Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1161 VIL 2-Yavatmal-Mozar-24-04-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1162 VIL 1-Ghatanji-Maregaon-24-04-2025 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातही मारेगाव येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1163 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24-04-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश तर कमाल  ४१  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २६ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1164 VIL 3-Nanded-Loni-24-04-2025 Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल  ४१  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २६ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1165 VIL 3-Parbhani-Pingli-24-04-2025 Parbhani (3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल  ४०  ते  ४२ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1166 VIL 2-Amravati-Dabhada-24-04-2025 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल  ४१  ते  ४४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1167 VIL 1-Amravati-Talegaon-24-04-2025 Amrvati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश तर कमाल  ४१  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Maharashtra MH 23-04-2025 Enable
1168 मूंग एवं उरद पर सलाह Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 अप्रैल से 2 मई के दौरान दिन में 42 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। मूंग एवं उड़द में येलो मोजाइक रोग का प्रकोप होता है इस रोग में सर्वप्रथम कोमल पत्तियों पर पीले तथा हरे धब्बे दिखते है जैसे जैसे रोग की अवस्था बढ़ती है वैसे ही पीले क्षेत्र का आकार बढ़ता जाता है अंत में सभी पत्तियां पीली हो जाती है उनका आकार छोटा रह जाता है एवं दानों का आकार भी छोटा रह जाता है खेत में यह रोग सफ़ेद मक्खी द्वारा फैलता है इस समय सफ़ेद मक्खी की रोकथाम के लिए “यलो स्टिकी ट्रैप” लगायें एवं इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 100-125 मिली लीटर प्रति हेक्टेयर का स्प्रे करें। किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है।किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 23-04-2025 Enable
1169 मूंग एवं उरद पर सलाह Vidisha वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 अप्रैल से 2 मई के दौरान दिन में 41 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। मूंग एवं उड़द में येलो मोजाइक रोग का प्रकोप होता है इस रोग में सर्वप्रथम कोमल पत्तियों पर पीले तथा हरे धब्बे दिखते है जैसे जैसे रोग की अवस्था बढ़ती है वैसे ही पीले क्षेत्र का आकार बढ़ता जाता है अंत में सभी पत्तियां पीली हो जाती है उनका आकार छोटा रह जाता है एवं दानों का आकार भी छोटा रह जाता है खेत में यह रोग सफ़ेद मक्खी द्वारा फैलता है इस समय सफ़ेद मक्खी की रोकथाम के लिए “यलो स्टिकी ट्रैप” लगायें एवं इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 100-125 मिली लीटर प्रति हेक्टेयर का स्प्रे करें। किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है।किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 23-04-2025 Enable
1170 मूंग एवं उरद पर सलाह Raisen वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरीडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 अप्रैल से 2 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। मूंग एवं उड़द में येलो मोजाइक रोग का प्रकोप होता है इस रोग में सर्वप्रथम कोमल पत्तियों पर पीले तथा हरे धब्बे दिखते है जैसे जैसे रोग की अवस्था बढ़ती है वैसे ही पीले क्षेत्र का आकार बढ़ता जाता है अंत में सभी पत्तियां पीली हो जाती है उनका आकार छोटा रह जाता है एवं दानों का आकार भी छोटा रह जाता है खेत में यह रोग सफ़ेद मक्खी द्वारा फैलता है इस समय सफ़ेद मक्खी की रोकथाम के लिए “यलो स्टिकी ट्रैप” लगायें एवं इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 100-125 मिली लीटर प्रति हेक्टेयर का स्प्रे करें। किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है।किसान साथी ध्यान दे इस वेस्ट डीकम्पोज़र का घोल का उपयोग गेंहू की पराली (फसल अवशेष) के प्रबंधन मे भी किया जा सकता है। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Madhya Pradesh MP 23-04-2025 Enable