Message List: 11,290
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1511 | मिट्टी की उर्वरता को बनाए रखने पर सलाह Dewas | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 03 March से 12 March के दौरान दिन में 33 और रात में 17 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। किसान साथियों मिट्टी की उर्वरता को बनाए रखने के लिए गेहूं के बाद मूंग की फसल लगा सकते हैं। मूंग की फसल वायुमंडल की नाइट्रोजन को मिट्टी में स्थापित करती है। गर्मियों में मूंग की खेती हेतु अच्छी गुणवत्ता वाला बीज एवं पीला मोजाइक रोग प्रतिरोधी प्रजाति शिखा (IPM 410-3 )या विराट (IPM 205-7) का चयन करें एवं अनुसंशित बीज दर 10 से 12 किलो ग्राम बीज प्रति एकड़ रखें । बोवनी के पूर्व अनुशंशित कवकनाशक से व राईजोबियम कल्चर से अवश्य उपचारित करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन:7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Madhya Pradesh | MP | 03-03-2025 | Enable |
|
| 1512 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04.03.2025 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar:-04.03.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1513 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04.03.2025 | VIL 1- Yavatmal-Ghatanji-Maregaon:-04.03.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 24 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1514 | VIL 2-Amravati-Talgeoan-04-03-2025 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1515 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-03-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ अंश तर कमाल ३३ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1516 | VIL 3-Parbhani-Pingli-04-03-2025 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ अंश तर कमाल ३४ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ . धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1517 | VIL 3-Nanded-Loni-04-03-2025 | Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1518 | VIL 1-Nanded-Mahur-04-03-2025 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २४ अंश तर कमाल ३४ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1519 | VIL 2-Wardha-Ajansara-04-03-2025 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|
| 1520 | VIL 1-Wardha-Daroda-04-03-2025 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २३ °C तर कमाल ३४ ते ४१ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी शेतातील राहिलेल्या कपाशीच्या अवशेषांची योग्य विल्हेवाट लावावी. राहिलेल्या कापसाचे धसकटे किंवा अवशेषांचा वापर शेतकऱ्यांनी बायोचार निर्मिती साठी किंवा तयार करण्यासाठी करावा. जेणेकरून त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होईल व जमिनीची सुपीकता टिकेल. शेतकरी खड्डा पद्धत किंवा कोण-टिकी पद्धतीने बायोचार घरीच तयार करू शकतात. शेतकऱ्यांनी बायोचार शेतात प्रति एकरी १.५ ते २ टन प्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून जमीन तयार कारण्यावेळेस जमिनीत १० टक्के ओलावा असताना मिसळून द्यावे किंवा टाकावे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते व त्याचा फायदा उत्पन्न वाढीस होतो. सध्या हरभरा पीक ११० ते ११५ दिवसाचे असून काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी पीक ओलसर असताना हरभरा पिकांची काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी यानंतर ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. सध्या काही भागात गहू हे पीक १०५ ते ११० दिवसाचे असून दाणे परीपक्व अवस्थेत आहे. तर लवकर लागवड केलेला गहू हा काढणीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची काढणी करून योग्य सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सध्या तीळ पिकाची पेरणी जवळपास पूर्ण झालेली आहे. शेतकऱ्यांनी तीळ पिकाचे उत्पन्न वाढीसाठी १-२ संरक्षक ओलित द्यावे. तसेच अंतरमशागतीय कामे पूर्ण करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. शेतकऱ्यांनी तीळ पिकाला पेरणीनंतर २० ते ३० दिवसांनी प्रति एकरी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. तसेच उशिरा तीळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगरणी व वखरणीच्या वेळेस हेक्टरी १०-१५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून द्यावे व जमीन चांगली भुसभुशीत करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 03-03-2025 | Enable |
|