Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10851 VIF 1 Nanded Text Advisory 9 Nov 2021 कापूस बियाणांची गुणवत्ता राखण्यासाठी कापूस वेचणीची वेळ खूप महत्त्वाची असते. कापसाची बोंडे परिपक्व झाल्यानंतरच वेचणी करावी. अगोदर वेचणी केलेल्या कापसाच्या बियाणाची उगवण क्षमता चांगली असते. तसेच, शेवटच्या वेचणीमधील कापूस बियाणासाठी ठेऊ नये. शक्यतो, ओलसर कापसाची वेचणी व साठवण करू नये. 12% किंवा जास्त ओलावा असणार्‍या कापसामध्ये उष्णता तयार झाल्यामुळे बियाणे व धागे खराब होतात. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 08-11-2021 Disable
10852 VIF 1 Nagpur Text Advisory 9 Nov 2021 कापूस बियाणांची गुणवत्ता राखण्यासाठी कापूस वेचणीची वेळ खूप महत्त्वाची असते. कापसाची बोंडे परिपक्व झाल्यानंतरच वेचणी करावी. अगोदर वेचणी केलेल्या कापसाच्या बियाणाची उगवण क्षमता चांगली असते. तसेच, शेवटच्या वेचणीमधील कापूस बियाणासाठी ठेऊ नये. शक्यतो, ओलसर कापसाची वेचणी व साठवण करू नये. 12% किंवा जास्त ओलावा असणार्‍या कापसामध्ये उष्णता तयार झाल्यामुळे बियाणे व धागे खराब होतात. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 08-11-2021 Disable
10853 VIF 1 Wardha Text Advisory 9 Nov 2021 कापूस बियाणांची गुणवत्ता राखण्यासाठी कापूस वेचणीची वेळ खूप महत्त्वाची असते. कापसाची बोंडे परिपक्व झाल्यानंतरच वेचणी करावी. अगोदर वेचणी केलेल्या कापसाच्या बियाणाची उगवण क्षमता चांगली असते. तसेच, शेवटच्या वेचणीमधील कापूस बियाणासाठी ठेऊ नये. शक्यतो, ओलसर कापसाची वेचणी व साठवण करू नये. 12% किंवा जास्त ओलावा असणार्‍या कापसामध्ये उष्णता तयार झाल्यामुळे बियाणे व धागे खराब होतात. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 08-11-2021 Disable
10854 Advisory_General_Nov_01_2021 सरसों की खेती में पहली सिंचाई बुवाई के समय , दूसरी सिचाई शाखाएं बनते समय (बुवाई के 20 से 25 दिनों के बाद ),तीसरी सिचाई फूल प्रारंभ होने के समय, 45 से 50 दिन में तथा अंतिम सिंचाई फली बनते समय 70 से 80 दिन बाद में करने से अधिक उत्पादन प्राप्त होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Rajasthan Rajasthan User 02-11-2021 Disable
10855 Telangana_Text Advisory_2 Nov 2021 రైతు సోదరులకు సూచన ::: సాలిడేరిదాడ్ వారి స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రాo కి స్వాగతం..! 1.ప్రత్తి పంట వంద రోజుల దశను చేరుకున్నది. కావున ప్రత్తి పంట లో గులాబీ రంగు పురుగు సోకే ప్రమాదం ఉన్నది. కావున రైతు సోదరులు ఎకరానికి కనీసం 2-3 లింగాకర్షక బుట్టలు ఏర్పాటు చేసుకోవాలి. దీనిలో 2-3 రోజుల్లో 8-10 రెక్కల పురుగులు పడటం గమనిస్తే వెంటనే సస్యరక్షణ చర్యలు చేపట్టాలి. 2. ప్రత్తిలో బూడిద తెగులు గమనించినట్లయితే నివారణకు నీటిలో కరిగే గంధకం 3 గ్రా. లేదా కార్బెండజిం 1 గ్రా. లీటరు నీటికి కలిపి పిచికారి చేయాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 02-11-2021 Disable
10856 Advisory 02.11.2021 Rabi Crops गेहूँ का बीज साफ स्वस्थ एवं खरपतवार के बीजों से रहित होना चाहिए I सिकुड़े तथा छोटे एवं कटे बीजों को निकाल देना चाहिए I हमेशा प्रमाणित या आधार बीज या विश्वसनीय स्रोत से प्राप्त बीज का उपयोग करना चाहिए I गेहूँ की उपयुक्त प्रजाति का बीज का चयन कर, एजेटोबेक्टर एवं पी.एस.बी. आदि जैव - उर्वरक ५ ग्राम / किलोग्राम की दर से बीज को उपचारित कर ही बुआई करे I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 02-11-2021 Disable
10857 VIF 1 Amravati Advisory 2 Nov 2021 रब्बी हंगामातील आंतरपिक पद्धती- आंतरपिक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणार्‍या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते. ज्या पिकांची सुरवातीच्या वाढीची प्रक्रिया ही सावकाश असते, जी पिके 45 सेंमी पेक्षा जास्त अंतरावर घेतली जातात, अशा पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश करता येतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 01-11-2021 Disable
10858 VIF 1 Nanded Text Advisory 2 Nov 2021 रब्बी हंगामातील आंतरपिक पद्धती- आंतरपिक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणार्‍या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते. ज्या पिकांची सुरवातीच्या वाढीची प्रक्रिया ही सावकाश असते, जी पिके 45 सेंमी पेक्षा जास्त अंतरावर घेतली जातात, अशा पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश करता येतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 01-11-2021 Disable
10859 VIF 1 Yavatmal Advisory 2 Nov 2021 रब्बी हंगामातील आंतरपिक पद्धती- आंतरपिक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणार्‍या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते. ज्या पिकांची सुरवातीच्या वाढीची प्रक्रिया ही सावकाश असते, जी पिके 45 सेंमी पेक्षा जास्त अंतरावर घेतली जातात, अशा पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश करता येतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 01-11-2021 Disable
10860 VIF 1 Wardha Advisory 2 Nov 2021 रब्बी हंगामातील आंतरपिक पद्धती- आंतरपिक पद्धतीमुळे पीक उत्पादनामध्ये स्थिरता, अधिक उत्पादकता आणि नफा मिळतो. तसेच बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणार्‍या विपरीत परिणामाची तीव्रता कमी होते. ज्या पिकांची सुरवातीच्या वाढीची प्रक्रिया ही सावकाश असते, जी पिके 45 सेंमी पेक्षा जास्त अंतरावर घेतली जातात, अशा पिकांमध्ये आंतरपिकांचा समावेश करता येतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 01-11-2021 Disable