Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1081 | Vil1_Amtavati_Talegaon_04.05.2025 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1082 | VIL 2-Wardha-Ajansara-04-05-2025 | Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. दिनांक ४ मे 2025 रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1083 | VIL 1-Wardha-Hinganghat-Daroda-04-05-2025 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1084 | VIL 4-Nagpur-Umred-04-05-2025 | Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1085 | VIL 2-Nagpur-Saoner-04-05-2025 | Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1086 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04-05-2025 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ मे २०२५ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1087 | VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-04-05-2025 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ एप्रिल २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1088 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04-05-2025 | Yavatmal(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिनांक ७ मे रोजी तुरळक पाऊस पडण्याची तर इतर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1089 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-05-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगांव दशांसर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ व कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे, तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|
| 1090 | VIL 2-Amravati-Dhamangaon-Dabhada-04-05-2025 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-05-2025 | Enable |
|