Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1251 | VIL.2- Wardha- Ajansara 14.04.2025. | Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच विजांच्या कडकडासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 11-04-2025 | Enable |
|
| 1252 | VIL-3-Parbhani-14.04.25 | VIL-3-Parbhani-14.04.25- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १४ एप्रिल २०२५ वगळता इतर दिवशी विजांच्या कडकडासह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 11-04-2025 | Enable |
|
| 1253 | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-14.04.25- | VIL-1-Nanded-Mahur-Tulshi-14.04.25-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 39 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 11-04-2025 | Enable |
|
| 1254 | VIL-3-Nanded-Kinvat-Loni-14.04.25 | VIL-3-Nanded-Kinvat-Loni-14.04.25-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 38 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे, तर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. फळझाडे पिकातील काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. फळझाडांना सकाळ संध्याकाळ हलके व नियमित ओलीत करावे. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ आळ्यात, तनीस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तुस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहाराच्या संत्रा व मोसंबीच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी ६ वर्ष्यांच्या झाडाला ४१ लिटर पाणी, ८ वर्ष्यांच्या झाडाला ६५ लिटर पाणी आणि १० वर्ष्यांच्या झाडाला ८० लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. रोपवाटिकेत उन्हाळी मिरची वांगी व टोमॅटोचे बियाणे गादीवाफ्यावर पेरावे. कोथिंबीर, लसूण, मुळा, मेथी, पालक, श्रावण घेवडा, बटाटा, गाजर, गवार, वाटाणा इ. भाजीपाला पिकांची लागवड करावी. सध्या तीळ पीक हे ५५-६० दिवसाचे असून फुलोरा तर काही भागात बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 11-04-2025 | Enable |
|
| 1255 | Harvesting and post harvests management of green gram plus weather advisory | ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ବର୍ତମାନ ମାହାଙ୍ଗା , ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲ୍ ଦିନ ରେ ୩୩° ରୁ ୩୬°ସେଲସିୟସ ତାପମାତ୍ର ହେବା ସହ ରାତି ରେ ୨୫°ରୁ ୨୭°ସେଲସିୟସ ତାପମାତ୍ରା ରହୁଛି, ଟାଙ୍ଗୀ ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା ୩୪°ସେଲସିୟସ୍ ରୁ ୩୭° ସେଲସିୟସ ଏବଂ ରାତ୍ରିର ତାପମାତ୍ରା ୨୫°ସେଲସିୟରୁ ୨୬°ସେଲସିୟ ରହୁଛି ଏବଂ ଗଜପତି ରେ ଦିନ ର ତାପମାତ୍ରା ୩୨° ରୁ ୩୬°ସେଲସିୟସ ଏବଂ ରାତି ର ତାପମାତ୍ରା ୨୧°ସେଲସିୟ ରୁ ୨୪°ସେଲସିୟ ରହୁଛି। ମୁଗ ବିହନ ରଖିବା ପାଇଁ ଏକ ଏରିଆ ଚିହ୍ନଟ କରି କାଠ ପୋତି ଦଉଡ଼ି କିମ୍ବା ଫିତା ବାନ୍ଧି ମୁଗ ପାଚିଲେ ଫଳକୁ ତୋଳି ଶୁଖାଇ, ପାଉଁଶ, ଲେମ୍ବୁର ଶୁଖିଲା ପତ୍ରକୁକିମ୍ଵା ଶୁଖିଲା ଲଙ୍କା , ମିଶାଇ ସଂରକ୍ଷଣ କରନ୍ତୁ। ଦୟାକରି ମୁଗ ଉପାଡନ୍ତୁ ନାହିଁ, କେବଳ କାଟିକି ଆଣନ୍ତୁ । କୌଣସି ପରିସ୍ଥିତିରେ ଜମିରେ ନିଆଁ ଲଗାନ୍ତୁ ନାହିଁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ କରନ୍ତୁ ,ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 10-04-2025 | Enable |
|
| 1256 | Kichan gardan | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતી દ્વારા તમોને જણાવવામાં આવે છે કે ખેડૂતોએ ઘર પુરતી શાકભાજી જેવીકે ગવાર, ભીંડા, તુરિયા, દુધી સજીવ ખેતીથી ઉત્પન્ન કરી ખાવી જોઈએ.તેમજ આપણા એન્ડ્રોઇડ મોબાઈલમાં આ એપ્લિકેશન ડાઉનલોડ ના હોય તો આ લિન્ક ઉપર ક્લિક કરી તમારા મોબાઈલમાં આ લિન્ક ડાઉનલોડ કરી ઇન્સ્ટોલ કરો ત્યારબાદ રજીસ્ટ્રેશન કરી આમાં જોડાવો. જેમને ડાઉનલોડ કરેલ છે તે ઈગનોર કરો. https://play.google.com/store/apps/details?id=com.vi.smartagri&hl=en_IN&pli=1 વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. | Gujarat | Gujrat | 07-04-2025 | Enable |
|
| 1257 | ઉનાળુ બાજરી : નીંદામણ અને આંતરખેડ | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે આજુબાજુ ના વિસ્તારમાં તારીખ 07 એપ્રિલ થી 20 એપ્રિલ સુધીમાં તાપમાન 38 થી 41 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 18 થી 24 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ બાજરી પાકને ૧૫ દિવસના અંતરે ત્રણ હાથ નિંદામણ કરી કુલ ૪૫ દિવસ સુધી પાકને નિંદામણ મુક્ત રાખવો. પાકની વાવણી બાદ ૧૫ માં દિવસથી નિંદામણ અવસ્થા આવે ત્યાં સુધીમાં પાકમાં નિંદામણ નિયંત્રણ માટે તેમજ જમીનમાં ભેજ જળવાઈ રહે તે માટે બે થી ત્રણ વખત આંતરખેડ કરવી. | Gujarat | Gujrat | 07-04-2025 | Enable |
|
| 1258 | ઘઉની કાપણી અને સંગ્રહ | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. ઘઉની સમયસર કાપણી કરી ઝૂડયા પછી અથવા તો થ્રેસરમાં લીધા પછી દાણાને 2-3 દિવસ સૂર્યપ્રકાશમાં સૂકવી, ઠંડા પાડી સંગ્રહ કરવો. દાણામાં 10 ટકાથી ઓછો ભેજ રહે ત્યાં સુધી સૂર્યના તાપમાં સુકવવા. ઘરગથ્થું ઉપયોગ માટે 100 કિલોગ્રામદાણાને 500 ગ્રામ દિવેલથી મોઈને અથવા છાયામાં સુકાવેલ લીમડાના 2 કિલોગ્રામ સૂકા પાન સાથે મિશ્રણ કરી ગેલ્વેનાઇઝ પીપમાં સંગ્રહ કરવો. જ્યારે લાંબા ગાળાના સંગ્રહ માટે કોઠારમાં એલ્યુમિનિયમ ફૉસ્ફાઇડ અથવા ઇ.ડી.બી. એમપ્યુલ્સથી ધૂમીકરણ કરવું. | Gujarat | Gujrat | 07-04-2025 | Enable |
|
| 1259 | मिट्टी परीक्षण पर सलाह Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 अप्रैल से 18 अप्रैल के दौरान दिन में 37 और रात में 25 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान भाई अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये। मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है। फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं। इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। जिससे सही मात्रा में उर्बरको का उपयोग कर अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-04-2025 | Enable |
|
| 1260 | मिट्टी परीक्षण पर सलाह Varanasi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 अप्रैल से 18 अप्रैल के दौरान दिन में 39 और रात में 25 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान भाई अपने खेत का मिट्टी परीक्षण अवश्य कराये। मिट्टी परीक्षण के लिए सैंपल बुवाई के कम से कम 1 महीने पहले लेना आवश्यक होता है। फसल की कटाई के बाद सैंपल वाली जगह को साफ करें मिट्टी में 15 सेंटीमीटर गहराई तक V आकार में खुदाई करें एवं खेत के सभी हिस्सों से और खेत के बीच से नमूना ले और इसे अच्छी तरह से मिलाएं। इसके बाद मिश्रण से 500 ग्राम मिट्टी का नमूना लें और खेत सम्बन्धी जानकारी पर्ची में लिखकर मृदा परीक्षण प्रयोगशाला में इसकी जांच करवाएं। जिससे सही मात्रा में उर्बरको का उपयोग कर अधिक उत्पादन प्राप्त किया जा सके। अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 07-04-2025 | Enable |
|