Message List: 11,734
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
11131 Manuring in Mature Tea 1 পৈনত চাহ গছত সাৰ প্ৰয়োগ প্ৰধানতঃ পৈনত চাহ গছৰ কেচা পাত উৎপাদন ক্ষমতা আৰু মাটিত সহজলভ্য পটাচৰ মাত্ৰাৰ ওপৰত বিবেচনা কৰিহে প্ৰয়োগ কৰিব লগা সাৰৰ পৰিমান নিৰ্দ্ধাৰণ কৰা হয় I অৱশ্যে গছজোপাৰ সাৰ গ্ৰহণ আৰু ব্যৱহাৰ কৰা ক্ষমতাৰ ওপৰত মটিৰ উৰ্বৰতা, গছৰ স্বাস্থ্য, নলা ব্যৱস্থা, উপযুক্ত ছাঁ দিয়া গছ আদিৰ যঠেষ্ট প্ৰভাব দেখা যায় I পৈনত গছৰ বাবে সাধাৰণতে মাটিত ছতিয়াই সাৰ প্ৰয়োগ কৰিব লাগে I সাৰ প্ৰয়োগ কৰাৰ দুসপ্তাহ পাছতহে নাইট্ৰ’জেন গ্ৰহণ কৰিবলৈ সক্ষম হয় I গছে গ্ৰহণ কৰিব পৰাকৈ এই নাইট্ৰ’জেন উপাদান কেৱল ৪/৫ মাহলৈ থাকে I পটাচ উপাদানো মাটিত কম সময়ৰ বাবে থাকে I সেই কাৰণে নাইট্ৰ’জেন আৰু পটাচযুক্ত ৰাসায়নিক সাৰ ২/৩ টা ভাগত ৩/৪ মাহৰ ব্যৱধানত ৬০:৪০ বা ৪০:৩০:৩০ অনুপাতত প্ৰয়োগ কৰিব লাগে I ফচফৰাচ যুক্ত অজৈৱিক সাৰৰ সম্পূৰ্ণ পৰিমাণ বছৰটোৰ প্ৰথমবাৰ সাৰ প্ৰয়োগৰ সময়ত এবাৰতে দিব লাগে I একে ঠাইতে বেছিকৈ থুপ খুৱাই সাৰ প্ৰয়োগ কৰিব নালাগে I Assam Assam 30-03-2022 Disable
11132 Advisory_General_Mar_28_2022 गेहूं की कटाई के बाद बचे हुए अवशेषों/नरवाई को खेत में ना जलाएं I जिससे जमीन में रहने वाले जीवाणु बचे रहे व मिट्टी की उर्वरकता कम न हो I रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2022 Disable
11133 VIF 2 Amravati Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11134 VIF 2 Yavatmal Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11135 VIF 2 Nagpur Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11136 VIF 2 Wardha Text Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11137 VIF 1 Nanded Text Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11138 VIF 1 Amravati Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11139 VIF 1 Yavatmal Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
11140 VIF 1 Nagpur Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable