Message List: 11,282
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
131 VIL-1-Amravati-Talegaon- 14-11-2025 VIL-1-Amravati-Talegaon- 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
132 VIL 2- Wardha- Ajansara - 14-11-2025 VIL 2- Wardha- Ajansara - 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १६ अंश तर कमाल २७ ते २८ अंश एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
133 VIL 1- Wardha- Daroda – 14-11-2025 VIL 1- Wardha- Daroda – 14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश तर कमाल २७ ते २९ अंश एवढे राहील ,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
134 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14-11-2025 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14-11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
135 VIL-2-Nagpur – Saoner- १४-११-२०२५ VIL-2-Nagpur – Saoner- १४-११-२०२५ - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश तर कमाल २७ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
136 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14 -11-2025 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14 -11-2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश तर कमाल २७ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
137 VIL 3-Parbhani-14.11.2025 VIL 3-Parbhani-14.11.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-11-2025 Enable
138 VIL 3-Nanded-Kinwat- 14.11.2025 VIL 3-Nanded-Kinwat- 14.11.2025 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १६ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-11-2025 Enable
139 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-11-2025 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-14-11-2025-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश तर कमाल २७ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील,वातावरण स्वच्छ राहील . शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी त्वरित करावी तसेच वेचलेल्या कापसाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशीची जातवार किंवा वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापसातील रुई दुषित होऊ नये म्हणून कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी बारदाना किंवा प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन किंवा सुती कापडाच्या पिशव्याचा वापर करावा. कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड याप्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती द्यावे. तूर पिकावर पानेगुंडाळणारी आणि शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापणासाठी HaNPV 250 एलई २५० मिलि १०० लिटर पाणी किंवा दश्पर्णी अर्क ची १०० मिलि प्रती पंप ह्याप्रमाणे फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-11-2025 Enable
140 VIL-Adilabad-Jainad-14-11-2025 VIL-Adilabad-Jainad-14-11-2025-రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నవంబర్ 14, 2025 నుండి నవంబర్ 24, 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 15 మరియు గరిష్టంగా 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని వాతావరణ సూచన, వాతావరణం శుభ్రంగా ఉంటుందని భావిస్తున్నారు. రైతులకు సలహా:- పత్తి పంట కాయలు పగిలిపోయే దశలో ఉండి పత్తి బయటకు వస్తున్న ప్రాంతాల్లో, రైతులు పత్తిని తీసే పనికి ప్రాధాన్యత ఇవ్వాలి. కాయలు పగిలిపోయే పత్తిని వెంటనే కోయాలి మరియు తీసిన పత్తిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి రకం లేదా రకాన్ని బట్టి తీసిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తిలో పత్తి కలుషితం కాకుండా నిరోధించడానికి, పత్తిని తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు మరింత ఇన్ఫెక్షన్‌ను నివారించడానికి గన్నీ బ్యాగులు లేదా ప్లాస్టిక్/గన్నీ బ్యాగులకు బదులుగా పత్తి లేదా కాటన్ క్లాత్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి పంటలో కాయ దశలో గులాబీ రంగు కాయ పురుగుల నష్టాన్ని పర్యవేక్షించడానికి, ఇంటిగ్రేటెడ్ పెస్ట్ మేనేజ్‌మెంట్ సర్వే పద్ధతిని ఉపయోగించి 20 కాయలను తొలగించి పర్యవేక్షించాలి, చెట్టుకు ఒక కాయ. 10% కంటే ఎక్కువ నష్టం ఉంటే, థియోడికార్బ్ 35% EC @ 8-10 గ్రాములు లేదా ట్రేసర్‌ను 10 లీటర్ల నీటికి 7 నుండి 8 మి.లీ. చొప్పున పిచికారీ చేయాలి మరియు ఎకరానికి 6-8 కామ్‌గంధ్ ఉచ్చులను పొలంలో ఉంచాలి. రైతులు విత్తే ముందు విత్తనాలను 25 గ్రాముల రైజోబియం, 25 గ్రాముల PSB కల్చర్ మరియు కిలోకు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాతో శుద్ధి చేయాలి. విత్తిన 8-10 రోజుల తర్వాత 15-20% మరణాలు కనిపిస్తే, ఎకరానికి 1 నుండి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటితో లేదా 1 కిలోల ట్రైకోడెర్మాను 100 కిలోల బాగా కుళ్ళిన ఆవు పేడతో కలిపి తడిపి వెంటనే పంట వేర్ల చుట్టూ చల్లాలి. ఆకులు దొర్లుతూ, కాయలు తొలుచుకుపోయే గొంగళి పురుగులు కంది పంటలో కనిపిస్తే, వాటి నియంత్రణ కోసం HaNPV 250 LE 250 ml ను 100 లీటర్ల నీటికి లేదా 100 ml దస్పర్ణి సారంను పంపుకు కలిపి ఈ క్రింది విధంగా పిచికారీ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 కు ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-11-2025 Enable