Message List: 12,188
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
12161 Nutrient-Nagpur शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १२ अंश से. ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
12162 White Fly - Nanded तुळशी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12163 White Fly - Nagpur कळमेश्वर येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12164 White Fly - Wardha दारोडा येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12165 White Fly - Amravati तळेगाव (द) येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12166 White Fly - Yavatmal घाटंजी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
12167 Pink Bollworm - Nanded तुळशी येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १७℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Maharashtra MH 02-11-2020 Disable
12168 Pink Bollworm - Wardha दारोडा येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १६℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Maharashtra MH 02-11-2020 Disable
12169 Pink Bollworm - Nagpur कळमेश्वर येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १६℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Maharashtra MH 02-11-2020 Disable
12170 Pink Bollworm - Amravati तळेगाव (द) येथील तापमान कमाल ३०℃ तर किमान १४℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Maharashtra MH 02-11-2020 Disable