Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10881 VIF 2 Nagpur Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10882 VIF 1 Amravati Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10883 VIF 1 Yavatmal Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10884 VIF 1 Nanded Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10885 VIF 1 Wardha Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10886 VIF 1 Nagpur Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
10887 VIF 1 Amravati Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
10888 VIF 1 Yavatmal Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
10889 VIF 1 Wardha Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
10890 VIF 1 Nanded Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable