Message List: 12,268
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
141 VIL-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
142 VIL-Yavatmal-Ner-Mozar-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १८ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
143 VIL-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १८ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
144 VIL-Nanaded-Kinwat-Loni-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २७ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
145 VIL-Parbhani-Pingli-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ व १८ जुलै तसेच २२ ते २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
146 VIL-Nanded-Mahur-Tulshi-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
147 VIL-Wardha-Hinganghat-Ajansara-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २० जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
148 VIL-Wardha-Hinganghat-Daroda-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २० जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
149 VIL-Amrvati-Dhamangaon-Dabhada-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable
150 VIL-Amraavti-Dhamangaon-Talegaon-14-07-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जुलै २०२६ ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक १७ जुलै ते दिनांक २४ जुलै २०२६ दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांना पेरणीला उशीर झाल्यास मुग, उडीद किंवा चवळी या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे. रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढावयात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. सेंद्रिय शेतकरी वगळता इतर शेतकऱ्यांनी कपाशी पिकांत २० ते ३० दिवस अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवण पच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @१२.५ ते १५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी पाउसाची उघडिप झाल्यानंतर आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत नत्र खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 12-07-2026 Enable