Message List: 11,290
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1401 Vil2_Dabhada_Amravati_14.03.2025 Advisory: - 12/03/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २6 अंश तर कमाल ३8 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2025 Enable
1402 Vil1_Talegaon_Amravati_14.03.2025 Advisory: - 12/03/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते २6 अंश तर कमाल ३8 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2025 Enable
1403 VIL.2- Wardha- Ajansara 14.03.2025. VIL.2- Wardha- Ajansara 14.03.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २७°C तर कमाल ३८ ते ४०°C असून वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2025 Enable
1404 VIL.1- Wardha- Daroda 14.03.2025. VIL.1- Wardha- Daroda 14.03.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २७°C तर कमाल ३८ ते ४०°C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2025 Enable
1405 VIL-Adilabad-Bela.14.03.25 VIL-Adilabad-Bela.14.03.25-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 40 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని అంచనా వేసింది. రైతులకు సూచనలు:- రైతులు పరిపక్వమైన పప్పు, గోధుమ, ఆవాలు మరియు ఇతర రబీ సీజన్ పంటల కోత మరియు నూర్పిడి పనులను ప్రాధాన్యతపై పూర్తి చేయాలి. పండించిన వ్యవసాయ ఉత్పత్తులను పొడిగా మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అవసరమైతే కాలానుగుణ పంటలు, పండ్ల పంటలు మరియు కూరగాయల పంటలకు బిందు సేద్యం/మంచు నీటిపారుదల పద్ధతిని ఉపయోగించి తేలికగా నీరు పెట్టాలి. అలాగే, అంతర్-సాగు పనులు (తీయడం, కలుపు తీయడం మొదలైనవి), తెగుళ్ళు మరియు వ్యాధుల నిర్వహణ కోసం వ్యవసాయ రసాయనాలను పిచికారీ చేయడం మరియు నిలబడి ఉన్న పంటలకు ఎరువులు వేయడం రాబోయే 5 రోజులు కొనసాగించాలి. నేల తేమను బట్టి నువ్వుల పంటలకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టండి. నీటిపారుదల చేసేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. అవసరమైనంతవరకు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. పంట ప్రారంభంలో పెరుగుదల నెమ్మదిగా ఉంటుంది కాబట్టి, పంట ఒక నెల వయస్సు వచ్చే వరకు పొలంలో అధికంగా పెరగకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు ప్రతి 8 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో రెండు వరుసలలో నీరు పెట్టాలి. మార్చి నెలలో ఉష్ణోగ్రత పెరుగుదల కారణంగా, రైతులు 1-4, 5-7 సంవత్సరాలు మరియు అంతకంటే ఎక్కువ వయస్సు గల నారింజ చెట్లకు రోజుకు 12-53 లీటర్లు, 78-127 లీటర్లు మరియు 145-180 లీటర్ల నీటిని బిందు సేద్యం పద్ధతి ద్వారా అందించాలి. డబుల్ ఇరిగేషన్ పద్ధతిని అనుసరించి, 7 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో తోటకు నీరు పెట్టండి. చెట్ల కొమ్మల చుట్టూ రక్షక కవచాన్ని ఉపయోగించండి. ఈ నెలలో చెట్టు కాండం మీద ఫైటోఫ్తోరా లక్షణాలు కనిపిస్తే, కాండం యొక్క ప్రభావిత భాగాన్ని కత్తితో గీరి తొలగించండి. ఉపరితలాన్ని పొటాషియం పర్మాంగనేట్ ద్రావణంతో కడిగి, దానిపై మెఫెనోక్సమ్ MZ-68 పేస్ట్‌ను పూయాలి. చెట్టు మొత్తాన్ని లీటరు నీటికి 2.50 గ్రా. మెఫెనోక్సమ్ MZ-68 అనే శిలీంద్ర సంహారిణితో లేదా లీటరు నీటికి 2.5 గ్రా. ఫోసెటైల్ AL తో పిచికారీ చేయండి. బోర్డియక్స్ మిశ్రమాన్ని చెట్టు కాండానికి బ్రష్ ఉపయోగించి 60 సెం.మీ ఎత్తు వరకు పూయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 9158261922 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-03-2025 Enable
1406 VIL-Adilabad-Jainad-14.03.25 VIL-Adilabad-Jainad-14.03.25- రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా అటానమస్ వెదర్ స్టేషన్ ఈ వారం వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుండి 40 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- రైతులు పరిపక్వమైన పప్పు, గోధుమ, ఆవాలు మరియు ఇతర రబీ సీజన్ పంటల కోత మరియు నూర్పిడి పనులను ప్రాధాన్యతపై పూర్తి చేయాలి. పండించిన వ్యవసాయ ఉత్పత్తులను పొడిగా మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అవసరమైతే కాలానుగుణ పంటలు, పండ్ల పంటలు మరియు కూరగాయల పంటలకు బిందు సేద్యం/మంచు నీటిపారుదల పద్ధతిని ఉపయోగించి తేలికగా నీరు పెట్టాలి. అలాగే, అంతర్-సాగు పనులు (తీయడం, కలుపు తీయడం మొదలైనవి), తెగుళ్ళు మరియు వ్యాధుల నిర్వహణ కోసం వ్యవసాయ రసాయనాలను పిచికారీ చేయడం మరియు నిలబడి ఉన్న పంటలకు ఎరువులు వేయడం రాబోయే 5 రోజులు కొనసాగించాలి. నేల తేమను బట్టి నువ్వుల పంటలకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టండి. నీటిపారుదల చేసేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. అవసరమైనంతవరకు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. పంట ప్రారంభంలో పెరుగుదల నెమ్మదిగా ఉంటుంది కాబట్టి, పంట ఒక నెల వయస్సు వచ్చే వరకు పొలంలో అధికంగా పెరగకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు ప్రతి 8 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో రెండు వరుసలలో నీరు పెట్టాలి. మార్చి నెలలో ఉష్ణోగ్రత పెరుగుదల కారణంగా, రైతులు 1-4, 5-7 సంవత్సరాలు మరియు అంతకంటే ఎక్కువ వయస్సు గల నారింజ చెట్లకు రోజుకు 12-53 లీటర్లు, 78-127 లీటర్లు మరియు 145-180 లీటర్ల నీటిని బిందు సేద్యం పద్ధతి ద్వారా అందించాలి. డబుల్ ఇరిగేషన్ పద్ధతిని అనుసరించి, 7 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో తోటకు నీరు పెట్టండి. చెట్ల కొమ్మల చుట్టూ రక్షక కవచాన్ని ఉపయోగించండి. ఈ నెలలో చెట్టు కాండం మీద ఫైటోఫ్తోరా లక్షణాలు కనిపిస్తే, కాండం యొక్క ప్రభావిత భాగాన్ని కత్తితో గీరి తొలగించండి. ఉపరితలాన్ని పొటాషియం పర్మాంగనేట్ ద్రావణంతో కడిగి, దానిపై మెఫెనోక్సమ్ MZ-68 పేస్ట్‌ను పూయాలి. చెట్టు మొత్తాన్ని లీటరు నీటికి 2.50 గ్రా. మెఫెనోక్సమ్ MZ-68 అనే శిలీంద్ర సంహారిణితో లేదా లీటరు నీటికి 2.5 గ్రా. ఫోసెటైల్ AL తో పిచికారీ చేయండి. బోర్డియక్స్ మిశ్రమాన్ని చెట్టు కాండానికి బ్రష్ ఉపయోగించి 60 సెం.మీ ఎత్తు వరకు పూయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ఈ నవీకరించబడిన వెర్షన్‌లో వాతావరణ కేంద్రం నుండి వివరణాత్మక సమాచారం ఉంటుంది. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 9158261922 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 13-03-2025 Enable
1407 VIF-4-Nagpur-Umred-Aptur 14-3-25 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.05.25 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 26 अंश तर कमाल 37 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2025 Enable
1408 VIL.1- Wardha- Daroda 14.03.2025. VIL.1- Wardha- Daroda 14.03.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २७°C तर कमाल ३८ ते ४०°C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-03-2025 Disable
1409 VIL.2- Wardha- Ajansara 14.03.2025. VIL.2- Wardha- Ajansara 14.03.2025. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २७°C तर कमाल ३८ ते ४०°C असून वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप प्ले स्टोअर मधून मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-03-2025 Disable
1410 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-14.03.2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar: -14.03.2025:- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 27 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामे व उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. मार्च महिन्यात तापमान वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला १-४, ५-७ वर्षे आणि त्यावरील वयाच्या झाडांना दररोज अनुक्रमे १२-५३, ७८-१२७ आणि १४५-१८० लिटर पाणी ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे. दुहेरी आळे पद्धत अवलंब करावा आणि बगीच्यास ७ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. झाडांच्या आळ्यांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. या महिन्यात झाडाच्या खोडावर फायटोप्थोराची लक्षणे आढळल्यास खोडाचा प्रभावित भाग चाकूच्या सहाय्याने खरडून घ्यावा. पृष्ठभाग पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाने धुवावा आणि त्यावर मेफेनोक्साम एमझेड-६८ ची पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर मेफेनोक्साम एमझेड-६८ @ २.५० ग्रॅम/लिटर किंवा फॉसेटाइल एएल @ २.५ ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात बुरशीनाशकाची फवारणी करावी. ब्रशच्या सहाय्याने झाडाच्या खोडावर ६० सेमी उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट लावावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 13-03-2025 Enable