మీ కంపోస్టు తయారీకి సిద్ధం కావాలి. 3) భూసార పరీక్ష కోసం మట్టి నమూనా సేకరించాలి. మినుము పంట ఎండిపోవడం ప్రారంభమవుతుంది మరియు 70% ఎండిపోయినప్పుడు, రక్షిత నీటిపారుదల ఇవ్వాలి. గెడ్డ పురుగు సర్వే కోసం 5 కమగండ్ల ఉచ్చులను పంటకు ఒక అడుగు ఎత్తులో పొలంలో వేయాలి. ఒక ఉచ్చులో 3 రోజుల పాటు చిమ్మటల సంఖ్య 8 నుండి 10 కంటే ఎక్కువ ఉంటే, తక్షణ నివారణ చర్యలను ప్లాన్ చేయాలి. పొలంలో 20 హెక్టార్ల విస్తీర్ణంలో బర్డ్‌హౌస్‌లు ఏర్పాటు చేయాలి. హుక్‌వార్మ్ యొక్క సమర్థవంతమైన నియంత్రణ కోసం, HANPV వైరస్ క్రిమిసంహారక మందును సిఫార్సు చేసిన విధంగా ఉపయోగించాలి. గ్రాము తొలుచు పురుగు యొక్క ఆర్థిక నష్టం స్థాయి కంటే ఎక్కువ నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి క్లోరాంట్రానిలిప్రోల్ (20 sc) 2.5 ml లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 శాతం నీటిలో కరిగే కణికలు) 3 గ్రా పిచికారీ చేయండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 13-02-2023 Disable
10782 VIL Adilabad-Jainad-1502-2023 Adilabad- Jainad- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - పొలంలో ఒట్టును ట్రాప్ చేయవద్దు. వాటిని కంపోస్టుగా వాడాలి. మట్టిలో కుళ్ళిన పదార్థాన్ని జోడించడం వల్ల సేంద్రీయ కార్బన్ పరిమాణం పెరుగుతుంది. నాణ్యమైన వర్మీ కంపోస్టు తయారీకి పేడను ఉపయోగించాలి. భూసార పరీక్షల కోసం మట్టి నమూనా సేకరించాలి. మినుము పంట ఎండిపోవడం ప్రారంభమవుతుంది మరియు 70% ఎండిపోయినప్పుడు, రక్షిత నీటిపారుదల ఇవ్వాలి. గెడ్డ పురుగు సర్వే కోసం 5 కమగండ్ల ఉచ్చులను పంటకు ఒక అడుగు ఎత్తులో పొలంలో వేయాలి. ఒక ఉచ్చులో 3 రోజుల పాటు చిమ్మటల సంఖ్య 8 నుండి 10 కంటే ఎక్కువ ఉంటే, తక్షణ నివారణ చర్యలను ప్లాన్ చేయాలి. పొలంలో 20 హెక్టార్ల విస్తీర్ణంలో బర్డ్‌హౌస్‌లు ఏర్పాటు చేయాలి. హుక్‌వార్మ్ యొక్క సమర్థవంతమైన నియంత్రణ కోసం, HANPV వైరస్ క్రిమిసంహారక మందును సిఫార్సు చేసిన విధంగా ఉపయోగించాలి. గ్రాము తొలుచు పురుగు యొక్క ఆర్థిక నష్టం స్థాయి కంటే ఎక్కువ నిర్వహణ కోసం, 10 లీటర్ల నీటికి క్లోరాంట్రానిలిప్రోల్ (20 sc) 2.5 ml లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ (5 శాతం నీటిలో కరిగే కణికలు) 3 గ్రా పిచికారీ చేయండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 13-02-2023 Disable
10783 VIL 3-Parbhani-Pingli-15-02-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. 3) माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10784 VIL 3-Nanded-Loni-15-02-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10785 VIL 2-Yavamal-Ner-15-02-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10786 VIL 2-Wardha-Ajansara-15-02-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10787 VIL 2- Nagpur- Saoner - 15-02-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10788 VIL 2-Amravati-Dabhada-15-02-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 20 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10789 VIL 1-Yavatmal-Ghatanji-15-02-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable
10790 VIL 1-Wardha-Daroda-15-02-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्‍टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 13-02-2023 Disable