Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1281 06-04-2025 - Coonoor Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். மார்ச் மாதம் 26ம் தேதி முதல் ஏப்ரல் மாதம் 5ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள குன்னுரில் 10.5mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 23.2 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 13.2 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஏப்ரல் மாதம் 6ம் தேதி முதல் 15ம் தேதி வரை வானம் லேசான மேகமூட்டத்துடன் காணப்படும். லேசானது முதல் மிதமான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 21 முதல் 24 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 14 முதல் 16 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 100 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது வடகிழக்கு மற்றும் வடமேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 7 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். சிவப்பு நிற சிலந்தி பாதிப்பு உள்ள தோட்டங்களில் 40 கிராம் Wettable Sulphur (80%) ஐ 10 லிட்டர் தண்ணீர் கலந்து 7 – 10 நாட்கள் இடைவெளியில் இருமுறை தெளிக்கலாம். இவ்வாறு செய்யும் பொழுது ஒரு ஏக்கருக்ரு 400 கிராம் Wettable Sulphur- ம் 100 லிட்டர் தண்ணீரும் தேவைப்படும். கடந்த ஆண்டு செப்டம்பர் முதல் நவம்பர் மாதத்தில் கவாத்து செய்த தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். பிப்ரவரி மற்றும் மார்ச் மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்ய தவறியவர்கள் இந்த மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்து அதன் அடிப்படையில் டோலமைட் பரப்பி கார அமில நிலையை சரி செய்வது அவசியமாகும். ஏக்கருக்கு தேவைப்படும் அளவானது கார அமில நிலை 4-ற்கும் குறைவாக உள்ள தோட்டங்களில் 800 கிலோவும், கார அமில நிலை 4.1 முதல் 4.5 வரை உள்ள தோட்டங்களில் 600 கிலோவும், கார அமில நிலை 4.6 முதல் 5 வரை உள்ள தோட்டங்களில் 400 கிலோவும் தேவைப்படும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Nadu Tamil Nadu 04-04-2025 Enable
1282 06-04-2025 - Gudalur Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். மார்ச் மாதம் 26ம் தேதி முதல் ஏப்ரல் மாதம் 5ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 2.2mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 29.6 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 18.5 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஏப்ரல் மாதம் 6ம் தேதி முதல் 15ம் தேதி வரை வானம் லேசான மேகமூட்டத்துடன் காணப்படும். லேசானது முதல் மிதமான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 26 முதல் 31 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 21 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 98 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது வடகிழக்கு மற்றும் வடமேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 7 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். சிவப்பு நிற சிலந்தி பாதிப்பு உள்ள தோட்டங்களில் 40 கிராம் Wettable Sulphur (80%) ஐ 10 லிட்டர் தண்ணீர் கலந்து 7 – 10 நாட்கள் இடைவெளியில் இருமுறை தெளிக்கலாம். இவ்வாறு செய்யும் பொழுது ஒரு ஏக்கருக்ரு 400 கிராம் Wettable Sulphur- ம் 100 லிட்டர் தண்ணீரும் தேவைப்படும். கடந்த ஆண்டு செப்டம்பர் முதல் நவம்பர் மாதத்தில் கவாத்து செய்த தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். பிப்ரவரி மற்றும் மார்ச் மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்ய தவறியவர்கள் இந்த மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்து அதன் அடிப்படையில் டோலமைட் பரப்பி கார அமில நிலையை சரி செய்வது அவசியமாகும். ஏக்கருக்கு தேவைப்படும் அளவானது கார அமில நிலை 4-ற்கும் குறைவாக உள்ள தோட்டங்களில் 800 கிலோவும், கார அமில நிலை 4.1 முதல் 4.5 வரை உள்ள தோட்டங்களில் 600 கிலோவும், கார அமில நிலை 4.6 முதல் 5 வரை உள்ள தோட்டங்களில் 400 கிலோவும் தேவைப்படும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Nadu Tamil Nadu 04-04-2025 Enable
1283 VIL.1- Wardha- Daroda. 04.04.2025. VIL.1- Wardha- Daroda. 04.04.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७°C तर कमाल ३९ ते ४२°C असून या आठवड्यात दि. ०५, ०६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1284 VIL.2- Wardha- Ajansara 04.04.2025. VIL.2- Wardha- Ajansara 04.04.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७°C तर कमाल ३७ ते ४१°C असून या आठवड्यात दि. ०५, ०६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची व दि. ०४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1285 Vil2.Dabhada.०४.०४.२०२५ VIL-2 - Amravati- Dabhada- ०४.०४.२०२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 2३ ते २६ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- या आठवड्यात दिनांक ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक ४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1286 vil1.Talegaon_04.04.2025 VIL-1 - Amravati- Talegaon- ०४.०४.२०२५ नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 2३ ते २६ अंश तर कमाल ३६ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- या आठवड्यात दिनांक ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक ४ एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1287 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04.04.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar: -04.04.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 6 एप्रिल 2025 वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable
1288 VIL-Adilabad-Bela-04-04-2025 VIL-Adilabad-Bela-04-04-2025-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా అటానమస్ వెదర్ స్టేషన్ ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. ఏప్రిల్ 4న తేలికపాటి వర్షాలు కురిసే అవకాశం ఉందని, ఏప్రిల్ 5 మరియు 6 తేదీలు మినహా మిగిలిన రోజుల్లో వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని తెలిపింది. రైతులకు సలహా:- రైతులు వేసవి కాలంలో సెనగ, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. గతంలో విత్తిన గోధుమ పంటను కోయాలి, వస్తువులను సిద్ధం చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి మరియు నూర్పిడి పనిని ప్రాధాన్యతగా పూర్తి చేయాలి. పంట వ్యాధిని నియంత్రించడానికి అంతర సాగు చేయాలి. గోధుమ పంటలను కోసిన తర్వాత రైతులు పంట దుబ్బులను కాల్చకూడదు, ఎందుకంటే ఇది నేలలోని సేంద్రీయ కార్బన్ మరియు సూక్ష్మజీవుల క్షీణతకు దారితీస్తుంది. బదులుగా, రైతులు తదుపరి సీజన్‌కు భూమిని సిద్ధం చేసేటప్పుడు దానిని మట్టిలో కలపాలి, ఎందుకంటే ఇందులో తదుపరి పంటకు ప్రయోజనకరమైన పోషక సిలికాన్ సమృద్ధిగా ఉంటుంది. నారింజ చెట్టు కాండం మీద గడ్డి, రక్షక కవచం, గోధుమ ఊక మొదలైన వాటితో కప్పండి. తోట వెలుపల ఉన్న నారింజ మరియు సిట్రస్ పండ్ల చెట్లకు బిందు సేద్యం ఉపయోగించి నీరు పెట్టాలి. ఈ సమయంలో కూరగాయల పంటలపై పిచికారీ చేయవద్దు. కూరగాయల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం క్రమం తప్పకుండా నీరు పెట్టాలి. పండించిన ఉత్పత్తులను వెంటనే కోసి మార్కెట్లో అమ్మాలి. ప్రస్తుతం, నువ్వుల పంట 50-55 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పుష్పించే సమయంలో మరియు కాయ ఏర్పడే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 గంటలకు పిచికారీ చేయాలి. నువ్వుల పంటలలో లీఫ్‌హాపర్స్ ద్వారా వ్యాప్తి చెందే వైరల్ వ్యాధి అయిన ఫైలోడ్స్ గుర్తించినట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి 20 మి.లీ క్వినాల్‌ఫాస్ 25% ద్రావణాన్ని కలిపి పిచికారీ చేయాలి. నేల తేమను బట్టి నువ్వుల పంటలకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టండి. నీటిపారుదల చేసేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. అవసరమైనంతవరకు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-04-2025 Enable
1289 VIL-Adilabd-Jainad-04-04-2025 VIL-Adilabad-Jainad-04-04-2025-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు. ఏప్రిల్ 4న తేలికపాటి వర్షాలు కురిసే అవకాశం ఉందని, ఏప్రిల్ 5, 6 తేదీలు మినహా మిగిలిన రోజుల్లో మేఘావృతమైన వాతావరణం ఉండే అవకాశం ఉందని తెలిపింది. రైతులకు సలహా:- రైతులు వేసవి కాలంలో సెనగ, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. గతంలో విత్తిన గోధుమ పంటను కోయాలి, వస్తువులను సిద్ధం చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి మరియు నూర్పిడి పనిని ప్రాధాన్యతగా పూర్తి చేయాలి. పంట వ్యాధిని నియంత్రించడానికి అంతర సాగు చేయాలి. గోధుమ పంటలను కోసిన తర్వాత రైతులు పంట దుబ్బులను కాల్చకూడదు, ఎందుకంటే ఇది నేలలోని సేంద్రీయ కార్బన్ మరియు సూక్ష్మజీవుల క్షీణతకు దారితీస్తుంది. బదులుగా, రైతులు తదుపరి సీజన్‌కు భూమిని సిద్ధం చేసేటప్పుడు దానిని మట్టిలో కలపాలి, ఎందుకంటే ఇందులో తదుపరి పంటకు ప్రయోజనకరమైన పోషక సిలికాన్ సమృద్ధిగా ఉంటుంది. నారింజ చెట్టు కాండం మీద గడ్డి, రక్షక కవచం, గోధుమ ఊక మొదలైన వాటితో కప్పండి. తోట వెలుపల ఉన్న నారింజ మరియు సిట్రస్ పండ్ల చెట్లకు బిందు సేద్యం ఉపయోగించి నీరు పెట్టాలి. ఈ సమయంలో కూరగాయల పంటలపై పిచికారీ చేయవద్దు. కూరగాయల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం క్రమం తప్పకుండా నీరు పెట్టాలి. పండించిన ఉత్పత్తులను వెంటనే కోసి మార్కెట్లో అమ్మాలి. ప్రస్తుతం, నువ్వుల పంట 50-55 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పుష్పించే సమయంలో మరియు కాయ ఏర్పడే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 గంటలకు పిచికారీ చేయాలి. నువ్వుల పంటలలో లీఫ్‌హాపర్స్ ద్వారా వ్యాప్తి చెందే వైరల్ వ్యాధి అయిన ఫైలోడ్స్ గుర్తించినట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి 20 మి.లీ క్వినాల్‌ఫాస్ 25% ద్రావణాన్ని కలిపి పిచికారీ చేయాలి. నేల తేమను బట్టి నువ్వుల పంటలకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టండి. నీటిపారుదల చేసేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. అవసరమైనంతవరకు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-04-2025 Enable
1290 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.04.2025 VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon: - 04.04.2025 :-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 37 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 5 व ६ एप्रिल वगळता इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक ४ एप्रिल 2025 रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. शेतकऱ्यांनी गहू पिकाची काढणी झाल्यानंतर पिकांचे धसकटे जाळू नये त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब व सूक्ष्म जिवाणूंचा ऱ्हास होतो, त्याऐवजी शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याच्या वेळी ते जमिनीतच पुरवावे कारण त्यात सिलिकॉन हे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात असते व त्याचा फायदा पुढील पिकासाठी होतो. संत्र्याच्या झाडाच्या खोडाजवळ गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. मृग बाहेरच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. भाजीपाला पिकामध्ये सध्यस्थितीत फवारणी करू नये. भाजीपाला पिकाला सकाळ संध्याकाळ नियमित ओलीत द्यावे. काढणीला आलेला माल त्वरित तोडून मार्केटमध्ये मालाची विक्री करावी. सध्या तीळ पीक हे ५०-५५ दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास क्विनालफॉस २५% प्रवाही २० मिली ची फवारणी प्रती १० लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-04-2025 Enable