Message List: 12,447
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
11241 VIF-Adilabad-Bela-28-12-2022 VIF- Adilabad- Bela - రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 23 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల మండలానికి చెందిన ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు డిసెంబరు చివరిలో, పత్తి పంట దాని చివరి దశలో తేలికపాటి మరియు పొడి వ్యవసాయంలో కనిపిస్తుంది. నీటిపారుదల మరియు బరువైన నేలల్లో ఒకటి నుండి రెండు పికింగ్‌ల తర్వాత, కొత్త పత్తి పొలాలు చిగురించే స్థితిలో ఉన్నాయి. రసాన్ని పీల్చే సంభావ్య కీటకాల నియంత్రణకు ఫిప్రోనిల్ (ఐదు శాతం) 20 మి.లీ. ఉదా - కాయతొలుచు పురుగులు, కాయతొలుచు పురుగులు, పత్తి పంట పచ్చగా ఉన్న తెల్లదోమ. లేదా లాంబ్డా సైహలోత్రీన్ (ఐదు శాతం) ఎనిమిది మి.లీ. 10 లీటర్ల నీటిలో లేదా ఎసిఫేట్ (75 శాతం) 20 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. ఎసిఫేట్ మధ్యస్తంగా విషపూరితమైన సమూహానికి చెందినందున స్నేహపూర్వక కీటకాలకు తక్కువ హానికరం. పొలంలో ఎకరానికి 15 నుంచి 20 పసుపు జిగురు ఉచ్చులు వేయాలి. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి పత్తిలో కలుపు తీయడాన్ని నివారించాలి. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 27-12-2022 Disable
11242 VIF-Adilabad-Jainad-28-12-2022 VIF- Adilabad- Jainad- 28-12-2022 రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 23 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనద్ మండల ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు డిసెంబరు చివరిలో, పత్తి పంట దాని చివరి దశలో తేలికపాటి మరియు పొడి వ్యవసాయంలో కనిపిస్తుంది. నీటిపారుదల మరియు బరువైన నేలల్లో ఒకటి నుండి రెండు పికింగ్‌ల తర్వాత, కొత్త పత్తి పొలాలు చిగురించే స్థితిలో ఉన్నాయి. రసాన్ని పీల్చే సంభావ్య కీటకాల నియంత్రణకు ఫిప్రోనిల్ (ఐదు శాతం) 20 మి.లీ. ఉదా - కాయతొలుచు పురుగులు, కాయతొలుచు పురుగులు, పత్తి పంట పచ్చగా ఉన్న తెల్లదోమ. లేదా లాంబ్డా సైహలోత్రీన్ (ఐదు శాతం) ఎనిమిది మి.లీ. 10 లీటర్ల నీటిలో లేదా ఎసిఫేట్ (75 శాతం) 20 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. ఎసిఫేట్ మధ్యస్తంగా విషపూరితమైన సమూహానికి చెందినందున స్నేహపూర్వక కీటకాలకు తక్కువ హానికరం. పొలంలో ఎకరానికి 15 నుంచి 20 పసుపు జిగురు ఉచ్చులు వేయాలి. కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని నివారించడానికి పత్తిలో కలుపు తీయడాన్ని నివారించాలి. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 27-12-2022 Disable
11243 VIF-3-Parbhani-Pingali-28-12-2022 Parbhani (3) परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 21 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11244 VIF-3-Nanded-Loni-28-12-2022 Nanded (3) किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 23 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11245 VIF-2- Wardha-Ajansara-28-12-2022 Wardha (2) हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 22 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11246 VIF-2- Yavatmal-Mozar-28-12-2022 Yavatmal (2) नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11247 VIF-2- Nagpur-Saoner-28-12-2022 Nagpur (2) सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11248 VIF-2- Amravati-Dabhada-28-12-2022 Amravati (2) धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11249 VIF-1- Wardha-Daroda-28-12-2022 Wardha (1) हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 15 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable
11250 VIF-1-Yavatmal-Ghatanji-28-12-2022 Yavatmal (1) घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - डिसेंबर महिन्या अखेर हलक्या आणि कोरडवाहू शेती मधे कापूस पिक हे शेवटच्या टप्प्यावर दिसून येत आहे. सिंचन व्यवस्था असलेल्या आणि भारी जमिनित एक ते दोन वेचण्या झाल्या नंतर नविन कापूस बोंडे उमलण्याचे स्थितीत आहेत. कपाशी पिक हिरवे आहे तेथे संभाव्य रसशोषक किडी उदाहरणार्थ - फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी या किडींचे नियंत्रणा करीता फिप्रोनील (पाच टक्के) 20 मि.लि. किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के) आठ मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा ऍसिफेट (75 टक्के) 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऍसिफेट हे मध्यम विषारी गटातील असल्यामुळे मित्र किडींना कमी हानिकारक आहे. शेतामध्ये एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये या करिता कपाशी खोडवा घेण्याचे टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 27-12-2022 Disable