Message List: 12,420
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1361 VIL 3-Parbhani-24.10.2025 VIL 3-Parbhani-24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २४ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
1362 VIL 3-Nanded-Kinwat- 24.10.2025 VIL 3-Nanded-Kinwat- 24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
1363 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24.10.2025 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24.10.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या कपाशी पीक हे बोंडे विकसित व बोंडे फुटण्याच्या अवस्थेत आहे. ह्यावेळेस शेतकऱ्यांनी बोन्डाचे वजन वाढीसाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त विद्राव्य खताचा शेवटचा डोस द्यावा. तसेच ओलीत करावे कारण पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. तसेच १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा १ किलो १०० लिटर पाणी ह्याप्रमाणे डोस द्यावा. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावे व २५-३० दिवसानंतर त्यातील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. कपाशी पिकात फुल व बोण्ड अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ८०-९०% शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. ज्यांची काढणी अजून बाकी आहे त्यांनी ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2025 Enable
1364 Sugarcane Advisory Karad -18 Oct शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १६ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६० ते ९२ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ८५ टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 22-10-2025 Enable
1365 Sugarcane Advisory Panhala -18 Oct शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १६ किलोमीटर वेगाने वाहतील, हवेतील आर्द्रता ६० ते ९२ टक्के राहील. आकाशात ढगाळ वातावरण राहील तसेच पाऊस पडण्याची शक्यता ३५ ते ८५ टक्के राहील. ठिबक सिंचनाचा उपयोग करा.शेतकरी मित्रानो ऊस पिकामध्ये लवकर येणारी खोड कीड व कानी रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावग्रस्त ऊसाची जमीनीलगत छाटणी करावी व तो ऊस शेताच्या बाहेर जाळून टाका, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरपायरीफॉस ५०% ई.सी. या कीडनाशकाची प्रति लिटर २ मिली प्रमाणे आळवणी करावी व हुंगणीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास प्रति एकर १० किलो बी व्ही एम किंवा १०० मिली डेन्टासु ४०० लिटर पाण्यामध्ये मिळसून आळवणी करावी ऊस पिकामध्ये वेळेवर तननियंत्रण करा. तसेच ट्रायकोग्रामा कार्डचा वापर करावा व प्रकाश साफळे लावा.पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पिवळी झालेली पाने शेताच्या बाहेर जाळून टाका.ऊसाच्या पानांवरती तांबेराचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास साफ या किटकनाशकाची प्रतिलिटर २ ग्रॅम या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी ऊस लागण ५० ते ६० दिवसाची झाल्यावर बाळभरणी करावी, बालभारणी करताना एकरी ५० किलो १२:३२:१६, युरिया २५ किलो, सूक्ष्म अन्नद्रव्य १० किलो असा डोस टाकावा.ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 22-10-2025 Enable
1366 Weather forecast & Pest and water management process ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୨୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୫ମି.ମି.-୪.୪ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୫°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୨. ଧାନର ଫୁଲ ଉଡେଇବା ସମୟରେ ବିଲରେ ୨୦-୩୦ ମିଲି ମିଟର ପାଣି ରଖନ୍ତୁ । ୩. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକର ନିରାକରଣ ନିମନ୍ତେ ଜମି ହୁଡ଼ାରେ ସନ୍ଧ୍ୟା ସମୟରେ ଏକ ଟାୟାର ସାହାଯ୍ୟରେ ନିଆଁ ଜାଳନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 21-10-2025 Enable
1367 Weather forecast & Pest and water management process ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୨୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୯ମି.ମି.-୪.୧ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୩ମି.ମି.-୩.୧ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୨ମି.ମି.-୩.୯ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୪°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୨. ଧାନର ଫୁଲ ଉଡେଇବା ସମୟରେ ବିଲରେ ୨୦-୩୦ ମିଲି ମିଟର ପାଣି ରଖନ୍ତୁ । ୩. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକର ନିରାକରଣ ନିମନ୍ତେ ଜମି ହୁଡ଼ାରେ ସନ୍ଧ୍ୟା ସମୟରେ ଏକ ଟାୟାର ସାହାଯ୍ୟରେ ନିଆଁ ଜାଳନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 21-10-2025 Enable
1368 Weather forecast & Pest and water management process ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୨୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନାରେ ୦.୨ମି.ମି.-୪.୯ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ଗୁମ୍ମାରେ ୦.୧ମି.ମି.-୫.୬ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୧°c ରୁ ୩୨°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଜମି ର ହୁଡ଼ା କୁ ପରିଷ୍କାର ରଖନ୍ତୁ ଏହା ଦ୍ଵାରା ଧାନ ବିଲକୁ ଅପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ଠାରୁ ରକ୍ଷା କରାଯାଇ ପାରିବ। ୨. ଧାନର ଫୁଲ ଉଡେଇବା ସମୟରେ ବିଲରେ ୨୦-୩୦ ମିଲି ମିଟର ପାଣି ରଖନ୍ତୁ । ୩. ସବୁଜଗୁଣ୍ଡି ପୋକର ନିରାକରଣ ନିମନ୍ତେ ଜମି ହୁଡ଼ାରେ ସନ୍ଧ୍ୟା ସମୟରେ ଏକ ଟାୟାର ସାହାଯ୍ୟରେ ନିଆଁ ଜାଳନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 21-10-2025 Enable
1369 Weather forecast and land preparation process of vegetable ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୨୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ରେ୦.୫ମି.ମି.-୪.୪ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି, ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୫°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। * ଶୀତ ଦିନିଆ ପରିବା ଚାଷ ପାଇଁ ଏକ ପ୍ରକାର ଫସଲ ନକରି ଗୋଟିଏ କ୍ଷେତ ମିଶ୍ରିତ ଚାଷ ପାଇଁ ବିହନ ଯୋଗାଡ଼ କରନ୍ତୁ। ଉଦାହରଣ -କୋବି, ବାଇଗଣ, ଟମାଟୋ ଫସଲ ହୁଡାରେ ଧନିଆ, ପାଳଙ୍ଗ ଆଦି ଲଗାନ୍ତୁ। ଏହା ଦ୍ୱାରା କୀଟ ଓ ରୋଗ ଦୂର ହେବ। ମୁଖ୍ୟ କିଆରୀରେ ଏକର ପ୍ରତି ୨ଟନ ଗୁଣ୍ଡ ଖତ ମିଶାଇ ଚାଷ କରନ୍ତୁ ଓ ୨କି.ଗ୍ରା. ଆଜୋଟୋବାକ୍ଟର ଖତରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। * ତଳି ପଟାଳି ଗୁଡିକ ୩'×୮'×୬ଉଚ୍ଚତା ରେ ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ପଟାଳି ମଧ୍ୟରେ ୧ଫୁଟ ବ୍ୟବଧାନ ରଖନ୍ତୁ। ପ୍ରତି ପଟାଳିରେ ୧୦କି.ଗ୍ରା.ଗୁଣ୍ଡଖତ +୨୦୦ଗ୍ରା. ନିମ ପିଡିଆ +୨୦ଗ୍ରା. ଆଜୋଟୋବାକ୍ଟର ମିଶାଇ ୪ଦିନ ପରଖିଲା ପରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। * ପରିବା ବିହନ ଗୁଡିକ ବୀଜାମୃତ ରେ ୧୫ମିନିଟ ବୁଡାଇବା ପରେ ଛାଇରେ ଶୁଖାଇ ପଟାଳିରେ ଧାଡିରେ ବୁଣନ୍ତୁ(୪ଲି. ପାଣି+୧କି.ଗ୍ରା.ଦେଶୀ ଗାଈ ଗୋବର+୧ଲି. ଦେଶୀ ଗୋମୂତ୍ର+୧୦ଗ୍ରା. ଚୂନ +ମୁଠାଏ ହୁଙ୍କାମାଟି)। ପ୍ରତି ଧାଡି ମଧ୍ୟରେ ୨ଇଞ୍ଚ ବ୍ୟବଧାନ ରଖନ୍ତୁ। ବିହନ ବୁଣିବା ପରେ ଗୁଣ୍ଡ ଖତ କିମ୍ବା ଜିଆ ଖତରେ ପତଳା କରି ଘୋଡାଇ ହାଲୁକା ଛାଦନ କରନ୍ତୁ। ମଞ୍ଜି ଗଜାହେବା ପୂର୍ବରୁ ପ୍ରତିଦିନ ଛାଦନ ଉପରେ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ମଞ୍ଜି ଗଜା ହେବାପରେ ଛାଦନ ବାହାର କରି ୪ଫୁଟ ନାଳରେ ପକାଇଦିଅନ୍ତୁ। * ଛୋଟ ଅବସ୍ଥାରୁ ପଟାଳିରୁ ଘାସ ସଫା କରନ୍ତୁ। ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ କଲରା, ଝୁଡ଼ଙ୍ଗ ପ୍ରଭୃତିକୁ ୧ଫୁଟ ×୧ଫୁଟ ×୧ଫୁଟ ଗଭୀର କରି, ୨କି.ଗ୍ରା.ଗୁଣ୍ଡ ଖତ +୧୦୦ଗ୍ରା.ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଉପଚାରିତ ବିହନ ୨ଟି ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 21-10-2025 Enable
1370 Weather forecast and land preparation process of vegetable ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୧୯ ଅକ୍ଟୋବର ରୁ ୨୫ ଅକ୍ଟୋବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗାରେ ୦.୯ମି.ମି.-୪.୧ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି । ଟାଙ୍ଗୀରେ ୦.୩ମି.ମି.-୩.୧ମି.ମି.ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି। ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲିରେ ୦.୨ମି.ମି.-୩.୯ମି.ମି. ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ରହିଛି ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୨୪°c ରୁ ୩୩°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। * ଶୀତ ଦିନିଆ ପରିବା ଚାଷ ପାଇଁ ଏକ ପ୍ରକାର ଫସଲ ନକରି ଗୋଟିଏ କ୍ଷେତ ମିଶ୍ରିତ ଚାଷ ପାଇଁ ବିହନ ଯୋଗାଡ଼ କରନ୍ତୁ। ଉଦାହରଣ -କୋବି, ବାଇଗଣ, ଟମାଟୋ ଫସଲ ହୁଡାରେ ଧନିଆ, ପାଳଙ୍ଗ ଆଦି ଲଗାନ୍ତୁ। ଏହା ଦ୍ୱାରା କୀଟ ଓ ରୋଗ ଦୂର ହେବ। ମୁଖ୍ୟ କିଆରୀରେ ଏକର ପ୍ରତି ୨ଟନ ଗୁଣ୍ଡ ଖତ ମିଶାଇ ଚାଷ କରନ୍ତୁ ଓ ୨କି.ଗ୍ରା. ଆଜୋଟୋବାକ୍ଟର ଖତରେ ମିଶାଇ ଜମି ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ। * ତଳି ପଟାଳି ଗୁଡିକ ୩'×୮'×୬ଉଚ୍ଚତା ରେ ପ୍ରସ୍ତୁତ କରନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ପଟାଳି ମଧ୍ୟରେ ୧ଫୁଟ ବ୍ୟବଧାନ ରଖନ୍ତୁ। ପ୍ରତି ପଟାଳିରେ ୧୦କି.ଗ୍ରା.ଗୁଣ୍ଡଖତ +୨୦୦ଗ୍ରା. ନିମ ପିଡିଆ +୨୦ଗ୍ରା. ଆଜୋଟୋବାକ୍ଟର ମିଶାଇ ୪ଦିନ ପରଖିଲା ପରେ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। * ପରିବା ବିହନ ଗୁଡିକ ବୀଜାମୃତ ରେ ୧୫ମିନିଟ୍ ବୁଡାଇବା ପରେ ଛାଇରେ ଶୁଖାଇ ପଟାଳିରେ ଧାଡିରେ ବୁଣନ୍ତୁ(୪ଲି. ପାଣି+୧କି.ଗ୍ରା.ଦେଶୀ ଗାଈ ଗୋବର+୧ଲି. ଦେଶୀ ଗୋମୂତ୍ର+୧୦ଗ୍ରା. ଚୂନ +ମୁଠାଏ ହୁଙ୍କାମାଟି)। ପ୍ରତି ଧାଡି ମଧ୍ୟରେ ୨ଇଞ୍ଚ ବ୍ୟବଧାନ ରଖନ୍ତୁ। ବିହନ ବୁଣିବା ପରେ ଗୁଣ୍ଡ ଖତ କିମ୍ବା ଜିଆ ଖତରେ ପତଳା କରି ଘୋଡାଇ ହାଲୁକା ଛାଦନ କରନ୍ତୁ। ମଞ୍ଜି ଗଜାହେବା ପୂର୍ବରୁ ପ୍ରତିଦିନ ଛାଦନ ଉପରେ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ମଞ୍ଜି ଗଜା ହେବାପରେ ଛାଦନ ବାହାର କରି ୪ଫୁଟ ନାଳରେ ପକାଇଦିଅନ୍ତୁ। * ଛୋଟ ଅବସ୍ଥାରୁ ପଟାଳିରୁ ଘାସ ସଫା କରନ୍ତୁ। ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ କଲରା, ଝୁଡ଼ଙ୍ଗ ପ୍ରଭୃତିକୁ ୧ଫୁଟ ×୧ଫୁଟ ×୧ଫୁଟ ଗଭୀର କରି, ୨କି.ଗ୍ରା.ଗୁଣ୍ଡ ଖତ +୧୦୦ଗ୍ରା.ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଉପଚାରିତ ବିହନ ୨ଟି ଲଗାନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 21-10-2025 Enable