Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1091 VIL-4-Nagpur-Umred-Aptur-04-05-2025 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २९ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ मे २०२५ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! Maharashtra MH 02-05-2025 Enable
1092 VIL 3-Parbhani-Pingli-04-05-2025 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ व कमाल ३८ ते ४० अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-05-2025 Enable
1093 VIL 3-Nanded-Loni-04-05-2025 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक ७ व ८ मे २०२५ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-05-2025 Enable
1094 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-05-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ते १३ मे २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ व कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सिअस तर वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक ७ व ८ मे २०२५ रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या तीळ पीक हे ७० ते ८० दिवसाचे असून बोण्डया/शेंगा परिपक्व अवस्थेत आहे, तर काही भागात पीक हे काढणीच्या अवस्थेत आहे. साधारणपणे ७५% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण ८० ते ९० दिवसात पीक काढणीस येते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकाची काढणी करावी. कारण काढणी उशिरा केल्यास बोन्डे/शेंगा फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी. सध्या भुईमूंग पीक हे ५५ ते ६५ दिवसाचे असून शेंगा धरण्याच्या तर काही भागात दाणे परिपक्व अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून संरक्षित ओलीत द्यावे तसेच शेंगामधील दाणे भरण्यासाठी २% डी.ए.पी. ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम -४५) + २५ ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा व पिकांचे अवशेष न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतकऱ्यांनी कंपोष्ट खत तयार करण्यासाठी वेस्ट डिकंपोजर, किंवा S-९ कल्चर किंवा EM कल्चर चा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ शास्त्रिय पद्धतीने गोळा करावा व तो लगेच मे महिन्याच्या सुरवातीला माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील खरीप हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 02-05-2025 Enable
1095 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Jhabua वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Jhabua ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 37 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable
1096 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Dhar वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dhar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 36 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable
1097 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 38 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable
1098 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Mandsaur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 36 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable
1099 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Shajapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 36 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable
1100 ग्रीष्मकालीन फसलों मे कीट प्रबंधन Raisen वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 मई से 13 मई के दौरान दिन में 37 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बारिश होने की संभावना है किसान साथियों बदलते मौसम को ध्यान रखते हुए जिस तरह से तापमान मे परिवर्तन हो रहा है इस समय गर्मियों / जायद की फसलों की विशेष देखभाल की आवश्यकता होती है इस मौसम में रसचुसक कीटों का प्रकोप बढ़ जाता है उनके नियंत्रण के लिए नीम कीटनाशक 300 पी. पी.एम. का 5 मिलीलीटर को प्रति लीटर पानी में मिलाकर उपयोग करें एवं ऐसी रासायनिक दवाओ का उपयोग करना चाहिए जिनमें ग्रीन ट्रायंगल (हरा त्रिकोण ) का निशान बना हुआ हो एवं यह भी ध्यान रहे कि ग्रीष्मकालीन सब्जियों खेती के लिए ड्रिप इरीगेशन का मल्चिंग के साथ उपयोग करने से कम पानी में अधिक से अधिक भूमि की सिंचाई की जा सकती है। अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 02-05-2025 Enable