Message List: 12,220
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
10981 VIF-Adilabad-Jainad-04-01-2023 VIF- Adilabad-Jainad- జైనాద్ - హలో తోటి రైతులకు... Solidaridad మరియు Vodafone Idea Foundation యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనద్ మండలం ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం తెలిపిన వివరాల ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 14 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. రైతులకు సలహా - ఉత్పత్తి చేసిన పత్తికి సరైన వేతనం పొందడానికి పత్తి నాణ్యతను కాపాడుకోవడం చాలా ముఖ్యం. అలాగే, విక్రయించబడిన పత్తి నుండి ఫైబర్‌లను ఒక నిర్దిష్ట స్థాయికి మానవీయంగా లాగడం ద్వారా ఫైబర్ బలం నిర్ణయించబడుతుంది. ఫైబర్ పొడవు ఎంతగానో ఫైబర్ బలం కూడా నొక్కి చెప్పబడుతుంది. ఫైబర్ పొడవు ప్రకారం బలం నిష్పత్తిని సన్నగా, మధ్యస్థంగా మరియు తక్కువగా నిర్ణయించడం ద్వారా పత్తిని పరిపక్వం మరియు అపరిపక్వమైనదిగా వర్గీకరించారు. హర్బరా పంటకు నీటిపారుదల ప్రణాళిక - పొడి భూములలో తేమ చాలా తక్కువగా ఉంటుంది మరియు వీలైతే ఒకసారి నీరు త్రాగుట చేయాలి. హార్టికల్చర్ ఏరియాలో ప్రతిసారీ 7 నుంచి 8 సెంటీమీటర్ల నీరు ఇవ్వాలి. ఎక్కువ నీరు ఇస్తే పంట ఎండిపోయే ప్రమాదం ఉంది. పువ్వు వచ్చినప్పుడు మూలికలకు నీరు పెట్టండి. నాఫ్తాలిక్ ఎసిటిక్ యాసిడ్ లేదా రెండు శాతం యూరియాను మితంగా పిచికారీ చేయడం వల్ల ఆకుమచ్చ తెగులును నివారించవచ్చు. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 03-01-2023 Disable
10982 पाले से सुरक्षा पर सलाह आगामी सप्ताह में रात के तापमान में तीव्र गिरावट के कारण पाले की आशंका बनी हुई है I इससे फसलों के विकास पर प्रतिकूल प्रभाव पड़ता है इससे बचने के लिए सल्फर युक्त रसायन जैसे डाई मिथाइल सल्फो ऑक्साइड का 0.2 % अथवा 0.1 % थायो यूरिया का प्रयोग लाभकारी होता है I इसके साथ साथ पाला पड़ने की संभावना के पूर्व हलकी सिंचाई करने से या रात में कचरा/फसल अवशेष/खरपतवार जलाकर धुआँ करने व पलवार बिछाने से भी पाले का दुष्प्रभाव कम होता है I सिंचित गेहूँ की फसल को बोवनी के समय के हिसाब से 40-45 दिन (कल्ले फूटने से समय) और 60-65 दिन (तने में गाँठ पड़ते समय) बाद सिंचाई अवश्य दें I ऐसा करने से वातावरण के तापक्रम में भी अधिक कमी आने से भी फसल को नुकसान नहीं होगा I सभी किसान भाइयो को आने वाले नववर्ष 2023 की शुभकामनाये सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Rajasthan Rajasthan User 03-01-2023 Disable
10983 VIF-3-Parbhani-Pingli-04-01-2023 Parbhani (3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 21 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10984 VIF-3-Nanded-Loni-04-01-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 21 अंश तर कमाल 28 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10985 VIF-2-Wardha-Ajansara-04-01-2023 Wardha (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 19 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10986 VIF-2- Yavatmal-Mozar-04-01-2023 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10987 VIF-2- Nagpur-Saoner-04-01-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 17 अंश तर कमाल 24 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10988 VIF-2- Amravati-Dabhada-04/01/2023 Amravati (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 19 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10989 VIF-1- Wardha-Daroda-04-01-2023 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 16 अंश तर कमाल 27 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable
10990 VIF-1-Yavatmal-Ghatanji-04-01-2023 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 15 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यास उत्पादीत केलेल्या कापसाला योग्य मोबदला मिळाण्यासाठी कापसाचा दर्जा राखणे महत्वाचे ठरते.कापसाचा रंग, रुईचेप्रमाण, तंतूची लांबी, स्वच्छता, काडीकचरा, कापसात वाळलेल्या पानांचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण, कवडी म्हणजे अर्धवट उमलेला कापूस इत्यादी बाबी विचारात घेऊन कापसाचा दर्जा ठरविला जातो. तसेच विक्रीस आणलेल्या कापसामधून हाताने त्यातील तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकत ठरविली जाते. तंतूच्या लांबी प्रमाणे तंतूच्या ताकतीवर भर देण्यात येतो. उत्तम, मध्यम व कमी अश्या प्रकारे तंतुचे लांबीप्रमाणे ताकदीचे प्रमाण ठरवून कापसातील परिपक्व आणि अपरिपक्व अशी प्रतवारी ठरवीली जाते. हरबरा पिकाचे पाणि नियोजन- कोरडवाहु क्षेत्रात ओल खूपच कमी प्रमाणात असेल आणि एक पाणी देणे शक्य असल्यास द्यावे. बागायत क्षेत्रात प्रत्येक वेळी 7 ते 8 सेंटीमीटर एवढे पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास पिक उधळण्याचा धोका असतो. हरबरा पिक फूलोर्‍यावर येतांना पाणी द्यावे. फूलगळ रोखण्यास नॅप्थॅलीक अॅसेटीक अॅसीडची किंवा दोन टक्के युरियाची प्रमाणशीर फवारणी फायदेशिर ठरेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2023 Disable