Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1491 | VIL_2_Saoner_Nagpur_04-03-2025 | (Saoner) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते २१ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1492 | VIL_2_Saoner_Nagpur_04-03-2025 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते २१ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Disable |
|
| 1493 | VIL_1_Kalmeshwar_Nagpur_04-03-2025 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते २१ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1494 | VIL2-Wardha-Ajansara-04-03-2025 | नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1495 | VIL 1-Wardha-Daroda-04-03-2025 | Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1496 | VIL 2-Amravati-Dabhada-04-03-2025 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1497 | VIL1-Amravati-Talegaon-04-03-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे. | Maharashtra | MH | 04-03-2025 | Enable |
|
| 1498 | VIF-4-Nagpur-Umred-Aptur-4-3-25 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-14.03.25 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद. | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1499 | VIL-Adilabad-Bela-04-03-2025 | VIL-Adilabad-Bela-04-03-2025-హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 17 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 34 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్.రైతులకు సూచనలు:- రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి.మిగిలిన పత్తి వ్యర్థాలు లేదా వ్యర్థాలను రైతులు బయోచార్ ఉత్పత్తికి ఉపయోగించాలి.తద్వారా వాటి వినియోగం నేలలో సేంద్రియ పదార్థాన్ని పెంపొందించడానికి మరియు నేల యొక్క సంతానోత్పత్తిని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది.రైతులు పిట్ పద్ధతి లేదా కాన్-టికి పద్ధతిని ఉపయోగించి ఇంట్లో బయోచార్ను ఉత్పత్తి చేయవచ్చు.భూమిలో తేమ 10 శాతం ఉన్నప్పుడు భూమిని తయారుచేసే సమయంలో రైతులు ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్తో ఎకరానికి 1.5 నుండి 2 టన్నుల బయోచార్ను పొలంలో కలపాలి లేదా వేయాలి.ఇది నేలలో సేంద్రియ పదార్థాన్ని పెంచడానికి సహాయపడుతుంది మరియు దాని ప్రయోజనం దిగుబడిని పెంచుతుంది. ప్రస్తుతం మినుము పంట 110 నుంచి 115 రోజుల వయస్సు ఉండి కోత దశలో ఉంది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు మినుము పంటలను కోయకూడదు.గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో గోధుమ పంట 105 నుంచి 110 రోజులకు చేరి ధాన్యం పండే దశలో ఉంది.అయితే ముందుగా నాటిన గోధుమలు కోత దశలో ఉన్నాయి. రైతులు వాటిని వీలైనంత త్వరగా పండించి తగిన సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట నాట్లు దాదాపు పూర్తయ్యాయి. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి రైతులు 1-2 ప్రిజర్వేటివ్లను వేయాలి. అలాగే కలుపు నిర్వహణ జరిగేలా అంతర్ పంటల పనులు పూర్తి చేయాలి. రైతులు విత్తిన 20 నుంచి 30 రోజుల తర్వాత నువ్వుల పంటకు ఎకరానికి 20 కిలోల నత్రజని, 40 కిలోల భాస్వరం వేయాలి.అలాగే ఆలస్యంగా నువ్వులు విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు, విత్తే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్ల బాగా కుళ్లిన ఆవు పేడను కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 03-03-2025 | Enable |
|
| 1500 | VIL-Adilabad-Jainad-04-03-2025 | VIL-Adilabad-Jainad-04-03-2025- హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత16 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 34 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్..రైతులకు సూచనలు:- రైతులు పొలంలో మిగిలిపోయిన పత్తి అవశేషాలను సరిగ్గా పారవేయాలి.మిగిలిన పత్తి వ్యర్థాలు లేదా వ్యర్థాలను రైతులు బయోచార్ ఉత్పత్తికి ఉపయోగించాలి.తద్వారా వాటి వినియోగం నేలలో సేంద్రియ పదార్థాన్ని పెంపొందించడానికి మరియు నేల యొక్క సంతానోత్పత్తిని నిర్వహించడానికి సహాయపడుతుంది.రైతులు పిట్ పద్ధతి లేదా కాన్-టికి పద్ధతిని ఉపయోగించి ఇంట్లో బయోచార్ను ఉత్పత్తి చేయవచ్చు.భూమిలో తేమ 10 శాతం ఉన్నప్పుడు భూమిని తయారుచేసే సమయంలో రైతులు ఆవు పేడ లేదా కంపోస్ట్తో ఎకరానికి 1.5 నుండి 2 టన్నుల బయోచార్ను పొలంలో కలపాలి లేదా వేయాలి.ఇది నేలలో సేంద్రియ పదార్థాన్ని పెంచడానికి సహాయపడుతుంది మరియు దాని ప్రయోజనం దిగుబడిని పెంచుతుంది. ప్రస్తుతం మినుము పంట 110 నుంచి 115 రోజుల వయస్సు ఉండి కోత దశలో ఉంది. పంట తడిగా ఉన్నప్పుడు రైతులు మినుము పంటలను కోయకూడదు.గెడ్డలు ఎండిపోయిన తర్వాత మాత్రమే కందులు కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి మరియు ఆ తర్వాత వాటిని 6-7 రోజులు బలమైన వేడికి గురిచేయాలి. ప్రస్తుతం కొన్ని ప్రాంతాల్లో గోధుమ పంట 105 నుంచి 110 రోజులకు చేరి ధాన్యం పండే దశలో ఉంది.అయితే ముందుగా నాటిన గోధుమలు కోత దశలో ఉన్నాయి. రైతులు వాటిని వీలైనంత త్వరగా పండించి తగిన సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట నాట్లు దాదాపు పూర్తయ్యాయి. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి రైతులు 1-2 ప్రిజర్వేటివ్లను వేయాలి. అలాగే కలుపు నిర్వహణ జరిగేలా అంతర్ పంటల పనులు పూర్తి చేయాలి. రైతులు విత్తిన 20 నుంచి 30 రోజుల తర్వాత నువ్వుల పంటకు ఎకరానికి 20 కిలోల నత్రజని, 40 కిలోల భాస్వరం వేయాలి.అలాగే ఆలస్యంగా నువ్వులు విత్తే రైతులు దున్నేటప్పుడు, విత్తే సమయంలో హెక్టారుకు 10-15 బండ్ల బాగా కుళ్లిన ఆవు పేడను కలిపి భూమిని బాగా పొడి చేయాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 03-03-2025 | Enable |
|