Message List: 12,189
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1301 | VIL_Wardha _Ajansara | वर्धा _Ajansara शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ °C तर कमाल २८ ते ३० °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1302 | VIL_Wardha _Daroda | वर्धा_daroda _: नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल २८ ते ३१ °C एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1303 | VIL_Parbhani _Pingali | परभणी_पिंगली: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1304 | VIL_Nanded _Kinwat | Nanded _Kinwat _Loni : नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1305 | VIL_Nanded _Mahur | नांदेड_माहुर : नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1306 | VIL_NAgpur_Umred | Nagpur Umred : नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1307 | VIL_NAgpur_Saoner | NAgpur_Saoner_Manegaon: नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1308 | VIL_NAgpur_Kalmeshwrr | Kalmeshwar_Nagpur: नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ,ते २३ सेप्टेंबर २०२५ या कालावधीत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1309 | VIL_Amravati_Dabhada | Dabhada_Amravati: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील.या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.. शेतकऱ्यांसाठी सूचना: - सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|
| 1310 | VIL_Amravati_Talegaon | Talegaon_Amravati: नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत दिनांक १४ ते २३ सेप्टेंबर २०२५ पर्यंत माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कापूस पीक हे ८० ते ८५ दिवसाचे असून पाती, फुले व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत आहे. कापूस पिक फुलोरा व बोण्ड लागण्याच्या अवस्थेत असतांना 00:52:34 खत 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा आळवणी करावी. तसेच २ टक्के डी.ए.पी (२ किलो डी.ए.पी १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) ची फवारणी करावी. त्यामूळे बोण्ड पक्व होण्यास व उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. सततच्या पावसात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी. शेतकऱ्यांनी स्फुरद व पालाशयुक्त खताचा डोस द्यावा. कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाचा वरील अग्रभागातील शेंडा खुडावा त्यामुळे पिकाची वाढ मर्यादित राहील तसेच बोण्डअळीला अंडे टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. कपाशी पिकात बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावे व वेळोवेळी त्यामधील ल्यूर बदलावा व त्या सोबतच “टि “आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकरी उभारावेत. जेव्हा सापळ्यात ७ ते ८ प्रौढ नर पतंग सतत ३-४ दिवस सापडतील, त्यावेळी त्यांच्या नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडिरेक्टिन ५० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ ते ४ प्रती एकर लावावे. तसेच नैसर्गिकरीत्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. | Maharashtra | MH | 12-09-2025 | Enable |
|