Message List: 11,284
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
11001 Nagpur_Advisory_text_5 July 2021 पिकांना फवारणीद्वारे अन्नद्रव्य देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर करताना पिकांवर नियमित वारंवार फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे देताना द्रावणाचा सामू आम्ल किंवा अल्कधर्मीय असू नये. त्यांची कमतरता आटोक्यात आणण्यासाठी तीव्रतेचे प्रमाण 15 ते 21 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा शिफारशीनुसार पिकांवर फवारणी करून द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 04-07-2021 Disable
11002 Advisory 28.06.2021 सोयाबीन में कीटों व रोगों से बचाव के लिए कवकनाशक से बीज को उपचारित करने के बाद कीटनाशक से उपचार करना चहिये I कवकनाशक पेनफ्लूफेन + ट्राईफ्लोक्सीस्ट्रोबिन 38 ऍफ़ एस @ 1 मि ली /किलोग्राम बीज से अथवा थाईरम (२ ग्राम) + कार्बेन्डाजिम (1 ग्राम) / किलोग्राम बीज अथवा ट्राईकोडर्मा विरिडी @ 8-10 ग्राम /किलोग्राम बीज से उपचारित करेंI बीज अच्छी तरह सूख जाने के बाद कीटनाशक थायमिथोक्सम ३० एफ. एस. @ 10 मि.ली.प्रति किलो बीज से बीजोपचार करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 27-06-2021 Disable
11003 Text Advisory 28 June 2021 मूग व उडीद या पिकांसोबतच चवळी, झेंडू, तूर ही पिके कापसामध्ये आंतरपिक म्हणून परिणामकारक आणि फायदेशीर ठरतात. तसेच बहूआंतरपिक पद्धतीसुद्धा कीड व कीटकांचा प्रादुर्भाव ईटीएल (आर्थिक नुकसान पातळी) पेक्षा कमी करण्यास अतिशय फायदेशीर ठरते. तसेच बहूआंतरपिक पद्धती जास्तीत जास्त उत्पादन, कमीत कमी कीटक समस्या व मातीची सुपीकता राखण्यास अतिशय उपयुक्त ठरते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 27-06-2021 Disable
11004 Advisory 21.06.2021 सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 21-06-2021 Disable
11005 Nanded_Advisory_text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
11006 Amravati__Advisory-Text_ 21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
11007 Yavatmal_Advisory_Text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
11008 Wardha_Advisory_Text_ 21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
11009 Nagpur_Advisory_text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
11010 Nanded_Advisory_Text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable